List of products by publishers Navinya Prakashan


Showing 1 - 36 of 36 items
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  महाराष्ट्राची सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऎतिहासिक लाईफलाईन म्हणजे सह्याद्री, ताणतणावाच्या जीवनशैलीत जगणार्‍या फिरस्त्याला निखळ आनंदाचे चार क्षण जगायला शिकवतो.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock
  New

  कादंबरीकार चंद्रकांत काकोडकर यांची नवीन कादंबरी.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनाला प्रत्येकजण हा अगदी किरकोळ त्रासापासून ते कर्करोकसारख्या दुर्धर आजाराला सामोरा जाताना दिसतो. अशा वेळी कोणताही आजार मूळातच होऊच नये यासाठी संपूर्ण जग हे आपल्या आयुर्वेद शास् त्राकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहे. डॉ. संजय द. सदावर्ते यांनी या पुस्तकात आयुर्वेदाची तोंडओळख, आयुर्वेद सिद्धांत, आहार पद्धतीबद्दल माहीती,...

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.297 Rs.330 -10%OFF In Stock

  "अभिजात संगीताचं सुवर्णयुग" हा लघुपट आणि ग्रंथ म्हणजे संगीतातील एका कालप्रवाहाचा चित्रमय इतिहास आहे.

  Rs.297 Rs.330 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  शिकार म्हणजे बंदुकीने जनावरे मारणे, एवढेच नसून जंगल अनुभव, मचाणे, मस्त रानगंध, जंगलाचे रंग, वातवरण, उत्कंठा, हाकारे, जनावरांचे कॉल्स आणि याहीपेक्षा बरंच काही आहे.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  जीवनात सकारात्मकता येण्यासाठी मुद्रा विज्ञान निश्चित उपयोगी पडते, विविध मुद्रांचे आयोजनाने असाध्य विकारही दूर होण्यास सहाय्य होते.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  अस्त गांधी युगाचा आणि नंतर ! यामध्ये गांधी हत्येच्या खटल्याचा सर्वांगीण असा आढावा या पुस्तकात घेतलेला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  आयुष्याची गणितं कितीही सुटली असं वाटलं तरीही इथेतिथे अशी बाकी उरतांना दिसतेच.तीच तरलपणे,अचूक शब्दात पकडणाऱ्या ह्या काही कथा.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  गिरीजा कीर यांच्या लेखणीतून उतरलेल्या खुमासदार संवाद असलेल्या कथा.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  विजय देवधर लिखित नविन कादंबरी “ डेडली गेम"

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  लेखकाने पुर्ण भारतातील काही मोजक्याच राजवटी की ज्यांनी संपुर्ण भारतवर्षावर आपल्या राजवटींद्वारे ठसा उमटविला अशाच राजवटींचा या पुस्तकात समावेश केलेला आहे.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock
  New

  मराठी माणसाचं भावजीवन समृद्ध करणारी जुनी अस्सल मराठमोळी गाणी ऐकणं हा एक सुंदर ‘श्रवणसोहळा’ असतो.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  सारखं सगळं बरोबर, बिनचूक असतं तर किती कंटाळवाणं झालं असतं? म्हणून तर किती कंटाळवाणं झालं असतं? म्हणून तर, जरा चुकीच्या, जरा बरोबर समाजवास्तवाची ही ललित नोंद वाचायलाच हवी.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock
  New

  विजय देवधर यांच्या या कथासंग्रहातील कथांचा बाज वेगळा असला तरी रहस्य हा मूळ गाभा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी अनपेक्षित कलाटणी असल्याने या कथांचे स्वरूप धक्कांतिक या प्रकारात मोडणारे आहे. काही कथांमधल्या कलाटण्या प्रभावी करून लिहिल्या आहेत.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  या पुस्तकात जरी ओळखीच्या व काही अनवट ठिकाणांच्या पर्यटन स्थळांची विपुल माहिती असली तरी तचा गाभा आपण आयुष्याच्या मजल दरमजल केलेल्या प्रवासाशी एकरूप होतो.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  महाराष्ट्रातल्या काना-कोपर्‍यांत, विविध भागात, सह्याद्रीच्या कुशीत उभी असलेली प्राचीन मंदिरे पाहणे म्हणजेच भटकंतीचा सुंदर अविष्कारच! शेकडो वर्षापूर्वी निर्माण केलेली ही मंदिरे म्हणजेच महाराष्ट्राला पडलेलं एक कलेचं स्वप्नच जणु! ही मंदिरे म्हणजेच मानवी हातांची उच्चमुल्यांची निर्मितीच. ही मंदिरे म्हणजेच एकेकाळची सांस्कृतिक केंद्रेच. अशाच निवडक मंदिरांची...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock
  New

