श्रीमंत होण्याचं मानसशास्त्र
"कामाला लावू तुमच्या अर्धसंज्ञ मनाची शक्ती" अनेक गॊष्टींबाबत सल्ला देउ करतं. ऑफिसातल्या दैनंदिन आव्हानांवर मात करण्यापासून आपल्या सहका-यांकडून आणि वरिष्ठांकडून मान्यता प्राप्त करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी ह्यात मार्गदर्शन केलं गेलं आहे.
अतींद्रिय शक्तीची जादू
Born in Ireland, Joseph Murphy was ordained in Devine Science and Religious Science. The way you see things will change completely after you finish reading this book.
आपल्या आयुष्यातील समस्या आणि विफलता यांना यशस्वीरीत्या तोंड देऊन त्यांच्यावर मात कशी करावी, याची शिकवण हे पुस्तक देईल.
Marathi Translation of Tecniques in Prayer Therapy.प्रार्थना उपचार तंत्राविषयी या पुस्तकात माहिती दिली आहे.ही तंत्रे वैश्विक नियमांवर आधारित आहेत.
अंतर्मनाची शक्ती ओळखा आणि प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च यश मिळवा.
तुमच्या अंतर्मनाची शक्ती वापरून तुमची हक्काची श्रीमंती मिळवा.
प्रत्येक व्यक्तीत अदृश्य, सुप्तशक्ती असते. ही सुप्तशक्ती म्हणजेच टेलिसाइकिक्स होय. टेलिसाइकिक्स हा अतिशय साधा, व्यावहारिक, तर्कशुध्द आणि वैज्ञानिक प्रकार आहे.
तुमची स्वप्नं सत्यात उतरावीत असं तुम्हांला वाटतं ना? मग हे पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे!
माणूस त्याच्या अंतर्मनात जे विचार करतो तसा बनतो. हेच शिकवण्यासाठी ह्या पुस्तकाचा प्रपंच मी मांडला आहे.
तुमच्या सुप्त मनामध्ये दडलेली शक्ती धरून आणि सोडून देण्याचे ज्ञान शिकून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अधिक शक्ती, अधिक संपत्ती, अधिक आरोग्य आणि अधिक आनंद मिळवू शकता
हे पुस्तक म्हणजे तुमच्या सर्व समस्यांवरचं उत्तर!तुम्ही आणि यश यांच्यामध्ये काही अडथळे असतात.या अडथळ्यांवर मात करण्याची सोपी टेक्निक्स म्हणजे हे पुस्तक.
The Power of Your Subconscious Mind या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद