List of products by publishers Vishwakarma Publications

Vishwakarma Publications
Vishwakarma Publications
More

per page
Showing 1 - 100 of 163 items
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  अडथळे आले म्हणून थांबलं पाहिजे असं नाही. धावताधावता समोर भिंत आली तरी थांबू नका. ती ओलांडायची कशी, तिच्यातून पलीकडे कसं जायचं, तिच्याखालून मार्ग काढता येईल का, तिला प्रदक्षिणा घालून बाहेर जाता येईल का, याचा विचार करा. काहीही होवो, धीर धरा आणि पुढे जात रहा.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  स्वत:चा आशावाद आज तुम्ही चेतवलात का?

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  हे पुस्तक वाचताना ‘जीवन त्यांना कळले हो,’ अशी भावना मनात उद्भवते. या पुस्तकातील प्रत्येक लेख हा जरी वेगळ्या विषयावर लिहिला असला किंवा वेगवेगळ्या वेळी तो लिहिला असला, तरी त्यातून मानव्याचा ‘एकसमान’ गोफ मात्र नक्कीच गुंफलेला दिसतो.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  आत्म्याचे नाव अविनाश । अविनाश धर्माधिकारी यांची चरित्रगाथा ध्येयावर अचल निष्ठा असणार्‍या, युवावर्गाचं आकर्षण असणार्‍या त्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी अशी ही चरित्रगाथा…

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  डॉ.सुनिलदत्त चौधरी यांचे विलक्षण वैशिष्ट्य त्यांच्या अन्तप्रेरणेला आहे. इन्टरुशनला आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  अधुर्‍या स्वप्नांसह घराबाहेर घटस्फोटानंतर आनंदाने जगताना... ही एका स्त्रीची गोष्ट आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  अजित डोवाल यांनी देशासाठी बजावलेल्या गौरवास्पद कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  ‘खेळ आणि क्रीडापटू’ यांना मध्यवर्ती ठेवून त्यांच्याभोवती काल्पनिक आंगाने या कथासंग्रहातील सातही कथांची गुंफण झालेली दिसून येते.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  कथांचे मुख्य आशयसूत्र ‘स्त्री-पुरुष नात्यांचा शोध’ घेण्याचाच असल्याचे जाणवते. सुषमाताईंच्या कथातून केवळ सामाजिक प्रश्नां च्या उहापोहात न अडकता मानवी जीवनाचे दर्शन घडते…

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  मुलांच्या आहाराविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आपल्या पुस्तकसंग्रहात असायलाच हवे.

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  रसिकांच्या जीवाला भिडणारा हा मस्त कलंदर, खुसरो - बादशहा ! त्याचे जीवन व थोरपण या पुस्तकात मांडले आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  कुठलाही पुरस्कार स्वीकारायला जायला नको म्हणणारे, प्रसिद्धीपेक्षा सिद्धीवर निष्ठा असणारे, जगप्रवासापेक्षा आनंदवनाचा ‘सहवास’ प्रिय असणारे विकास आमटे यांची ही प्रेरणादायी कहाणी.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  मुलांवर प्रेम करतानाच स्वत:वर आणि जोडीदारावरही प्रेम करायला शिका. तुमच्या पूर्ण कुटुंबात आनंद भरून राहू दे. Anandi Palak Anandi Balak book  is a relation between parents and childrens. Anandi Palak Anandi Balak is written by Kinjal Goyal.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ’अनंत माझी ध्येयासक्ती’ ही सुमेधा महाजन नावाच्या एका विवाहित, कमावत्या स्त्रीची वास्तवातील गोष्ट आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  अंतरंग खाकीचे खाकीतील माणसांच्या संवेदनशील अंत:करणातील तरंग... त्यांच्याच शब्दांत

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  विकास हा दु:खदायक, त्रासदायक आणि अतिशय गैरसोयीचा असतो. नवीन आव्हानं आणि प्रतिष्ठा मिळवण्याच्या दृष्टीने आपण जेव्हा आटोकाट प्रयत्न करण्यासाठी स्व्त:ला सिद्ध करतो, तेव्हाच विकास घडून येतो.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.261 Rs.290 -10%OFF In Stock

  आ. डॉ. नीलम गोऱ्हे ! गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारतीय राजकीय-सामाजिक अवकाशात विजेच्या प्रखर तेजाने तळपणारं व्यक्तिमत्त्व.