  या पुस्तकात पौराणिक, तांत्रिक साधना, वैदिक. बीजमंत्र, विविध ग्रंथांतून परीक्षित असे मंत्र विधान निवडले आहेत. याचा उपयोग विपत्ती निवारण, इच्छापूर्तीसाठी, आत्मविश्‍वास, साहस, समाधान, अद्भुत शक्तीचा संचार आणि सद्सद्विवेक वाढण्यास होतो. अनुकूलतेत प्रफुल्लिततेचे भावुक व लोभस दर्शन होते. चिंतामुक्त व संतोषी झालेले व्यक्तिमत्त्व आत्मविश्‍वासी व चैतन्यशाली होते.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  ललित लेखसंग्रह । अनुभव - आठवणी

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  विजय देवधर लिखित नविन कादंबरी “ मृत्यु लेख"

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock
  New

  नऊ कथांचा संग्रह .

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  बहुरंगी बहुढंगी अशी आपली चित्रपटसृष्टी ओपन थिएटर च जणू ! पडदयावर व पडदयामागे सतत इतके व असे काही घडत असते की माहिती व मनोरंजनाचा मनसोक्त खुराकच.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  आपल्याच रोजच्या व्यवहार-रुपी तपातून प्राप्त होणारं ते एक वरदान आहे. हे सत्य आपल्या प्रत्येकाच्या मनावर कोरलं जायला हवं. हीच या लेखनामागची प्रेरणा आहे.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock
  New

  आपल्या माणूस जेव्हा अकल्पितपणे एखादया विलक्षण संकटात सापडतो, जीव धोक्यात येतो, आणि मत्यू आ वासून समोर उभा राहतो, तेव्हा त्याची जगण्याची इच्छा विलक्षण प्रबल बनते. त्याच्यातील साहसप्रवत्तीच त्याला संकटावर मात करण्याची शक्ती देते. या पुस्तकातील सर्व सत्यकथांमधील संकटात सापडलेल्या माणसांनी धैर्य आणि इच्छाशक्ती यांच्या बळावरच संकटावर मात केली आहे.

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.189 Rs.210 -10%OFF In Stock

  आयुष्यात कितीवेळा किती अपेक्षित/अनपेक्षित परिस्थितींमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो नाही?इच्छा असो-नसो,तयारी असो-नसो,असंख्य माणसं-घटना-प्रसंग-ताणतणाव ह्यांच्याशी सामना करावा लागणं म्हणजे माणसाचं आयुष्य.असेच काही घटनाप्रसंग,काही व्यक्तिमत्वं,काही उद्गार स्मरणात राहतात,तेव्हा पुढे त्यांच्या कथा होतात.

  Rs.189 Rs.210 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock
  New

  अयोध्या आणि रामजन्मभूमी मुक्तीसंघर्षाचा इतिहास, मुघलांचे कौर्य, न्यायालयीन लढाई आणि त्यातला डाव्यांचा कावा यांचा आढावा घेत प्रमाण आणि संदर्भासह सत्य समोर आणणारे पुस्तक.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  आपल्या महाराष्ट्राचे भाग्य असे की सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. यातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत आपल्या शरीरिक क्षमतेनुसार पाहण्यासारखी स्थळे आहेत. या पुस्तकात प्रत्येक पानावर भटकंती नांदते आहे. तरी सर्वच ठिकाणांचा नाही व काही आडवाटेवरची, अप्रकाशित व अनवट ठिकाणे समाविष्ट केली आहेत.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  डॉ प्रकाश करमरकर लिखित संस्कार आणि मनोरंजन करणार्‍या मुलांसाठी सुंदर गोष्टी

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  रमाकांत देशपांडे लिखित श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरित्रातील 111 गोष्टी.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  रमाकांत देशपांडे लिखित श्रीसंत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रातील 101 गोष्टी

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  जीवाला भिडणारं, लागणारं काही हाती लागलं तर त्याची कथा बनते. दिवाळी अंकांच्या निमित्ताने ह्यातल्या काही कथा कागदावर उतरतात आणि यथावकाश संग्राहातून वाचकांसमोर येतात.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  रोजचं साधंसामान्य आयुष्य जगत असताना वेगवेगळे प्रश्न पडतात. त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या माणसांच्या या दीर्घकथा.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock
  New

  माझ्या बागेतल्या कारंज्यापाशी मला तुझी पाचूची बासरी सापडली जी तू गेल्या वसंतऋतूत हरवली होतीस आपण ती किती शोधली, पण सापडलीच नाही उंच वाढलेल्या गवताखाली आपल्या नजरेपासून ती लपून राहिली होती...

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock
  New

  बाबुराव अर्नाळकर लिखित कादंबरी वाट चुकलेली तरुणी

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  धर्म, इतिहास, भाषा, आयुर्वेद, सण, उत्सव, संस्कार, खगोलादी शास्त्रे इत्यादी सर्व वाटा आपल्या संस्कृतीच्या महामार्गाला जाऊन मिळतात.

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 36 of 36 items