सुमन बेलवलकर यांना परभाषिकांना मराठी शिकवताना जे स्वभाषेचे आणि महाराष्ट्राच्या संस्कॄतीचे दर्शन झाले ते त्यांनी मोठया खेळकरपणाने छोटया छोटया लेखातून टिपले आहे.
अर्वाचीन महाराष्ट्राची जडणघडण महाराष्ट्र साहित्य परिषद.
मराठी भाषेतील सर्व, तसेच, मराठीची दखल घेणा-या अन्य भाषांतील कोशांची समग्र सूची.