"सहित" च्या वतीनं या पुस्तकाच्या माध्यमातुन करण्यात आलेलं हे तिन्ही भाषणांचं संकलन विचारांना नेहमीच प्रेरणा देणारं आणि विवेकवादाची रुजवात करणारं.
तनवीर सिद्दिकी लिखित "अलाहिदा" हा कवितासंग्रह आहे.
सियाम रीप असो अथवा अंगकोर वाट किंवा अंगकोर थॉम अथवा बायॉन किंवा बाफुऑन, ता प्रोम किंवा बनते स्त्राई; हे सर्व वाचताना आपण प्रत्यक्ष त्यांच्यासोबत ते स्थळ फिरत आहोत, असा आभास निर्माण होतो.
The pain of waiting for things to fall in place, the loneliness of being alone in a foreign land, this book beautifully captures the life of the solo business traveller.
These poems, with its feminine voice graphically describe the condition of woman in a fast paced world making the readers mediate on human condition-Vishram Gupte, Hfamous Novelist
पुस्तकात एकूण बारा प्रवासानुभव,लेखांच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात आलेले असून लेखांमधील भाषा सहज आणि अकृत्रिम आहे.
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार (१९०१ ते २०१८)
आज जगभर माणसाकडून माणसाला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर कलावंताने आपल्या कलेद्वारे माणूस जगवण्याचा, जागवण्याचा, त्याच्या दु:खनिरोधाचा आविष्कार करायला हवा हा आग्रह या ग्रंथातून प्रत्ययाला येतो.
प्रातिनिधीक ज्युनियर लेखक हा साहित्यविश्वातल्या आपल्या जाणिवा विस्तारीत करतो. तेव्हा पात्राला साक्षात्कार होतो की आपण एक 'टिंब' आहोत. आपण म्हणजे कोणीही.