List of products by publishers Wow Publishings Pvt Ltd

Wow Publishings Pvt Ltd

Wow Publishings Pvt Ltd

More

per page
Showing 1 - 100 of 112 items
 • Quick view
  Rs.86 Rs.95 -10%OFF In Stock

  प्रत्येक दिवसासाठी एक असे एकूण 365 प्रेरणादायक विचार यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या वाक्यांमुळे प्रेरणा मिळून आनंदाचा निर्मळ झरा तुमच्या जीवनात वाहू शकतो.

  Rs.86 Rs.95 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF

  हे केवळ पुस्तक नसून, ती आहे तुम्हाला संपूर्ण सफलता प्रदान करणारी कार्ययोजना. मग तयार आहात, संपूर्ण यशप्राप्तीसाठी?

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  Marathi translation of `A Search in Secret India'

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आत्मनिर्भर होऊन आपला व्यक्तिमत्त्वविकास कसा साधावा याविषयी सुबोध आणि उपयुक्त मार्गदर्शन या पुस्तकात उपलब्ध आहे…

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  सत्याच्या साक्षीने जन्मलेल्या २४ कथा

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  उत्साही जीवनाची सुरूवात

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  दु:ख आज अतिशय खुश आहे. कारण या पुस्तकाच्या रुपानं ते आपल्या समोर साकार होत आहे. दु:खाचं जवळून दर्शन घेतल्यानंतरच माणसाला हंस बनून जगता येतं... त्याची नीर-क्षीर विवेकबुद्धी जागृत होते आणि असं हास्य प्रकटतं ज्यामुळे दु:ख केवळ भ्रम वाटेल.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  अपयशाशी सामना करणं म्हणजे प्रस्तुत पुस्तक...

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  आत्मनिर्माणासाठी प्रामाणिकपणाने स्वतःचं आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण करायला लावणारं हे पुस्तक आहे. थोडाच पण चांगला विचार करायला शिकवणार्‍या या पुस्तकानं आपली समज अधिक गहन आणि प्रगल्भ होईल. त्याचप्रमाणे आनंदाची खरी किल्ली आपल्याकडेच आहे हे रहस्य प्रकटेल.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  यशाचं शिखर गाठणारे पंख

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे एकमेव असे राष्ट्रपती होते, जे कधीही अमेरिकेचे राष्ट्रपती नव्हते.बेंजामिन फ्रँकलिन यांनी दृढ संकल्प आणि नैतिकता या गुणांच्या आधारे मनुष्याची अवस्था कशीही असली, तरी तो मानवजातीसाठी महान कार्य करू शकतो, हे सिद्ध केलं.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.86 Rs.95 -10%OFF In Stock

  सध्या तुमच्या हातात जादूची छडी आहे. काय म्हणालात, यावर विश्वास बसत नाही? पण खरंच या पुस्तकाच्या रूपात तुम्हाला जादूची छडी मिळालीय. तुम्ही जर ही छडी मनापासून फिरवलीत, तर तुमच्या तोंडून केवळ हेच शब्द बाहेर पडतील, ‘भीती… बाय-बाय’.

  Rs.86 Rs.95 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  भितीला करा कायमचा बायबाय.साहसी जीवन कसं जगालं.प्रस्तुत पुस्तकाच्या प्रत्येक पानावर तुम्हाला भयमुक्तीचे उपाय गवसतील.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  बोरडम म्हणजे एक प्रकारे नकारात्मक भावनाच (विकार) म्हणावी लागेल. आपलं मन चुकीच्या दिशेनं जात आहे, हेच ती दर्शवते.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  विकार म्हणजे मनाच्या नकारात्मक भावना… दशमुखी रावणाप्रमाणे मनाची ही दहा भयानक रूपं आहेत. विकारांचं हे दुष्टचक्र नाहीसं करून आपल्याला विकारमुक्त करण्यासाठीच वास्तवात या पुस्तकाची निर्मिती झाली आहे…

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  बुद्ध बुद्धीचा उच्चतम विकास.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF

