प्रत्येक शिक्षकात एका ‘आईचे मन’ दडलेलं असतं; तर प्रत्येक आईत एक ‘गुरु’ ! घर आणि विद्यालय जर हातात हात गुंफून चालू लागले तर एक सशक्त आणि सुसंस्कृत समाज निर्माण होईल, हुआ श्रद्धेने केलेले हे लेखन आहे.
लेखिका डॉ. विजया वाड लिखित आक्कू व इतर पंधरा कथांचा संग्रह.
युवा पिढीला सावरकर समजावेत तसेच त्यांच्यावर अकारण घेण्यात येणार्या आक्षेपांचे निराकरणही या पुस्तकात देण्यात आले आहे.
समर्थांनी ‘आत्माराम’ हा ग्रंथ लिहिला, तो साधकांच्या अभ्यासासाठी, त्यांना मार्गदर्शन म्हणून.
हे केवळ पुस्तक नाही, तीस वर्षे अथकपणे केलेल्या प्रयोगशिल अध्यापन मुशाफिरीचे मंथन आहे.
गेल्या काही वर्षांमधल्या निवडक कथांचा संग्रह
यातील एकेक कथा अगदी थोड्या वेळात वाचून होईल... पण स्मरणातून मात्र दीर्घकाळ जाणार नाही.. त्या भयाचा थंडगार शहारा अनुभवण्यासाठी हा संग्रह वाचायलाच हवा...
हे प्रस्तूत लघुविज्ञान कथासंग्रहातील कथांतून लेखकाने विज्ञानातील काही घडलेल्या नि काही घडू शकणार्या प्रसंगांतील वास्तवामार्फत माणसाला जागं करायचा निश्चित प्रयत्न केला आहे. यात शंका नाही.
अंतराळ आणि विज्ञान ह्या विषयांवर अलिकडे वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह.
स्त्रीया अन त्यांना येणारे विविध अनुभव हेच माझ्या कथांचे विषय आहे
इंग्रजीतील अरेबियन नाईट्स एन्टरटेनमेंट्स या ग्रंथावरुन. प्रस्तावना - रत्नाकर मतकरी.
प्रत्येक आयुष्य ही त्या त्या प्रत्येकापुरती लढाईच असते. कधी हार कधी जीत... ही ठरलेली असते. प्रत्येक अनुभवानंतर आपणही बदलत आहोत.... दिसणार्या..न दिसणार्या घावांच्या, जखमांच्या, खपल्यांच्या खुना कुरवाळत पावलापुढे पाउल जोडत आहोत. अशा काही खुणा या कथांतून वाचकांना दिसतील.
आज जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये बाजार मांडला जातोय हे आपण सगळेच बघतोय. राजकारण... समाजकारण... साहित्यक्षेत्र.... सांस्कृतिक जग.... अगदी कौटुंबिक नातेसंबंधही व्यापारी वृत्तीमध्ये अडकलेले अनेकदा दिसतात. हयाबद्दल खंत, त्रागा, उद्वेग व्यक्त करणं हा एक मार्ग असतो.
जयवंत दळवींच्या साहित्याबद्द्ल, त्यांच्याबद्दल कुतुल वाढवणार त्यांच लेखन कुठेकुठे विखुरले आहे. जे आजतागायत संग्रहित झालेले नाही. असे काही महत्वाचे लेखन प्रथमच ह्या ’बाकी शिल्लक’ संग्रहात प्रकाशित होत आहे.
मानवी मन व जीवन यांच्यातील गूढतेचे, अज्ञाताचे, संदिग्धेते भान देणे, अपरिचित दृष्टीकोणातून त्यांचे अर्थपुर्ण दर्शन घडवणे, हे आहे.
Buy Chapluski by Shirish Kanekar Marathi Book Online at akshardhara
दीवार , शोले यांच्यानंतरचा हिंदी सिनेमा एक वेगळे वळण आहे. या काळातील मला भावलेल्या चाळीस चित्रपटांचा हा लेखसंग्रह. विशेष म्हणजे हे सगळे लेख मी पूर्णपणे नव्याने लिहिले आहेत.
