हे पुस्तक वाचून झाले, या पुस्तकात अगदी चांगल्या रीतीने रांगोळी, त्यांचा आकृतिबंध आणि त्यात असलेले विज्ञान, विशेषत: गणिताच्या दृष्टिकोनातून याचा चांगल्या प्रकारे उहापोह केलेला दिसतो.
नेटिव्ह अमेरिकनांच्यात एक म्हण आहे. ‘ही भूमी आपली नाही. तर ती आपण आपल्या वंशजांकडून कर्जाऊ-लोनवर घेतलेली आहे. त्यांना ती जशीच्या तशी परत करणं आपली जबाबदारी आहे.’ हे वचन आपल्याकडून पाळले जाणार का?
Yachi Dehi Yachi Dola - (याची देही याची डोळा) - By Madhuri Bapat