  स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर आपले ध्येय सुनिश्‍चित असेल पाहिजे. या ध्येयाप्रत पोचण्याची आपली कार्ययोजनाही तयार असली पाहिजे.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  “चिंता’ आणि “चिता’… या दोन शब्दांत फरक आहे, तो केवळ एका अनुस्वाराचा! मनुष्याच्या मनात दाटलेलं चिंतेचं मळभ आनंदरूपी सूर्याला झाकोळून टाकतं.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  Meditation is a quality of the Self. This is a comprehensive book on meditation, which guides you on the path of meditation; whether you are a beginner, a seeker, a disciple or a devotee. Answers are given to questions of seekers according to their level at each stage.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  ’स्व’भाव हाच धर्म

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF Out of stock

  धीराचे धनवान बना.संतुलित जीवन संगीत.आश्चर्य व्यक्त करण्याची कला. तेव्हा आश्चर्यासह आनंदाची अभिव्यक्ती करण्यासाठी आणि संयमाची किमया अनुभवण्यासाठी या पुस्तकाचा लाभ घेऊया...

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  धन आणि ध्यान… अर्थातच भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचं संतुलन!आजच्या 21व्याशतकात मनुष्य केवळ धनाने समृद्ध होण्यासाठी धडपडतोय. पण धनाला जर ध्यानाचीही जोड मिळाली, तर तो मनाने समृद्ध आणि संतुष्ट होणार नाही का?

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  सर्वोच्च सफलता,सजगता आणि मन:शांतीसाठी आध्यात्मिक उन्नतीचा दिव्यमार्ग.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  ध्यानाचे दान-‘स्व’साक्षीचं दान.आपले अंतःचक्षू उघडण्यासाठी ‘ध्यानदीक्षा’ घेऊन बाह्य नेत्र बंद ठेवण्याची तयारी ठेवा… म्हणजे वाचता वाचताच ध्यान लागेल, किमान आपले तरी…

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  आयुष्यातला आनंद हरवून जातो. हा हरवलेला आनंद पुन्हा प्राप्त करायचा असेल तर आधी दु:ख म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. दु:खाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन प्राप्त झाला तरच हे घडू शकतं. त्यानंतरच आपण नेहमी आनंदी राहण्याचा दृढ संकल्प करु शकतो आणि लक्षात येतं की ज्याला आपण दु:ख समजत होतो ती तर होती एक संधी !

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  एडिसन-अदृश्य नियमांचा ज्ञाता.ज्ञान ,विज्ञान आणि स्वज्ञानाचा त्रिवेणी संगम.प्रस्तुत पुस्तक म्हणजे थॉमस अल्वा एडिसनचं केवळ जीवन चरित्र नाही. तर यात अशा एका मनुष्याचं चित्रण आहे, ज्यानं स्वतःच्या आंतरिक क्षमतेचा शोध घेतला आणि त्या प्रकाशात आणल्या.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  मनुष्य केवळ वयाने मोठा झाला म्हणून तो परिपक्व बनत नाही, तर भावनांमुळे विचलित न झाल्याने, निर्धाराने त्यांचा सामना करुन, योग्य रीतीने त्यांच्याकडे पाहण्याची कला शिकूनच तो परिपक्व बनतो. प्रस्तुत पुस्तकाद्वारे हीच परिपक्वता आपल्याला प्राप्त होईल.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  आज प्रत्येकजण आपापल्या परिभाषेनुसार भाग्यवान ठरण्याच्या चक्रात गुरफटला आहे. पण आपल्याला भाग्य नाही, तर स्वतःच्या दृष्टिकोनात बदल घडवायचा आहे. आपल्याला लोकांना बदलायचं नाही, तर सर्वप्रथम आपले स्वतःचे विचार बदलायचे आहेत, इतरांना नाही, तर स्वतःला जाणायचं आहे. या तीनही गोष्टी घडून येताच खर्‍या अर्थाने आपण तेजभाग्यशाली बनाल.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  गुरु माझा सांगाती गुरुविण कोण दाखवील वाट, भक्त व ईश्वर यांतील अंतर कसं मिटवायचं । सरश्रींच्या मार्गदर्शनावर आधारित

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  हसत हसत खरं जीवन कसं जगावं Laughter Love Life

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  A Hermit in the Himalayas चा मराठी अनुवाद.