दादासाहेब दत्ताचे निस्सिम उपासक होते. त्यांच्या अभ्यासिकेत दत्ताचा एक भला मोठा फोटो टांगलेला असे. तो फोटो, त्या फोटोतील तो दत्त म्हणजे दादासाहेबांना आपली प्रेरणा वाटे.
ही कहाणी एका जिद्दी आईच्या सशक्त संघर्षाची !
डॉ. विजया वाड लिखित फॅमिली डॉट कॉम या पुस्तकात कुटुंबाने एकत्र बसुन वाचाव्यात अशा कथा आहेत.
फिश अॅन्ड चिप्स हे प्रवासवर्णन ह्या इंग्लिश डिश इतकच चविष्ट आहे.
लेखिका, संशोधिका आणिह लघुपटनिर्माती म्हणून अंजली कीर्तने प्रसिध्द आहे. कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र, संशोधनपर लेख, अनुभवकथन अशा विविध प्रकारच्या वाड्.मयप्रकारांतून तिनं स्वत:ला अभिव्यक्त केलं आहे.
पडझड, समस्या, दु:ख हेही जीवनाचे एक अंग आहे. त्यास सामोरे जाताना तुम्हास थोडा तरी धीर या कथा वाचून मिळाला तर ते मी माझे अहोभाग्य समजेन.
सदर पुस्तक म्हणजे एका बहुश्रुत कलाकाराचा जिवनालेख आहे.
हळवा कोपरा म्हणजे वास्तवाच्या अनुभुतींचा प्रत्यय देणारी तरल कथा.
एक सहस्त्र वर्षांच्रा इस्लामी आक्रमणाला तोंड देणार्या हिंदू वीरांचे नावे विचारली तर आपली मजल, राणा प्रताप, गुरू गोविंदसिं, छत्रपती शिवराय, शंभूराजे या पलीकडे जात नाही
मनाच्या रसग्रंथीत मुरलेल्या तीन सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्राचे भावविश्व समृद्ध केले असे ग. दि. माडगूळकर व पु. ल. देशपांडे तर सुधीर फडके हे स्वरतीर्थच. यांच्याबद्दलचे प्रवीण दवणे यांचे लेखनाचे ग्रंथरूप म्हणजे जीवश्च कठश्च.
लेखिका विनीता ऐनपुरे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून आलेल्या कथांचा हा संग्रह. आपल्या भोवतालच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक घटना, त्यांची कारणे परिणाम हे बघताना, अनुभवताना हे सर्व नकळतच मनात शिरते, घोळत राहिले आणि ते कथांच्या रूपाने शब्दबद्ध होऊन त्यांचा हा कथा संग्रह.
या पुस्तकात लेखक डॉ. विजय ढवळे यांनी लिहिलेल्या अनेक विषयांवरील लेखांचे संकलन केले आहे. त्या ऐतिहासिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, अशा अनेक विषयांवर लेखन केले आहे. एकाच पुस्तकात जगातील अनेक देशांची, शहरांची, अनेक सामाजिक विषयांची माहितीतून आपला दृष्टिकोन व्यापक करतात.
कुठे ना कुठे, नित्यनूतन अनुभवांनी भरलेलं हे जीवन प्रवाही असतं ते एका ठिकाणी न थांबता वळणावळणाने पुढे, पुढेचं जात असतं
लगाव बत्ती हे महाराष्ट्र टाइम्स मधुन प्रसिध्द झालेलं लेखकाचे दुसरं दैनिक सदर आहे.
प्रतिभावंत वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांचे जीवन म्हणजे वास्तुकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. निसर्गाशी तादाम्य पावणार्याश हजारो अल्पखर्ची वास्तूंमधून ‘वास्तुकला म्हणजे गोठविलेले संगीत’ ह्या उक्तीची प्रचिती येते तसेच बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान आणि जीवनशैली उमजून येते
ललित-वैचारिक स्वरुपाच्या लेखनाचं माझं हे सातवं पुस्तक. माझिया मना या पुस्तकातील लेख मुंबई तरुण-भारत मधील स्तंभासाठी लिहिले.
