माझे सन्मित्र, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रख्यात प्राणी वैद्य आणि अंतर्बाह्य समर्थचरणरत डॉ. विजय लाड यांच्या आकारदृष्ट्या लहान पण आशयदृष्ट्या महान ‘दासबोध चिंतनसार’ या ग्रंथाचे मी मनापासून स्वागत करतो.
हा काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल ,माजी सनदी अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री श्री. जगमोहन यांच्या मूळ `My Frozen Turbulence in Kashmir' या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद.हा अतिशय वेधक ग्रंथ, इतिहासाचा वेध घेत, ते जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्याचे दोनदा राज्यपाल असताना घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण सादर करतो.
प्रवासवर्णन हा प्रकार मराठी साहित्याला नवीन नाही. पण हौशी पर्यटक किंवा वार्षिक पर्यटक अशा भूमिकेतून केलेल्या प्रवासापेक्षा व्यावसायिक भूमिकेतून गेली अनेक वर्षे सातत्याने... अगदी महिन्याला १५-२० दिवस... प्रवास करणे हे कष्टप्रद आणि कंटाळवाणे ठरेल. ठरु शकते. पण एक अवलिया याला अपवाद असू शकतो. त्याचेच हे प्रवासवर्णन.
हे लेखन आहे तरी काय? गुलजारांच्या कविता- कथा वाचताना, गीत-गझल ऎकताना, सिनेमा-मालिका बघताना, तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणार्या आठवणी
Modi Arthakaran Niti Aani Rananiti by Chandrashekhar Tilak
हे पुस्तक म्हणजे पाकिस्तानची पापस्तान बनण्याकडे चालु असलेल्या वाटचालीचा लेखाजोखा होय !
सहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदीच भाजपाला लोकसभेत बहूमत मिळवून देतील असे भाकित करुन, त्याची तार्किक मांडणी करणारे ते बहुधा एकमेव पत्रकार होते. आजही प्रचलित पत्रकारितेच्या प्रस्थापित मताला झुगारुन त्यांनी नऊ महिने आधीच मोदी येत्या लोकसभेत ३००+ जागा जिंकतील असे भाकित केले आहे आणि त्याची प्रदीर्घ कुंडली म्हणजे हे पुस्तक आहे.
समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन.
शुक्रतारा-अरुण दाते ५५ वर्षांची सांगीतिक वाटचाल
मी ऎतिहासिक संशोधनाचा किचकटपणा व गोष्टीवेल्हाळपणा यांपासून दूर राहून शिवाजी महाराज यांचे एक सरळ, सोपे असे चरित्र सादर करण्याचा विनम्र प्रयत्न केलेला आहे.