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा जीवनाच्या पाच महत्त्वपूर्ण भागांचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकेल असे हे पुस्तक आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  जोवर माणूस आपलं आयुष्य आहे तसं स्वीकारत नाही, तोवर या जर-तरच्या डुबणाऱ्या नावेतच स्वार असतो, जणू तो स्वत:ला दु:खरूपी दरीतच ढकलत असतो.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF

  कर्म आणि फळ याचे शाश्‍वत सूत्र म्हणजेच कर्मसिद्धान्त. ह्या कर्मसिद्धान्तामागे कोणते तत्त्व आहे? कर्माच्या फळाची इच्छा का करू नये? कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळवता येईल? ह्या आणि अशा अत्यंत मौलिक प्रश्‍नांची उत्तरे सरश्रींनी ह्या पुस्तकात दिली आहेत. हे पुस्तक केवळ पुस्तकच नव्हे तर जीवन जगण्याची गुरुकिल्लीच आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  सरश्रींचे मार्गदर्शनपर लेखन

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  `श्रीमद् भगवद्गीता' हा भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि अत्यंत पवित्र मानला गेलेला ग्रंथ असून ईश्वराची सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती, भजन आणि ईश्वराने गायलेलं सुमधुर गीत, गीता आहे…

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  ईश्वरीय संकेतानुसार आपलं जीवन व्यतीत केलं तर ते स्वच्छ,सुंदर आणि आनंदी बनेल.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  हे केवळ पुस्तक नसून इच्छामुक्तीचा मूलमंत्र आहे, जो तुमच्या अंतर्यामी सत्य, प्रेम, आनंद आणि आत्मसमृद्धीची जाणीव वृद्धींगत करेल, तुमच्या अंतर्मनाचं प्रोग्रामिंग करेल.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तकात सरश्रींनी क्रोधामागील कारणं आणि त्यांवरील उपाय यांविषयी अत्यंत सोप्या भाषेत ज्ञान प्रदान केलंय.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  क्षमेची जादू – क्षमेचं सामर्थ्य जाणा, सर्व दुःखांपासून मुक्त व्हा.क्षमा मागून अंतःकरण शुद्ध (इन-साफ) करण्याची कला.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  नात्यांमध्ये परिपूर्णता आणून, दुरावा कसा नष्ट करता येईल याचं उत्तम सादरीकरण या पुस्तकात करण्यात आलंय.प्रस्तुत पुस्तक तुम्हाला मदत करेल, आत्मसमृद्ध परिवाराच्या निर्माणासाठी.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  महापुरुषांचं जीवनकार्य म्हणजे प्रत्येक मनुष्याला साद घालणारं यशाचं शिखर. या यशोशिखरावर आरूढ होण्यासाठी गरज आहे, अंतःप्रेरणा जागृत करण्याची,

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  महान विभूतींच्या लेखणीतून साकार झालेली महावचनं, सुविचार किंवा म्हणी म्हणजे जणू ज्ञानाचं भांडार. असीमाला सीमित करण्याचा एक सुंदर प्रयास. घागरीमध्ये सागर सामावून घेण्याच्या कलेचं हे एक अनुपम असं उदाहरण. कारण ही वचनं, निराशेनं आणि निरूत्साहानं ग्रासलेल्या जीवनाला आशेच्या किरणांनी उजळून टाकतात.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  हे पुस्तक आपल्याला मन अकंप बनवण्यासाठी व जीवनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करेल.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  अंधश्रद्धांतून मुक्ती,चुकीच्या धारणांतून मुक्ती.रुढी,परंपरांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून घेतलेला वेध

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  मोहापासून मुक्ती मिळवणं म्हणजेच मोहाचा त्याग करणं होय. परंतु तुमच्याकडून मोहाचा त्याग तेव्हाच होईल, जेव्हा ‘मोह मोती नसून मोती आहे’ याचं तुम्हाला ज्ञान होईल.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  मोक्ष आपल्या अंतरंगातच आहे व आपल्याच अस्तित्वाचाच एक अभिन्न भाग आहे. मोक्ष हा अतिशय गहन विषय, सामान्य माणसालाही समजेल अशा सोप्या व लोकभाषेत या पुस्तकात सांगितला आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  मूर्तिमंत कारूण्याचं प्रतीक मदर टेरेसा सेवेत समर्पित एक महान जीवन प्रवास, करुणा, एक अशी भाषा आहे जिला बहिरेही ऎकू शकतात आणि अंधही पाहू (समजू) शकतात

