सगळ्या गावात उलथापालथ घडेल, असं आकछीराम काहीतरी करतो. काय बरं करतो तो?
मुलांच्या सुट्टींच्या पहिल्या दिवसाच्या मौज मस्ती मध्ये सामील व्हा
आजीचा चष्मा सारखा हरवतो. मग कधीतरी तिला चष्मा शोधण्यासाठी हुशार गुप्तहेराची मदत घ्यावी लागते.
माजी मुख्य न्यायाधीश लीला सेठ संविधानाच्या प्रस्ताविकेचे शब्द असे समजावून सांगतात की लहानग्या वाचकांनाही ते कळावेत.
आनंदकाका यावेळच्या अनोख्या सफरीत तर ते एक नवी भाषाही शिकले!
अनयाला तिचा अंगठा खूप आवडतो.जेव्हा ती प्राणी बघायला जाते,तेव्हा तिला प्राण्यांच्या बाळांना काय आवडतं ते कळतं.
तुम्ही या पुस्तकातील मुलांना ओळखता? अगदी तुमच्या सारखी आहेत...
This series on financial literacy introduces children to the concept of money and its usage. Playful illustrations make it easy understand the concepts of saving, earning, budgeting, banks, self-help groups etc. Pack of 4 books cost Rs. 160 only!
आशियातील सर्वात मोठ्या नदीच्या उगमापर्यंत चा प्रवास
The baby in this book hears so many interesting sounds around her. Can you hear them too?
मस्तीखोर चुलबुलला आपले शेपूट पसंद नव्हते.तिने वेगवेगळ्या शेपट्या लावून पाहायचे ठरवले
वनामध्ये काटेरी झाडीत छुटकू कोळी राहत असे. आपले जगात नाव होण्यासाठी तो नाना प्रकारची कामं करत असे...
आपण काय केले, कुठे गेलो, याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. घरी जायचंय पुस्तकांमध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.
जंगलातील हिमू आणि बारतोंडी जवळ जवळ उभे होते आणि एकमेकांचे घनिष्ट मित्र होते. पण त्यांचे लाकडी खेळण्यात रुपांतर झाले. आणि सुंदर आयुष्य उदध्वस्त झाले.त्यांच्या दोस्तीची ही हृदयस्पर्शी कथा...
गुल्लीकडे एक चॉकलेटी रंगाचं खोकं आहे.त्यात त्याने कसला कसला खजिना दडवलाय...
शांती अगदी आनंदी मुलगी होती. तिला कधी कोणी दु:खी किंवा शांत बसलेलं पाहिलेलं नव्हतं. मग अचानक एक दिवस मित्र-मैत्रिणींशी ती का बरं बोलेनाशी झाली?
Meenu's smart winter uniforms are out and the air is filled with the aroma of roasted nuts. Not to forget a cloud of mist in front of her mouth she speaks! Let us find out what is happening this winter
काका हा दृष्ट कावळा. तू मुन्नी या चिमनीची अंडी खायला येतो, पण मुन्नी खुपच हुशार असते...
अनू अगदी उत्साहानं काकूचं बाळ बघायला जाते.आई आणि काकू मात्र सारखं त्याचंच कौतुक करतात.अनूलाअ ते मुळीच आवडत नाही.
या छोट्या मुलाला काय करायचं आहे? आणि काय करायचं नाही? तुम्हाला माहीत आहे का? हे पुस्तक वाचा म्हणजे गंमत कळेल.
कावळ्याला ना कोकिळेचा आवाज, ना मोरासारखा सुंदर तुरा.पण त्याचा एक गुण, गोड आवाज आणि सौंदर्य या पेक्षा सरस आहे. कोणता आहे तो गुण?
’आता कपडे तरी कोणते घालावेत बरं? असा कधी कधी पेच पडतो. हवे तसे कपडे सापडण्याआधी या गोष्टीतल्या मुलीनं बघा बरं, काय काय घालून बघितलंय?
निसर्गाची मोहक रुपं, रंगाची उधळण, उत्सवी वातावरण, विविध चालीरिती यांची मजा...
कोट्टावी राजाला रात्री मुळीच झोप यायची नाही, दिवसा मात्र त्याचे मंत्री जेव्हा कठीण समस्यांवर चर्चा करायचे, तेव्हा राजाला डुलक्या यायच्या. त्यानं सगळ्यांना यावरचा उपाय विचारला. मात्र कशाचाच उपयोग होइना....
लस्सीपेक्षा कैरीचं पन्हं चांगलं? का या दोन्हींपेक्षा फालूदा छान? सगळंच घेऊन बघा ना!
Is mango panna better in taste than lassi or is falooda better than both of these? Well, the only way to find out is to enjoy these and that is what Meenu is doing! What else can you in summer?
जेव्हा तुम्हाला एकटं, कंटाळवाणं वाटत असतं तेव्हा तुम्हाला परत आनंदी कोण करतं? अर्थात तुमचा चांगला मित्र!