  Rs.261 Rs.290 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  रसरशीत गोष्टी. पोषक गोष्टी. घास भरवणार्‍या गोष्टी. प्रत्यक्ष न शिकवता अप्रत्यक्षपणे शिकवणार्‍या गोष्टी. काहीही उघड न करता सारं काही दर्शवणार्‍या गोष्टी. काहीही न बोलता कुजबुजणार्‍या गोष्टी.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  या पुस्तकामध्ये तीन भागांच्या आधारे स्व-उपचारप्रक्रिया स्पष्ट होत जाते.या 21 दिवसीय प्रक्रियांचे संपूर्ण विवेचन त्यातील बारकाव्यांसहित या पुस्तकामध्ये स्पष्ट करून सांगितले आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock
  Sale!

  इंग्लंडमधील अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन या प्रख्यात कवीने Tears… Riase in the heart and gather to the eyes… अत्यंत सार्थपणे म्हटलेय, हेच तर अश्रूंचे गोंदण आहे.

  Rs.234 Rs.260 10% OFF
 • Quick view
  Rs.585 Rs.650 -10%OFF In Stock

  केवळ साहित्यिक व्हायच्या हौसेने केलेले हे लेखन नाही. तरी देखील याची गणना उत्तम ललित लेखनात करता येईल. _ दुर्गा भागवत

  Rs.585 Rs.650 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  हे पुस्तक आनंद आणि सार्थकता याविषयी आहे.एका पालकानं दुसऱ्या पालकासाठी लिहिलेलं.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  भारतभ्रमण हे पुस्तक वाचकांना खरोखरच अशा प्रकारचा अनुभव देणारे आहे. लेखिकेने उत्तरेकडच्या काश्मीरपासून ते दक्षिणेच्या कन्याकुमारीपर्यंत, तसेच पूर्वांचलापासून ते पश्‍चिम बंगालपर्यंत केलेल्या संपूर्ण पर्यटनाविषयीचे अनुभव त्यात सूक्ष्म बारकाव्यांसहित चित्रित झाले आहेत.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  नकाशे आणि पर्वतरांगा, वाघ आणि सिंह, नद्या आणि महासागर भारताच्या भौगोलिक परिस्थितीबद्दल तुम्हाला कल्पनादेखील नाही असे सर्व काही

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  तुला वाटतं तितका तू घायाळ नाहीस. तुला थोड्याफार वाईट आठवणी आहेत. हरकत नाही. कुठलंही महान व्यक्तिमत्त्व यातून सुटलेलं नाही. भीतीचा सामना कराल, तर ती निघून जाईल. भीतीला टाळू पाहाल, तर ती वाढत राहील.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock

  Buy Bittersweet by Rajesh Konsam | Vishwakarma Publications

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  जागतिकीकरणामुळे भारताच्या सांस्कृतिक भावजीवनाला कीड लागली. शेकडो शतकांचं पोरकं झालं. महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या झोपडीप्रमाणे देशाची अवस्था झाली.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  बुगडी माझी सांडली गं...संगीतकार राम कदम गाणी आठवणी.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  ‘आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव। दैवताचे नाव सिद्धेश्वर।’ असे संतवर्णन असणारी आळंदी अतिप्राचीन पुण्यतीर्थंपैकी एक पवित्र पुण्यतीर्थ आहे.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  माझ्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यापासून मला थांबवणारी प्रत्येक गोष्ट एखाद्या साखळदंडासारखी आहे. हा साखळदंड मला तोडायलाच हवा. ‘चले चलो १’ वाचत असताना हे साखळदंड तुटून पडतील, असा आम्हाला विश्वास आहे.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  आर्य चाणक्य हे महागुरू आहेत आणी याबाबत कुणाचं दुमत नाही.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  स्वर्गीय निनाद बेडेकर यांच्या ग्रंथसंपदेवर आणि व्याख्यानांवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आणि शिकवण काय जाणाल? काय घ्याल?

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  ही कादंबरी मध्यमवर्गीय जगण्याची पठडी, आशा-अपेक्षा, नैतिक-अनैतिकतेच्या धारणा केंद्रित ठेवून बदलते कौटुंबिक वास्तव कवेत घेते. एका सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रीच्या जीवनात अपघाताने आलेला परपुरुष आणि कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंतीचा पट ही कादंबरी मांडते. ती मांडताना व्यक्तिगत सुख-मोह-इच्छा आणि चारित्र्य व सामाजिक प्रतिष्ठेच्या धारणांमधील संघर्ष ती...

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  इन्स्पेक्टर विरकरची गुन्हेगारीविषयक थरारकथा. ‘अत्यंत रोमहर्षक थरार कथा’

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  हे पुस्तक अशा व्यक्तीचे आत्मचिंतन आहे. जो फिल्मी दुनियेत कोणतेही लागेबांधे नसतानाही घट्ट पाय रोवून उभा आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यापुढे पदोपदी येणारे निराशाजनक वातावरण, दत्तक मुलाच्या पालकांना भेडसावणार्‍या चिंता, सेवाभावी संस्थातल्या प्रशासनाच्या पद्धती, यशस्वी माणसांची उदार तरिही कोती मानसिकता अशा अशा विविध विषयांभोवती त्यांची कथा फिरते.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  व्यक्ती व समाज यांचे मानसिक व आध्यात्मिक उन्नयन हा या संप्रदायाचा उद्देश आजच्या काळातही औचित्य टिकवून आहे.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  बहेणाबाई रत्नाकरपंत पाठक या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या स्त्री-शिष्या.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  जाहिरात क्षेत्रातील या व्यक्तीच्या नजरेतून पाहिले तर भारतीयांच्या दैनंदिन जीवनात धार्मिकतेला एक वेगळे परिमाण लाभत असल्याचे दिसते! या सगळ्या प्रक्रियांची मर्मग्राहक स्पष्टीकरणे आणि बाजारपेठेतील शक्यता यांसाठी हे पुस्तक जरूर वाचा.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  तुम्ही परिपूर्णतेच्या शोधात आहात? अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याकडे पाहिलेत, तर त्या दृष्टीने काय शिकायला मिळेल? सगळे… हो, सगळेच!

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  या नव्या २४ X ७ वातावरणात आपल्या वेळेचा सर्वोतम उपयोग कसा करावा, याच्या सिध्द झालेल्या व वस्तुनिष्ठ पध्दती लेखकाने या पुस्तकात सांगितल्या आहेत.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  ’दिव्यांग’ व्यक्तीला समजून घेणे म्हणजे काय हे या पुस्तकाच्या वाचकांना, विशेषत: त्यांच्या जन्मदात्यांना चांगल्या प्रकारे कळेल, जाणवेल आणि लाभदायक ठरेल, अशी मला आशा वाटते. गेल्या अनेक वर्षांतील माझे स्वत:चे अनुभव, माहितीयुक्त ज्ञान आणि प्रत्यक्ष घटना असे या पुस्तकाचे स्वरुप आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  एक विठ्ठल नाम वारकरी संप्रदाय : साहित्य व तत्त्वज्ञान

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  या ज्ञानेश्वरानंही (नावातील साधर्म्यामुळे?) असंच एक स्वपन उराशी बाळगलं आहे. शेतकरी बंधूंनी आत्महत्येच्या मार्गाला जाऊ नये, यासाठी त्यानं नवनव्या कल्पनांचे ‘आरव’ निर्माण केले आहेत. स्वत: केले आणि नंतरच सांगितले आहेत