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  स्वत:ची क्षमता कशी वाढवाल? अदोष अवस्थेत कसं राहाल? काम आणि आराम यांचं संतुलन कसं साधाल? निसर्गाशी ताळमेळ कसा साधाल? स्वत:मधील गुण कसे वृद्धिंगत कराल? यशाच्या मार्गात बाधा असलेला अहंकार दूर कसा कराल? आपल्या जीवनात विश्वासाचा चमत्कार कसा घडेल? प्रेरणादायी विचार करून स्वत:मध्ये सकारात्मक बदल कसे कराल? अशा प्रकारे मोठ्यांवर गर्भसंस्कार करणारं हे पहिलं-वहिलं...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  जीवनाचा मागोवा घेऊन अंतर्मुख करणारं, आपला विकास घडवण्यासाठी पाऊल उचलायला शिकवणारं, पृथ्वीलक्ष्याविषयीचं अमूल्य ज्ञान प्रदान करणारा हा ग्रंथ…

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  मृत्यूला जर जाणायचे असेल, तर मृत्यूइतका उत्तम शिक्षक नाही… जगात खूप कमी लोक मृत्यूविषयी जाणू इच्छितात… व्यक्तीतील अहंकार आणि मृत्यूविषयीचे अज्ञानच मृत्यूचे भय निर्माण करते…

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  डॉ. मूडी यांनी या पुस्तकात मांडलेल्या संशोधनासारखे संशोधनच बहुतेकांच्या आकलनाच्या कक्षा रुंदावेल आणि दोन हजार वर्षांपासून जी गोष्ट आपल्याला परंपरेने शिकवली आहे तिला पुष्टी देईल... ती गोष्ट म्हणजे 'मृत्यूनंतरही जीवन असते' - एलिझाबेथ कुब्लर रॉस, एम. डी.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  भय,चिंता आणि क्रोध यांपासून मुक्ती

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  हे पुस्तक म्हणजे आजच्या जागरूक पालकांना कथारूपात केलेलं मार्गदर्शन!आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यावर सुसंस्कार करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचं मर्म जाणण्यासाठी प्रत्येक पालकानं प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवं.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  मोडेन पण वाकणार नाही’ या विचारधारेत वाहवत जाणार्‍यांचं अधःपतन निश्‍चित असतं. असे लोक अज्ञान आणि बेहोशीमुळे मोहात अडकून पृथ्वीलक्ष्यापासून विचलीत होतात. अशी चूक आपल्याकडून कदापि होऊ नये यासाठी ‘अहंकारातून स्वानुभवाकडे’ वाटचाल करूया. अहंकार मूळापासून नष्ट करूया.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  श्रीरामांकडून काय शिकाल

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  वचनबद्ध निर्णय आणि जबाबदारी कशी घ्यावी

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF

  या पुस्तकाच्या वाचनाने आपले आंतरिक अज्ञान नाहीसे होईल, अंतर्यामीच्या सखोल अज्ञानाचा अंत झाल्याचा उद्घोष होईल… तेव्हा जिज्ञासेचा जन्म होईल. “जीवन’ स्वत:च प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे… हे पुस्तक आपल्याला “जीवन’ वाचायची कला शिकवते

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  खास किशोरवयीन मुला-मुलींसाठी आणि आजच्या युवापिढीसाठी लिहिण्यात आलेलं हे पुस्तक म्हणजे चारित्र्याचा पाया भक्कम करणारा सुहृद.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  जो चारित्र्यवान व पूर्ण बनू इच्छितो, ज्याची विश्र्वकल्याणार्थ मोठे कार्य करण्याची इच्छा आहे अशा प्रत्येकासाठी हे एक सर्वोत्तम पुस्तक आहे.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  सरश्रींचे अध्यात्मिक लेखन

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF Out of stock

  आपल्या सृजनात्मक विचारशक्तीच्या साहाय्याने लोकांना आवश्यक वाटणाऱ्या नवीन वस्तूंची निर्मिती करा. मग तुम्हाला कधीच पैशाची समस्या भेडसावणार नाही, पण यासाठी कंजुषी न करता गरजूंना दान करण्याची सवय अंगी बाळगा.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF

