List of products by publishers Urja Prakashan

Urja Prakashan
Urja Prakashan
More

Showing 1 - 6 of 6 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  गेल्या दीड वर्षात जे जगलो, ज्या गोष्टी शिकलो, त्या आधीच्या ३० वर्षांत कधी शिकलो नव्हतो. जंगलाविषयीच्या आणि प्राण्यांविषयीच्या माझ्या कित्येक कल्पना जशा मोडून पडल्या, तशाच माणसांविषयी आणि स्वत:विषयीही !

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.189 Rs.210 -10%OFF

  एक समकालीन, समाजाभिमुख व्यक्ती व एक लेखिका या नात्याने इतिहासाशी प्रामाणिक असण्याची जबाबदारी मी मानत आले आहे.

  Rs.189 Rs.210 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  कोकणची लाल माती.. एकदा तिचा तना - मनाला स्पर्श झाला की हटता हटत नाही. या लाल मातीच्या विविध निसर्गरूपांचा, त्यातून घडलेल्या माणसांचा, साक्षेपी तरीही तरल शोध.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  प्रत्येक माणसाला वाटत असतं की, जीवन सुंदर अन् सुरळीत असावं. बेटा, जीवन सुंदर आहे, फारच सुंदर आहे पण ते सुरळीत मात्र नाही. सुमारे शंभर वर्षापूर्वीच्या अमेरिकेच्या जंगलात एक मुलगा त्याच्या आईबापासोबत राहतो आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF

  कहीजणं म्हणतात की डू्रगनला कामासाठी वापरणं कु्ररपणाचं आहे. पण मला तर वाटत्ं आयुष्य म्हणजे नुसती आग आणि ज्वाळा नाहीत हे त्यांना जेवढं लवकर कळेल तेवढं बर.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF

  साकीचा कथासंग्रह एखादया मित्राला भेट देणं, तेही त्याविषयी काहीही टिप्पणी न करता ही त्या मित्राच्या अभिरूचीला दिलेली मोठी दाद आहे. असं एका ब्रिटिश समीक्षकानं म्हटलं आहे.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 6 of 6 items