य. दि. फडके लिखित आगरकर ह्या पुस्त्कात आगरकरांचे चरित्रलेखन केले आहे.
कथानुभवांचे अंत:पदर सूचक, संयत आणि अकृत्रिम शैलीतून उलगडत जाताना संगीतातल्या आर्त स्वरांसारखे ते व्याकूळ करत राहतात. ही व्याकुळता हाच या कथांचा गाभा आणि त्यांचे सौंदर्यही.
कविता आणि कवितेची भाषा या दोन्ही गोष्टी अगदी एकरुप असतात. विचाराच्या सोयीसाठी फक्त त्या वेगळ्या असतात.
सततची नाटकं मिथकाधारित असून सार्वकालिक जाणिवांचा वेध घेतात.
साहित्यपरंपरेमध्ये ज्यांचे स्थान लक्षणीय ठरते, अशा लेखकांमध्ये सानिया यांचा समावेश होतो.
यातील कथा दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
एक एक पूर्ण होत जाणारे उपकथानक आणि उपकथानकांची मिळून विणली जाणारी एक एकसंध परिपूर्ण दीर्घकथा. ‘अदृष्ट’ मधल्या दीर्घकथा भारून टाकतात.
Ajagar Novel that brings out a story of a person & fear in his mind. Ajgar is written by C T Khanolkar. Ajgar is a famous marathi kadambari.
9.15 to Freedom या पुस्तकाचा अनुवाद.
विलास सारंग लिखित अक्षरांचा श्रम केला
‘अमलताश’मधे डॉ.सुप्रिया दीक्षित यांनी आपले सांगाती प्रकाश नारायण संत यांच्यासमवेत दीर्घकाळ व्यतीत केलेल्या सहजीवनाचे उत्कट चित्रण येते.
आनंदमेवा : लेखिका डॉ. लता काटदरे यांनी बालवयांतील मुलांच्या संगोपनाबाबत एक वेगळा प्रयोग केला. या मुलांच्या पालकांच्या मदतीनं त्यांनी एक निवांत, सहृदय आणि संवेदनशीला समाज त्या पालकांच्यातून साकारायला सुरुवात केली.पालकांच्या ठायीची उपजत संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांना चालना देत वेगवेगळ्या उपक्रमांतून मुलांच्या वाढीसाठी त्यांनी आधी आनंददायक वातावरण तयार...
आनंद ओवरी ही संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरी आहे.
या संग्रहातील बारा कथा कन्नड संस्कृतीची साकल्याने आणि पारदर्शकपणे ओळख करून देतात
तेरा वर्षात ’अंतर्नाद’साठी लिहून झालेल्या काही लेखांचा हा संग्रह आहे.
राग, ताल, बंदिश यांची माहिती असलेले हिंदी पुस्तक
राग, ताल, बंदिश यांची माहिती असलेले हिंदी पुस्तक
आशा बगे यांच्या अलीकडील काही वर्षांतील निवडक कथांचा हा संग्रह.
मंगेश पाडगावकर यांनी छोट्या मुलांसाठी लिहिलेला कविता संग्रह
Apta is written by Anil Awachat.Apta is written by Anil Awachat.
Apulki is a collection articles of selected people who meet P L deshpande. Apulki is written by P L deshpande.
Asa Mi Asami is a story of an Artist. Asa Mi Asami is written by P. L. Deshpande. Asa Mi Asami is a struggle f the character in his life.
अनुभवाचं रूप आगळ्या दृष्टीतून पकडू पाहणारी सानियामधील लेखिकेची हि नजर, या कथाच्या माध्यमातून एका वेगळ्या टप्यावर उभी असल्याचं जाणवत राहतं.
आपल्या बहुगुणी मुलाच्या अकाली व अपघाती मृत्यूचा दाहक अनुभव रिचवत, त्या पिळवटणार्या वेदनेला उराशी बाळगत त्या दु:खासकटच स्वत:ला ओढत नेणार्या आणि त्यातून ह्या आयुष्यात अन्वयार्थ आपल्या परीनं शोधण्या-मांडण्याचा प्रयत्न करणार्या, एका आईचं हे आक्रंदन आहे-म्हणूनच ही ‘विलापिका’
असीम हा त्यांचा नवीन कथासंग्रह बर्याच कालावधीनंतर प्रकाशित होत आहे.
अस्ताई मध्ये विषयांची आणि पातळ्यांची वेधक विविधता आहे.
क्रु.द.दीक्षित यांचा गेल्या दहाबारा वर्षातला हा गानस्म्रुतिसुगंध आहे.