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  स्वत:साठी नवरा शोधायच्या कामगिरीवर मीती श्रॉफ-शाहने आपल्या आई-वडिलांची नेमणूक केली; तेव्हा लग्न होण्यापूर्वी आपल्याला चाळीसपेक्षाही अधिक मुलांना भेटावे लागेल, हा विचार तिने केला नव्हता.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  निसर्ग आणि माणसाचं कधीच न तुटणारं, नाव नसलेलं नातं आहे. एखाद्या अदृश्य तंतूने माणसाच्या मानसिकतेशी जोडलेलं आहे.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  हे पुस्तक म्हणजे चरित्र तर आहेच; परंतु अद्वितीय अशा प्रेरक शक्तीला मन:पूर्वक दिलेली ती दाद आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  यशस्वी होण्यासाठी युवकांना मार्गदर्शन.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ‘कथक’ ह्या शास्त्रीय नृत्यप्रकारावर आधारित ‘घुंगूरनाद’ हे मीना शेटे-संभू ह्यांचे पुस्तक आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  लेखिका अनघा केसकर यांचा हा कथासंग्रह. सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात अगदी साध्या घटनेने उठणारे तरंग, ती घटना आणि त्या घटनेत गुंतलेल्या व्यक्ति उमजून घेणारी त्यांची बारीक नजर यांमुळे त्यांच्या कथा ह्या वाचकाला आपल्याच वाटतात.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  सध्या आपल्याला एक प्रकारची सांस्कृतिक भूक लागली आहे. हा ना रुढिवाद आहे, ना फॅसिस्टवाद. हा एक अपवादात्मक ऎतिहासिक काळ आहे, ज्यात भारत आणि परदेशात राहणारी हिंदूंची नवीन पिढी एकत्र प्रश्न विचारते आहे, आपली खरी ओळख काय आहे?

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  जीवनात उत्तम गोष्टी प्राप्त करायच्या असतील, तर मी नक्कीच घडवून आणेन या ठिणगीने सुरुवात केली पाहिजे. आपल्याकडे कशाचीतरी उणीव आहे, या भावनेमुळे तुम्ही खोळंबता. परिपूर्णतेचा अट्टाहास करु नका. बांधिलकीची भावना जोपासा.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  आपली ओळख आणि नवीन मापदंड निर्माण करत असतानाचा, एका तृतीयपंथी व्यक्तीचा असामान्य आणि धाडसी प्रवास या पुस्तकात चित्रित झाला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  य़ा पुस्तकात आइनस्टाईनच्या व्यक्तीमत्त्वाचे आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलुचे विश्लेषण केले आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आयपीएस अधिकारी असणार्‍या मीरां चढ्ढा बोरवणकर यांनी महाराष्ट्र पोलीस आणि सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय)च्या विविध विभागांत काम केले आहे. त्या मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. या छोट्याशा पुस्तकातून त्यांनी काही निवडक पोलीसी सत्यकथा मांडल्या आहेत.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  या पुस्तकात इस्लाम धर्माचे मर्म सहजसोप्या भाषेत व छोट्या छोट्या लेखांमधून उलगडले आहे.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.342 Rs.380 -10%OFF In Stock

  एन.एल.पी. (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे मज्जाभाषिक आज्ञाप्रणाली होय.) आणि हुना या पद्धतींची माहिती देणारे हे पुस्तक आहे. सुप्त मनाची शक्ती आणि ऊर्जेचा प्रभावी वापर कसा करायचा, हे या पुस्तकात सांगितले आहे. या पुस्तकात सुप्त मनाचे प्रयोग विशद करण्याबरोबरच स्वत: अनुभवलेले ज्ञान लेखकाने मांडले आहे.

  Rs.342 Rs.380 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.243 Rs.270 -10%OFF In Stock

  This Book is Marathi translation of English Book `The Un reasonable Fellows'.

  Rs.243 Rs.270 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  …Does Hanuman succeed in the most ambitious mission of his life; that of saving his village from its colossal debt?