  या पुस्तकाद्वारे कबिरांचं अलौकिक जीवन आपल्याला समजून घेता येईल. विश्‍वाच्या चेतनेत परिवर्तन आणणारे संत कबीर यांचा जीवन काळ, अनोखी जन्मकहाणी.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.130 Rs.144 -10%OFF In Stock

  हॅपी फॅमिलीचे सात सूत्र

  Rs.130 Rs.144 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF

  प्रार्थना बीज ईश्‍वराकडे आपण मदत मागितली असेल तर आपली मदत करण्यासाठी प्रार्थना करून तुम्ही देखील त्याला मदत करा.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  प्रेम,काम आणि वासनेच्या परिचयाचं महान सूत्र

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  ‘Many Lives Many Masters’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद“प्रवास जन्मोजन्मीचा’.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  आपल्या जीवनात तेजप्रेम आविष्कृत करणारं हे पुस्तक म्हणजे एक चमत्कारच होय.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तक वाचून आपण स्वतःमध्ये अमर्याद प्रेमाची अनुभूती घ्याल. त्यानंतर तुम्हाला प्रेमासाठी कोणापुढे विनवणी करण्याची गरज भासणार नाही.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock

  वाचकांना मृत्यूच्या भयातून मुक्त करून पृथ्वीलक्ष्यरुपी अभेद्द कवचकुंडलं प्रदान करणारं एक अनोखं पुस्तक...

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  1930 च्या काळात, पॉल ब्रन्टन यांनी इजिप्तमधील गूढांचा आणि यातुविद्येचा जो अनुभव घेतला, तो ‘रहस्यमय इजिप्तचा शोध (अ सर्च इन सिक्रेट इजिप्त)’ या पुस्तकात ग्रथित आहे.

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  “रामायण’ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! पण या ग्रंथाचं वाचन एका नव्या समजेसह केलं, तर आपल्यासमोर जीवनाची गूढ रहस्यं उलगडतील.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला जीवनरूपी प्रवासातील समस्यांचा, आव्हानांचा सामना करण्यासाठी एकूण चौदा सूत्रं लाभणार आहेत.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तक म्हणजे समग्र जीवनाची गुरुकिल्लीच! हे आपल्याला मैत्री, मधुर नातेसंबंध आणि समग्र लोकव्यवहाराच्या कौशल्यरूपी खजिन्याचं कुलूप शिताफीनं उघडायला शिकवेल..

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  आयुष्यातला एक दिवस खर्च करून तुम्हाला नक्की काय मिळतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय? अशा अनेक प्रश्नांवर आपण मनन न केल्याने ‘मला वेळच नाही ही सबब पुढे करतो. यांसारख्याच काही प्रश्नांची उकल आपल्यासमोर केलीय या पुस्तकाद्वारे!

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.950 Rs.1,470 -35.37%OFF In Stock

  महाभारतात श्रीकृष्णाने जी गुरुकिल्ली अर्जुनाला दिली, तीच आपल्यालाही प्रस्तुत ग्रंथाद्वारे मिळत आहे आणि तीदेखील आजच्या लोकभाषेत, आपल्या आवश्यकतेनुसार! या किल्लीद्वारे आपण जीवनातील प्रत्येक युद्ध जिंकण्याचं रहस्य जाणू शकाल.

  Rs.950 Rs.1,470 35.37% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  ध्यान:ओळख,लाभ,विधी आणि समाधी

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  हे पुस्तक म्हणजे संपूर्ण विकास साध्य करण्याची गुरुकिल्लीच आहे. या पुस्तकाच्या वाचनाने सकारात्मक विचार आणि उत्तम गुणांचा अंगीकार होऊन विकारांपासून मुक्ती मिळते.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  हे पुस्तक वाचायला सुरुवात करणं म्हणजे महासफलतेच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकणं होय आणि हे पहिलं पाऊलचं महत्वाचं असतं