ज्या माणसांच्या आयुष्याबद्दल आपल्याला काही कळलं असं वाटतं त्या माणसांबाबतचा हा इतिहास, हे वर्तमान, हे भविष्य आणि या तिन्ही काळात रमलेली ही, माणसं : भेटलेली, न भेटलेली
माणसाशी संबंधित नानाविध गोष्टींच्या या कथा आहेत.
माणसाशी संबंधित नानाविध गोष्टींच्या या कथा आहेत.
निवडक फॅटसींचा कथासंग्रह.
श्री. अनंतराव भालेकर यांची प्रेरक आणि स्फूर्तिदायक अशी वाचनीय जीवनगाथा लेखक डॉ. विजय ढवळे यांनी या पुस्तकात वर्णन केली आहे. अतिशय गरीबी व सामान्य कुटुंबातून येऊन व गरीबीचे चटके सहन करून त्यांनी स्वबळावर आणि स्वकर्तृत्त्वाने, कष्टाने, श्रद्धेने, निष्ठेने, मेहनतीने आणि आत्मविश्वासाने यश संपादन केले. जुने दिवस न विसरता अनेक गोरगरिबांना कष्ट करणार्यांना,...
मुलं घडताना : हे पुस्तक म्हणजे दोन नियतकालिकांमधल्या लेखांचं संकलन असलं तरी प्रभावी पालकत्वाच्या दिशा, विविध समस्यांचं निराकरण कसं करावं, असं एक समान सूत्र या सर्व लेखांमध्ये दिसेल. मात्र त्याच वेळी एखाद्या विशिष्ट विषयावर मार्गदर्शनाची गरज असेल, तर फक्त त्यासंबंधीचा लेख वाचून विचारांना दिशा लाभेल.
लेखिका प्रियंवदा करंडे यांनी घेतलेल्या सर्वसामान्यपणे परिचित असलेल्या कलावंत, लेखक व मान्यवर अशांच्या शंभरेक मुलाखतींपैकी पंचवीस मुलाखतींचा या पुस्तकात समावेश केला आहे.
काळ, माणसं, त्यांची भाषा, मूल्यव्यवस्था सगळं सगळं बदलत जातं माणूसपण तेवढं बदलत नाही. त्याचाच वेध घेणार्या ह्या कथा.
आजचा मुस्लिम पार्श्वभूमीवरील चित्रपट म्हणजे ऐक्याचा संदेश देणारा चित्रपट म्हणून त्याकडे आपण पाहू शकतो.
आरोग्याबाबत्त सकारात्मक करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल !
डॉ. वसंत चव्हाण यांच्या कथांचा संग्रह.
नवी पिढी घडवणा-या प्रत्येकासाठी हा परिस स्पर्श. मैत्रीच्या विश्र्वासाची उब देणारा हा परिसस्पर्श.
ज्या काळात राजाभाऊंनी पर्यटनाचा व्यवसाय केला त्या काळात फारसे मराठी पर्यटन व्यावसायिक नव्हते.
यापुस्तकाचा विषय जीवनोपयोगी व वाचनीय आहे.तो म्हणजे प्रशासन!
रंग - रूप हे रत्नाकर मतकरी यांचं 101 वं पुस्तक. गेल्या 57 वर्षात त्यांनी साहित्याचे विविध फॉर्म हाताळले कथेपासून कादंबरीपर्यंत आणि ललित निबंधापासून नाटकापर्यंत
रत्नाकर मतकरींच नाव महत्वाच्या कथाकारात घेतलं जात असलं, आणि त्यांच्या अनेक कथासंग्रहांच्या अनेक आवृत्त्या रसिकप्रिय ठरल्या असल्या, तरीही त्यांच्या कामाची दखल स्वतंत्रपणे कथाकार म्हणून घेतली न जाता, ती ’गूढ्कथाकार’ या वर्गातच घेतली जाते.
भाग २ मध्ये वास्तववादी, चरित्रात्मक आणि सत्य घटनांवर आधारित नसलेल्या, परंतु व्यक्तीकेंद्रित कथाही आहेत.
‘रोजची कायदा डायरी’ या पुस्तकात पोलीस कर्मचार्यांचे दैनंदिन कर्तव्य व इतर माहिती संग्रहात एकत्र करण्यात आली आहे.
