व्यक्त होणं तर अपरिहार्यच ! नाहीतर आपण जिवंत आहोत हे कळणार कसं लोकांना ? पण कथा - कविता - नाटक - गाणं नाच हे सारं कसं ना श्वासांइतकच घडत होतं.
बाई जोपर्यंत लज्जा, संकोच न् त्यागाची सहनशील वस्त्र उतरवत नाही, तोवर तिचं भोगणं, तिचं दु:ख हे दुर्लक्षित किंवा गृहीत धरलं जात…
मलिका अमर शेख यांच्या विद्रोही कविता