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  This book shall teach you to move to higher levels of happiness. It will open a pathway to true and everlasting happiness that eludes us. It is possible to attain instant happiness--here and now! This book is the beginning to shift to higher levels of consciousness. It reveals the secret of happiness.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  हे विलक्षण पुस्तक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गदशर्क आहे. आयुष्याच्या या वळणावर तुम्ही आता का आहात, याचा खोल अर्थ तुम्हाला उलगडू लागेल. नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता भरून घेऊन तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  गुरू, ईश्वर आणि आपल्यात जणू एखाद्या पुलाप्रमाणे कार्य करतात. गुरूंचं शरीर सत्याचं स्मरण करून देण्यासाठी निमित्तमात्र असतं. त्यांच्याद्वारे मनुष्यानं सत्यप्राप्ती करून, सत्यात स्थापित व्हायला हवं

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  न्याय, स्वास्थ्य, आनंद आणि नातेसंबंधात एक अनोखी समज देणारा हा आश्चर्यकारक शोध… अंतर्यामी सतत उपलब्ध असणारा एक अभूतपूर्व अनुभव… चैतन्याकडे नेणारा प्रवास… एक आध्यात्मिक सुखद वाटचाल… एक अलौकिक आत्मशोध… ‘शोध स्वत:चा’ या कथानकात गुंफलेला आहे.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  लोकांच्या मनात ईश्‍वराबद्दल ज्या कल्पना असतात, त्यामुळे ईश्‍वर ही शोधण्याची गोष्ट आहे, असं त्यांना वाटतच नाही. शोध, मग तो परमात्म्याचा असो, आनंदाचा असो की स्वतःचा, एकाच शोधाची ही तीन वेगवेगळी नावं आहेत. परमेश्‍वराचा शोध म्हणजे प्रत्यक्षात आनंदाचा शोध, स्वतःचाच शोध आहे, हे जेव्हा लोकांना उमजेल, तेव्हाच ते त्याला योग्य तेवढं महत्त्व द्यायला लागतील.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  विद्यार्थी, युवक, पालक, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक थोडक्यात सर्वांनीच आवर्जून वाचायला हवं असं हे कथारुप मार्गदर्शन.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  सुगंध नात्यांचा – प्रत्येकालाच हवा असतो नात्यांमध्ये सुसंवाद, मग तरीही का होतात कुटुंबात वादविवाद.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF

  धीररूपी शक्तीचा योग्य आणि संपूर्ण लाभ कसा घ्यायचा, संतुलित जीवन कसं जगायचं हे या पुस्तकाद्वारे आपण शिकणार आहोत…

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  आपला रिमोट कंट्रोल कसा प्राप्त करावा

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  स्वास्थ्यासाठी विचार नियम प्रत्येक आजारावरील उपचार तुमच्याच अंतर्यामी आहे

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  आरोग्यमं धन संपदा...आरोग्य संपन्न स्वास्थ्य त्रिकोण.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF

  स्वीकाराच्या जादूमुळे सुखाचा खजिना प्राप्त करायचा की अस्वीकाराच्या शापाने जीवनभर तक्रारीच करत बसायचे हा निर्णय घेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला निश्चितच मदत करेल.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  आज तुम्हाला कोणत्याही कारणानं तणाव जाणवत असेल, तर तो तुम्हाला विकासाच्या पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठीच आलेला असतो.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  तणावमुक्त आणि निरोगी जीवनाची गुरुकिल्ली.आयुष्य बदलून टाकण्याचा विश्वास देणाऱ्या सिल्वा माइंड कंट्रोल मेथडचा परिचय.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  सरश्रींचे अध्यात्मिक लेखन

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  This book explains how a happy, natural state paves the way for everything you desire in life-with, of course, a little help from the one above.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  द पावर ऑफ हॅबिट के जरिए न्यूयॉर्क टाइम्स के पुरस्कार विजेता बिजनेस रिपोर्टर चार्ल्स डुहिग हमें आदतों के वैज्ञानिक अध्ययन की एक ऐसी दुनिया में ले जाते हैं, जो न सिर्फ रोमांचकारी है बल्कि बेहद आश्चर्यजनक भी है।

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  We all seek inner peace, lasting joy and unconditional love.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.86 Rs.95 -10%OFF

  This book should be approached as an experiment within the lab of your own mind. It presents 11 profound and transformative thinking approaches that serve as a gateway into a life of newness, perpetual joy and fulfillment.

  Rs.86 Rs.95 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 100 of 112 items