मराठी प्रवासवर्णनांत ’पदयात्रा’ या प्रकाराची भर घालणारे पुस्तक‘अठरा लक्ष पावलं’.
‘आठवणीतल्या कविता’ हे एकूण चार भागांचं संकलन आहे. त्यांतल्या या दुसर्या भागात लहान-मोठ्या शहाऎंशी कविता असून काही कविता क्रमिक पुस्तकांतल्याच चित्रांसह छापल्या आहेत.
‘आठवणीतल्या कविता’ हे एकूण चार भागांचं संकलन आहे. त्यांतल्या या तिसर्या भागात चौर्याऎंशी कविता असून काही कविता क्रमिक पुस्तकांतल्याच चित्रांसह छापल्या आहेत.
आधुनिक कथावाङमयात पानवलकरांच्या कथांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.
एका मध्यमवर्गीय, परंपरानिष्ठ, तामीळ कुटुंबातील जान्हवीची, अवकाश ही कथा केवळ स्त्रीचा जन्म पदरी पडल्यामुळे, स्वकीयांनी आणि समाजाने अनेक बंधनात वाढवलेल्या आणि………..
जागतिकीकरणाच्या जटील प्रश्नाला सामोर्या जाणार्या भारतीय समाज्जीवनाचा, ’बदलता भारत’ हा एक प्रतिक्रियात्मक शोधाअहे.
या पुस्तकात अमेरिकेतल्या वेगवेगळ्या प्रांतातील फॉल सीझनची अद्भुत दृष्यरुपं अवचटांनी आपल्या ‘तिसर्या’ नेत्राने-कॅमेर्याने-पकडली आहेत.
विजया राजाध्यक्ष लिखित बहुपेडी विंदा करंदीकरांच्या समग्र साहीत्याचे परिशीलन खंड १
विजया राजाध्यक्ष लिखित बहुपेडी विंदा करंदीकरांच्या समग्र साहीत्याचे परिशीलन खंड २
या पुस्तकाच्या निर्मिती मागची मुख्य प्रेरणा आहे ती पर्यावरणसमस्येच्या निर्मूलनासाठी अखंड आयुष्य वाहून घेतलेल्या पर्यावरणतज्ज्ञ अनिल अग्रवाल यांच्या अथक परिश्रमांची!
सुलभा ब्रह्मनाळकर यांचा ‘बंद खिडकीबाहेर’ हा पहिलाच ललित लेखसंग्रह.
हे नाटक माणसांच्या उरल्यासुरल्या नात्यातून किंवा नात्याच्या उरल्यासुरल्या माणसांतुन अशी बंदिश सिध्द करु पाहणा-या एका माणसाच्या धडपडीबद्दलचं नाटक आहे.
Bangarwadi is famous marathi kadambari. Bangarwadi is written by G. D. Madgulkar. Bangarwadi is a story of a small village.
बाप-लेक हे नातं मूलभूत नि महत्त्वाचं; पण तरीदेखील ते दुर्लक्षितच राहिलेलं नातं. माय-लेक या नात्यासारखं ते खरं तर संवादी असायला हवं.
atatychi Chal, a story written by Purushottam Laxman Deshpande, is set in India during the 1940s."Batatychi Chal" story focuses on the inhabitants of a tenement called Batatyachi Chal in Girgaon, which is a locality in the city of Mumbai
पहिल्या आवृत्तीतील ‘मराठीच्या बोली’ व ‘कोकणी’ हे दोन लेख या आवृत्तीत गाळले आहेत. त्यांच्या जागी ‘विनिमय आणि भाषा’ ‘नवशब्दनिर्मिती आणि परिभाषेचा प्रश्न’ व ‘सर्वांचा प्रश्न’ हे तीन लेख समाविष्ट केले आहेत.
विलास सारंग लिखित भाषांतर आणि भाषा.
प्रस्तुत लेखसंग्रहाद्वारे भाषाशिक्षणाच्या विचारांचा आजच्या संर्दभात एक आकलन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पुस्तक.
(२००६- साली - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - )Bhoomi is a famous kadambari in marathi. Bhoomi is an awrded by Sahitya Academy Award in 2006. Bhoomi is written by Asha Bage.
मराठी पहिली ते चौथी हा प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम संपवून, म्हणजे चौथ्या इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंग्रजी पहिली ते मॅटि्क या शिक्षणासाठी मी मुंबईच्या विल्सन हायस्कुल या प्रख्यात शाळेत प्रवेश केला.
अल राइस आणि लॉरा राइस यांच्या ‘22 Immutable Laws of Branding' या पुस्तकाचा मराठी अनुवाद
जया दडकर लिखित चिं.त्र्यं.खानोलकरांचे चरित्र
चित्रमय निवेदन शैली आणि बोलीभाषेतील प्रांजळ संवाद हा या कादंबरीचा विशेष सांगता येईल.