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  लेखिका योगिनी वेंगुर्लेकर यांचा हा कथासंग्रह. जागतिकीकरणानंतर एकूणच जगण्याला जो वेग आला, त्यात माणसं चाचपडायला लागली. जुने हरवत आहे आणि नवे काही हातात येत नाही. अशा व्यक्तिरेखांच्या कथांचा हा संग्रह.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  ‘जन्माष्टमी - आठव्या मुलाच्या अद्भुत लीला’ या पुस्तकाद्वारे कृष्णाशी असणारा आपल्या सर्वांचा प्रेमळ बंध अधिक दृढ होण्यासाठी, आपल्या मनात उदात्त भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  महान मुष्टियोद्धा मुहम्मद अली याला जेव्हा विचारलं गेलं की, तुम्ही किती जोर-बैठका काढता, तेव्हा त्याने उत्तर दिलं, मी सुरुवातीला जोर-बैठका मोजत नाही. जेव्हा वेदना जाणवू लागते, तेव्हा कुठे मी मोजायला सुरुवात करतो. विजेता असाच घडतो.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.269 Rs.299 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  विद्रोही लेखकाने महाभारताची ही दुसरी बाजू दाखवण्याचे दुर्मीळ शिवधनुष्य उचलले आणि ते लीलया पेलूनही दाखवले आहे. -बिहार टाईम्स

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  उरूवी पुकेय देशाची राजकन्या, हस्तिनापूरच्या स्पर्धेच्या आराखडयात तिने कर्णाला पाहिलं.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  हे चांगल पुस्तक आहे. प्राण्यांच्या जवळ असण्याचं महत्त्व ते तुम्हाला खूप साध्या, पण सुंदर रीतीने पटवून देतं. त्याचबरोबर अधिक चांगलं व आनंदी बनण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता हेही सांगतं.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  कथा गोष्ट सांगा, स्वप्न विका या पुस्तकामध्ये व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील कथाकथनाचे महत्व दिले आहे.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.306 Rs.340 -10%OFF In Stock

  एक छोटा मुलगा आपल्या घराच्या पायर्‍यांवरून खाली उतरला आणि घराबाहेर पळून गेला.

  Rs.306 Rs.340 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  मनाला उभारी देणार्‍या प्रकाशात्मक लेखांमुळे या ग्रंथाला समुपदेशनात्मक लेखनाचं वेगळं मूल्य प्राप्त झालं आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  या पुस्तकात संभाषणाची कला सोप्या रीतीने सादर केली आहे.

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  काळ बदलला, जग बदललं; पण स्त्रीच्या जगण्यात किती बदल झाला ? तिचे प्रश्न अजूनही कायम आहेत- आजच्या स्त्रीच्या जगण्याचे पेच टोकदारपणे मांडणार्‍या कथा.

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ज्या विद्यार्थांना गणिताची आवड नसते, अशा विद्यार्थांना कोड्यांच्या रुपाने गणित शिकवण्याची एक वेगळी पद्धत त्यांनी तयार केली.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  नात्यांमधील भावनिक आंदोलने... निखळ प्रेम, असूया, स्पर्धा... आणि उघडे वास्तव यांचा हा ‘कोलाज!’

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  पाणी ही ज्वलंत समस्या आहे. येथून पुढे जर तिसरे महायुद्ध घडलं, तर ते पाण्याभोवतीच केंद्रित असणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन अनिवार्य आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  आपली स्वप्न साकार होताना बघणाऱ्या आणि समृद्ध जीवन व्यतीत करण्याची इच्छा असणाऱा प्रत्येक तरुणीनं ही कथा वाचायलाच हवी.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  मेजर ध्यानचंद भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार ! त्यांच्या खेळाचा, व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचा रंजक मागोवा.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  घराघरात घडणार्‍या घटनांचे संदर्भ घेत लिहिलेले प्रसंगनिष्ठ विनोद वाचकांना गुदगुल्या करतात. त्या फजितीच्या प्रसंगांची मनोमन अनुभूती घेताना वाचक दंग होतो.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.306 Rs.340 -10%OFF In Stock

  बिल्डिंग - बिल्डाँग नावाच्या काल्पनिक शहरात नताशा नावाची एक सुंदर तरुणी गुरुकुल नावाच्या मोठ्या बंगल्यात आपल्या म्हातार्‍या वडिलांबरोबर, बाबांबरोबर राहते.

  Rs.306 Rs.340 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  राजलक्ष्मी भोसलेंनी त्यांच्या जीवनातील जे राजकीय घटनाक्रम मांडले, त्यांची मला पूर्ण कल्पना आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  हे पुस्तक तरुणांमधील उद्योजकतेला बळ व उद्योजकांच्या नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  अज्ञानाचा अंधकार दूर करुन ज्ञानरुपी बळ देणं आणि आयुष्याचा आनंद देणारं, प्रेरणा देणारं हे पुस्तक म्हणजे एक अमूल्य असा ठेवा आहे.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  धर्म जे सांगतो,त्याचंच पालन सामान्य जनता करत असते.त्यात आपण किती विसंगत आयुष्य जगतो याची त्यांना जाणीवही नसते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  भारतीय महिलांकरिता संपत्ती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक पुस्तक.

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  असामान्य ध्यैर्य आणि आत्माच्या ताकदीचा आविष्कार किती मोठया गॊष्टी प्रत्यक्षात आणू शकतो, याची ह्रुदयस्पर्शी व प्रेरणादायक कहाणी म्हणजे "ना वळणे माघारी"

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  व्यक्तिमत्त्व विकसन आणि UPSC-MPSC पासून आयुष्यापर्यंत (बहुतेक सर्व) स्पर्धापरीक्षांविषयी (बहुतेक) सर्वकाही

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  आपल्या वाढीच्या दृष्टीने निश्चित अशी रुपरेषा तयार करणे हा नेतृत्वशैलीच अत्यंत महत्त्वाचा व मूलभूत असा गुणधर्म आहे.

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  सबबी देण्यावर तुमचा विश्वास असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाही. उत्कट, मानवी चैतन्याचे प्रशंसक, क्षमतेवर विश्वास असणारे, पूर्ण वेळ शिष्यत्व पत्करणारे... अशा सर्वांसाठी हे पुस्तक आहे.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.261 Rs.290 -10%OFF In Stock

  मित्र कसे बनवावेत आणि लोकांमध्ये प्रभाव कसा निर्माण करावा?, प्रभावी वक्तृत्वासाठी झटपट आणि सोपे उपाय व चिंतामुक्त होऊन जीवन कसं जगावं या तीन डेल कार्नेगी लिखित जगप्रसिद्ध पुस्तकांतील वेचक ज्ञान अनुवादक डॉ. श्रुती पानसे आपल्याला या पुस्तकात एकत्रितरित्या देतात. व्यक्तींचे परस्पर संबंध आणि व्यावसायिक कौशल्यं यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी यांचा खूप उपयोग...

  Rs.261 Rs.290 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ज्यांना योग्य करियर निवडायचे आहे,त्यांच्यासाठी हे पुस्तक पथदर्शी ठरेल.समग्र दृष्टीकोन असलेले हे पुस्तक म्हणजे एक मौल्यवान भेट आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या जीवनावरील कादंबरी.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  लठ्ठपणा व त्यावरील उपचार यासंबंधीचे समज गैरसमज दूर करुन शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याकडे पाहण्याचा आशावादी व सकारात्मक दृषिकोन रुजवणारं पुस्तक!

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  मोहनदास करमचंद गांधी हा माणूस समजून घ्यायचा असेल, तर तुम्हाला आधी स्वत: ‘माणूस’ होणं गरजेचं आहे.

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  गेल्या अनेक पिढ्या बालवचकांना मंत्रमुग्ध करत आलेली द वंडरफुल विझार्ड ऑफ ऑझ अर्थात ऑझची विलक्षण नगरी ही काल्पनिक साहसकथा आहे. विस्मय आणि मौज कायम ठेवत मात्र मनस्ताप व भयानुभव यांना धारा न देणारी आधुनिक विस्मयकथा लिहिण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात लेखक यशस्वी झालेले आहेत

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  गेले अनेक वर्षे वारीच्या कालवधीत विविध वृत्तपत्रांत चिंतनात्मक लेखन करीत आहे. त्यातील काही चिंतनात्मक लेखांना हा संग्रह

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी पूर्णत: वैद्यकशास्त्रीय दृष्टिकोनातून; परंतु सोप्या भाषेत स्त्री-आरोग्याचा समग्र आढावा घेतला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 100 of 163 items