बारोमास ही एक महान शोकांतिका आहे. उत्क्ट होत जाणारा नाटकाचा शोकानुभव ही कादंबरी देते. या कादंबरीला २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (Baromas is Awarded by Sahitya Akademi Award in 2004)
भुईरिंगणी हे श्री.सदानंद देशमुख याचे ललितगद्य आहे.
कुठेतरी सकारात्मक बाब मनात पेरली जावी ही भूमिका घेऊन सदानंद देशमुख यांनी आपल्या प्रदिर्घ चिंतनातून कलात्मक पातळीवर ’चारीमेरा’ या कादंबरीची निर्मिती केली आहे.
सदानंद देशमुख यांच्या या कवितासंग्रहातून समकालीन ग्रामवास्तवाचे भेदक आणि वेधक चित्रण आले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामीण परिसरातील बदल हा केवळ भौतिक दृष्ट्याच झालेला नाही तर तो सांस्कृतिक, राजकीय आणि मुख्यत्वे करुन आर्थिक आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामीण परिसरातील बदल हा केवळ भौतिक दृष्ट्याच झालेला नाही तर तो सांस्कृतिक, राजकीय आणि मुख्यत्वे करुन आर्थिक आहे.
’साहित्य अकादमी’ आणि ’जयवंत दळवी स्मृती पुरस्कार’ यांच्यासारख्या साहित्यातील अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित झालेले श्री.सदानंद देशमुख यांचा ’रगडा’ हा कथासंग्रह आहे.
पाणी टंचाईच्या भयानक दिवसात केअवळ मानवी जीवनच होरपळून निघत नाही, तर या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक असणारे शिवार-शेते, गुरे-ढोरे, पशुपक्षी व प्राणी यांनाही या अभाव्ग्रस्त परिस्थितीची फार मोठ्या प्रमाणात झळ पोहोचते.
सदानंद देशमुख यांच साहित्य म्हणजे संवेदनशील, सर्जनशील, मनाचा आविष्कार आहे.भोवतीच्या मयग्रस्त वास्तवाला दिलेले ’कलात्मक कथारुप’ हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
सदानंद देशमुख यांच साहित्य म्हणजे संवेदनशील, सर्जनशील, मनाचा आविष्कार आहे.भोवतीच्या मयग्रस्त वास्तवाला दिलेले ’कलात्मक कथारुप’ हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.