No products
Place Order
२५ तासाच्या मार्गदर्शनाने कोणाचेही हस्ताक्षर आमूलाग्र सुधारते. हे १२०० लोकांना शिकवून सिद्ध केले.
हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखणे यास इंग्रजीत ग्रॅफॉलॉजी असे म्हणतात. या शास्त्रास मराठीत मी हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र असे नाव दिले आहे.