लहान थोर सर्वांना सदा तरतरीत, निरोगी, कार्यक्षम करणारा आणि मार्गदर्शक ठरणारा समर्थ संदेश.
सदर पुस्तकात आध्यात्मिक, प्राचीन वाड्मयीन, सांगीतिक आणि सामाजिक संस्कृतींच्या संदर्भातील काही लेख आहेत ते वाचकाला एक चांगला अनुभव देतील, ह्यात शंका नाही.
स्वातंत्र्यपूर्ण काळापासून मराठी माणसं परदेशात स्थायिक होत आली आहेत. ‘सातासमुद्रापार झेंडे फडकविले’ असे त्यांचे वर्णनदेखील केले जायचे.
सकारात्मक निर्णयाचा दिशेने घरातल्या पालकपिढीने एक पाउल पुढे सरकावे हा ध्यास साथ दे हृदया ह्या लेखनामागे आहे.
काव्य हा त्यांचा व्यवसाय नसून जीवनधर्म आहे. अशा वृत्तीचे लेखकच साहित्यात मोलाची भर घालू शकतात. - वि. वा. शिरवाडकर.
तीस वर्षे व्यावसायिक वैमानिक म्हणून नोकरी परदेशी विमानसेवा, खासगी विमानसेवा प्रशिक्षण संस्था अशा विविध विभागात वैमानिक आणि विमान उड्डान प्रशिक्षण संस्था अशा विविध विभागात वैमानिक आणि विमान उड्डाण प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.
सर वॉचमन मनात जागा असला की कुणी सांगावं लागत नाही. आपले पालक रक्ताचं पाणी करून आपल्याला कसं शिकवतात, याची आठवण सतत जागी असेल ना, तर शाळेतल्या वर्गातल्या अभ्यासांनंही मार्कस मिळतात.
शं. ना. नवरे यांचा शांताकुकडी हा कथासंग्रह आहे.
शिवरायांच्या राष्ट्रभक्तीला आणि धर्मनिष्ठेला नौतिकता व पौरुषत्वाची ओळख आजच्या तरूण पिढीला व्हावे या साठी हे पुस्तक.
विकार अगदी प्राथमिक अवस्थेत असताना, शरीराने संदेश दिल्यानंतर, तो विकार दूर करण्यासाठी कृती पहिल्या चोविस तासात करायला हवी.
स्त्री मुक्ती चळवळ एक आव्हान - निर्मला गोखले
हे पुस्तक केवळ गौरवग्रंथ नाही, तर तो एक शोधही आहे. सर्वोच्च शिखरावर विराजमान होताना, अथक ध्यासाने, परिश्रमाने प्रत्येक क्षण अर्थपूर्ण कसे केले जातात याचे कुतुहल आहे.
डॉ. विजय ढवळे हे गेली तीन दशके कॅनडामध्ये
अत्रे साहेबांचे सर्वच क्षेत्रातील कर्तृत्व यशस्वी, अलौकिक व अफाट होते. नाटककार म्हणून ते द्रष्टे, यशस्वी विक्रमादित्यच होते. अशा थोर लेखकाची कॅप्टन डॉ. आनंद जयराम बोडस यांनी थोडक्यात करून दिलेली ओळख.
हे पुस्तक आपल्या संग्रही असणं म्हणजे मैत्रीपूर्ण ‘समर्थबोध’च हाती असण्यासारखे आहे.
शिवसेनेची देदीप्यमान सुवर्णमहोत्सवी वाटचाल - वाघाचे पंजे
माझ्या या पुस्तकातील पाककृती स्वयंपाकघरात नुकताच प्रवेश केलेल्या नवशिक्या मुलींना व काही अनुभवी मैत्रिणींना काही नवीन व वेगळे करुन पाहण्यासाठी नक्कीच उमेद देतील.
ऑस्ट्रेलियातील केर्न्स या शराजवळील बोटांच्या सभोवती जगातील सर्वोत्तम प्रवाळशिल्पे आहेत. तिथे जायचा योग जुळवुन आणला त्या शहरातील अनवट जागा किंवा भटकंतीत आढळलेले काहीबाही असे सारेच शब्दात पकडुन या लेखसंग्रहात आलेले आहे.