संत साहित्याच्या विवेचनातून दैनंदिन जीवनाला दिशा दाखवतानाच आशेचा मार्ग उजळवणारा डॉ. मधुकर आष्टीकर यांच्या लेखनाचा हा अविष्कार वाचकांच्या मनात प्रसन्नता आणि उमेद जागवणारा आहे.
डॉ. मधुकर आष्टीकर यांच्यासारख्या व्यसंगी आणि अधिकारी साहित्यिकेनं केलेलं त्याचं हे सुलभ आणि रसाळ निरूपण प्रत्येकाला रोजच्या जगण्यात प्रेरक ठरेल.