प्रकाश नारायण संत यांनी वेळोवेळी लिहिलेल्या दहा ललित लेखांचा ‘चांदण्याचा रस्ता’ हा संग्रह.
हा कविता संग्रह ५ ते ८ वर्षाच्या मुलांसाठी आहे.
लेखकाची सुक्ष्म संशोधनदॄष्टी आणि संवेदनक्षम सौंदर्यदॄष्टी यांचा प्रगल्भ संगम त्यांच्या या पुस्तकात आढळेल.
२०१४ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. 'Char Nagaratale Mazhe Vishw' is awarded by Sahitya Academy Award in 2014. 'Char Nagaratale Majhe vishw' is Auto-Biography of Jayant Naralikar.
या पुस्तकात एका अर्थाने माझी वाड्मयीन विचारधाराच थोड्याबहुत प्रमाणांत ग्रंथित झाली आहे. ती पुष्कळशी सूत्रबद्ध आहे, पण त्याला माझा नाइलाज आहे. लांबण लावून लिहिणे, जें सुबुद्ध वाचकाला सहज समजतें ते पांडित्याचा घोळ घालून त्याला अकारण समजावून देण्याचा खटाटोप करणें.
आयुष्याच्या गेल्या पाऊणशे वर्षांच्या वाटचालीत मला जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत आनंद निर्माण करणारे असंख्य आनंदयात्री भेटले. माझ्या मनाला यातना देणार्या माणसांपेक्षा मला आनंद देणार्याह सामान्य-असामान्य माणसांची संख्या शेकडो पटीने जास्त भरेल. ह्या आनंदाचा स्वीकार करताना आपल्याही हातून माणसाला आनंद देणारी कृती निर्माण व्हावी ही इच्छा माझ्या मनात सदैव...
कोरलड्रॉ हे व्हेक्टर ग्राफिक्स तयार करायचे अत्यंत लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे.
डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजे कॉम्प्युटरचा वापर करून, मजकूर आणि चित्रे जुळवून, पेज लेआउट तयार करून छपाई करणे होय.
एकोणिसाव्या शतकात जन्माला आलेल्या, समाजजीवनाच्या अभ्यासाला आवश्यक, अशा एका शास्त्राच्या एका महत्त्वाच्या अंगाचे दिग्दर्शन या ग्रंथात केलेले आहे.
या संग्रहातील कथांचा आकार आणि गुरंढोरं डोंगरदऱ्यांतून चरत असताना निर्माण होणाऱ्या ढोरवाटा यांचा संबंधया कथा वाचल्यानंतर वाचकांच्या लक्षात येईलच.
Disale Te is a best marathi story book. Disale te is written by Anil Awachat.
जीवनांतले अखंड रंगणारे नाट्य ज्याने अनुभवलें, जाणले आणि आस्वादलें आहे अशा कलावंत मनाने चितारलेल्या रंगचित्रांचा हा एक संग्रह आहे. त्यांतले रंग हे मनावर झालेल्या उत्कट संस्कारांचे आहेत आणि या संस्कारांची विविधता प्रेक्षकाला चकित करणारी आहे.
हे नाटक ओ’नीलचे आत्मचरित्रात्मक आहे.
बालपणी लेखक ज्या परिसरात वावरला ते जग, तिथली माणसे, तिथला निसर्ग हे सारे त्याने जिवंत केले आहे.
मागील पन्नास वर्षांत विविध नियतकालिकांमधून डोहवर आलेले ते विखुरलेले लेख कष्टपूर्वक संकलित करुन त्याचे आकलन सिद्ध करण्याचा विजया चौधरी यांचा प्रयास प्रशंसनीय आहे, उपकारकही आहे. ‘यक्षधारा’ ला जाण्याची वाट श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना सापडली आहे आणि त्या वाटेचा नकाशा त्यांनी डोह या पुस्तकात जागोजागी सूचित केला आहे.
आजच्या परिस्थितीला मिनी-लेखनाची पाऊलवाट म्ह्णून कुणाला‘दुपानी’ उपयोगी पडली तर मला माझा प्रयोग सफल झाल्याचे समाधान मिळेल.-दुर्गा भागवत
पु. लं. नी लिहिलेल्या निवडक विचारप्रधान लेखांचा हा संग्रह आहे.Ek Shunya Mee is one of the thought provoking writing from P L Deshpande Ek Shunya Mi book is one of its kind since readers know a different literally angle this versatile author has brought in.