एके दिवशी मालूला बागेतून बटाटे आणायचे होते,त्याला कोणी मदत केली? कालूने! मालू-कालू ची ही गोष्ट...
विकी खारीचे कुटुंब एका बागेत राहत होते. काही लोक मोठी यंत्रे घेऊन बागेत झाडे तोडण्यासाठी आले होते. या संकटातून विकी आणि त्याचे मित्र यांनी स्वत:ला कसे सोडवून घेतले याची ही रंगतदार कहाणी आहे.
This is a story about a little girl who learns about her two very different great-grandmothers and their two very different worlds. she has never seen the great-grandmother who lives in Gambia, and she sometimes visits her Norwegian great-grandmother. A warm tale rich with the sounds and scents of two countries, bound with the comforting bounds of love.
एक लाडावलेला अहंकारी मोर सदैव त्याच्याच ताठ्यात असायचा. पण मुलांचं त्याच्यावर प्रेम होतं. आणि मग एका उन्हाळ्यातल्या तापलेल्या दिवशी मोराला कळलं की देवांनी त्याला या जमिनीवर का पाठवलं आहे.
या नागोबाच्या मनात आले की सगळे सरळ चालतात तर आपणच का नाही सरळ चालायचं? पण नाग-साप कधी सरळ चालतात का? नागोबानं जरा आजूबाजूला बघितलं आणि सरळ त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तरच मिळालं.
खूप खूप फुलं, त्यांचे खूप खूप रंग! गाणारी पक्षी आणिन नाचणारी खारी....
Kishen's cow strays away one day in August, leading him and his friend Shagufta into unknown territory. This gentle story of love, friendship, and the innocent wisdom of childhood is set against a time when the partition of India caused immense loss to millions of people.
हुशारीने पैसा वापरण्याच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा
एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी असा पैशाचा प्रवास चालू असतो. पैसा कुठे साठवतात? मोठ्या बॅंकेत एखादी गुहा असते का? एटीम म्हणजे काय? लोक कर का भरतात? अशा अनेक रंजक गोष्टी.
या पुस्तकामुळे पैसे हुशारीने मिळ्वायचे आणि निगुतीने वापरण्याचे महत्व मुलांना कळेल.
From listening to a melodious Kajari to watching tiny waterfalls and from the lovely scent of moist soil to the smell of Amma's pakodas, Meenu loves every bit of the monsoon
राजाच्या बागेमधल्या या फळझाडांशी सैर करा आणि बघा झाडाचा गंध, चव आणि त्याला जोडलेल्या कथा...
असे मित्र मैत्रिण काय कामाचे जे एक दुसर्यांच्या मदतीस धाऊन येत नाहीत, मग त्या ठुशी फुलपाखरू आणि रडी मगर सारख्या मैत्रिणींच्या बुध्दिकौशल्याची ही गोष्ट आहे.
रस्त्यावर पाहण्यासारखं काय काय असतं. चला तर मग सोनू, मोनू, आणि रीनाबरोबर गल्लीतले रंग बघायला!
सईदाची अम्मा खूप दिवसांपासून आजारी आहे. खूप औषधे खाऊन सुध्दा काही उपयोग नाही. सईदा काळजीत आहे. शेवटी सईदा स्वतः आईला बरे करण्याचा चंग बांधते, यासाठी ती तिच्या मित्राची मदत घेते.
सुमा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर चेंडू खेळत होती अणि एकदम चेंडू गायबच झाला. कुठं बरं गेला असेल तो?
कासव आणि सशाची गोष्ट तुम्हाला माहीतच असेल.पण पुढे काय झाले त्यांचे? वाचा ’ससा आणि कासव’ मध्ये.
रोजच्या रोज एकाच जागी उभं राहून सुब्बू नावाच्या ट्रॅफिक सिग्नलला विलक्षण कंटाळा येतो. म्हणून तो प्रवासाला निघतो.या प्रवासात त्याला काय काय ऐकून घ्यावं लागतं.?
या पुस्तकात छोट्या भावाला प्रश्न पडला आहे-वस्तू वर का नाही पडत?
शहरात मुलांना नेहमी बघायला मिळते ते प्लॅस्टिकच्या पिशवीतून मिळणारे दूध. पण राजूची आजी त्याला गाईचे दूध काढून दाखवते
Caught in the mad traffic of Delhi,an auto feels a touch of magic.Take a ride with the driver and the passenger and feel the feather touch of a little stardust.
Kaala the king cobra is lost. He has been caught by humans and released into the jungle.
This series on financial literacy introduces children to the concept of money and its usage. Playful illustrations make it easy understand the concepts of saving, earning, budgeting, banks, self-help groups etc. Pack of 4 books cost Rs. 160 only!
एक लांडगा जेव्हा आसरा मागण्याच्या बहाण्यानं येतो, तेव्हा दोन हुशार आणि शूर ससे काय करतात बरं?
Wetland in any city are seen mostly as wasteland, waiting to be built over…
ज्या लहान मुलांना वाचता येत नाही, त्यांना यातल्या मस्त चित्रांची मजा घेता येते.