वर्तुळाकार, चौकोनी,षटकोनी,अष्टकोनी,आदी विविध आकारातील छोटे- मोठे नक्षीदार रूमाल.
कापडाचे उपयोग अनेक आणि कलाकुसरीने सुशोभित केलेल्या कापडामुळे तर उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी साध्य होतात. भरतकाम, विणकाम इ. कलांची जोपासना करणार्या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा काळे यांनी नेमके हेच ...
योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई, लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर आमच्याच क्रोशाचे विणकाम या पुस्तकाने दाखवून दिले आहे.
कला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय.