"बालमानसशास्त्र" म्हणजे काही फार मोठे शास्त्र नसून केवळ युक्तीने आपल्या पाल्याला घडविणे.
या पुस्तकात संमोहन उपचार कसे घ्यावेत, ताण तणाव कमी कसे करावेत हे सामान्य वाचकांस कळेल अशा साध्या सोप्या शब्दांत वर्णन करुन सांगण्यात आले आहे.
घरबसल्या ज्योतिषशास्त्र शिका कॉम्प्युटराईज्ड जन्मकुंडलीवरुन कृष्णमूर्ति पद्धतीने अचूक फलादेश कथन करण्याचे साध्या, सोप्या भाषेत शास्त्रोक्त शिक्षण.
ज्योतिषशास्त्राचे काहीही ज्ञान नसणार्या परंतु शिकण्याची इच्छा असणार्या जिज्ञासुंना अगदी पंचांग बघण्यापासून 9 ग्रह, 12 राशी, 12 स्थाने, रुलिंग प्लॅनेट्स, वधूवर गुणमेलन, पर्जन्यमान इत्यादी प्राथमिक बाबींचे साध्या, सोप्या भाषेत शास्त्रोक्त शिक्षण.
ज्योतिषशास्त्र शिकण्याची तीव्र इच्छा असणा-या जिज्ञासूंसाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.
अंतर्मनाच्या सामर्थ्याचा अविष्कार १० वी, १२ वी तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी.