राजगडची सर्व माहिती या पुस्तकात आहे.
अनेक सतांना आव्हान देत अजिंक्य राहिलेला किल्ले - जंजिरा जझिरे मेहरुब - चंद्रकोरीचा किल्ला.
सरखेलाचा किल्ले कुलाबा रमेश जि. नेवसे लिखित पुस्तक आहे
वीर बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशिद ह्या नररत्नाची सतत स्फूर्तिदायक आठवण देणारा किल्ले पन्हाळा.
मुरारबाजी देशपांडेच्या महापराक्रमाने शिवकाळ जिवंत ठेवणारा किल्ले पुरंदर.
छत्रपती शाहू महाराज यांची राजधानी असलेला किल्ले सातारा उर्फ अजिंक्यतारा.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले तिर्थस्थळ किल्ले शिवनेरी.
प्रतापगड किल्ल्याची सर्व माहिती या पुस्तकात आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याची सर्व माहिती या पुस्तकात आहे.
सुवर्णदुर्ग किल्ल्याची सर्व माहिती या पुस्तकात आहे.
बुलंद आणि प्रचंड आवाका असलेला किल्ले तोरणा.
मराठी विरांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारा किल्ले वसई.
ह्या पुस्तकातील नकाशा, स्थळांची यादी व फेरफटक्याच्या वाचनातून आपल्याला विजय दुर्ग खुपश्या प्रमाणात समजेल.
पत्थरदिल किल्ले विशाळगडची सर्व माहिती या पुस्तकात आहे.
सिंहगड किल्ल्याची सर्व माहिती या पुस्तकात आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांची माहिती या पुस्तकात आहे.
श्री. नेवासे यांनी आपल्या या छोटेखानी पुस्तकात शनिवारवाडयाशी निगडीत अशा ऐतिहासिक घटनांचा म्हणजेच पेशव्यांच्या कारकीर्दीचा धावता आलेख आपल्यासमोर मांडला आहे.
हिंदु धर्मियांचा अभिमान, महाराष्ट्राचा मानबिंदू, शिवरायांचे स्मॄतिस्थळ, मराठी मनाचे काशी विश्वेश्वर, राजांचा गड रायगड.
श्री शिव समर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन आणि त्यांचे विस्मरण म्हणजेच राष्ट्राचे मरण होय समर्थांचा सज्जनगड.