List of products by publishers Manovikas Prakashan

Manovikas Prakashan
Manovikas Prakashan
More

per page
Showing 201 - 299 of 299 items
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF In Stock

  जाहिरात क्षेत्रातलं विलक्षण व्यक्तिमत्त्व

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  जीवन व जलजपणुकीविषयी सारे काही

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock
  New

  नव्या काळातला नवा मूलतत्त्ववाद अधिक धारदार नखे घेऊन जगभर कसा पसरतो आहे, याचे ठळक प्रतिबिंब म्हणजे हा कथासंग्रह होय.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.179 Rs.199 -10%OFF In Stock

  ‘परतवारी’च्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. ‘परतवारी’ला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण! लेखक वारीला ‘ऐश्वर्यवारी’ म्हणतो, तर ‘परतवारी’ला वैराग्यवारी!

  Rs.179 Rs.199 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock
  New

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  मानवी व्यवहारात यशस्वी व्हायचे असेल आणि सहकार्यांबरोबर नातेसंबंध, मित्रमैत्रिणीबरोबरची दोस्ती इतकेच नव्हे तर जवळिकीची नाती अधिकाधिक अर्थपुर्ण असावित असं वाटत असेल तर मानवी स्वभावाची नव्यानं ओळख करून घेतली पाहिजे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  माणसाच्या जीवनात जेवढ्या प्रकारचे नातेसंबंध आहेत त्यात पित्यासारखं बहुआयामी आणि विबिध स्तर असलेलं दुसरं नातं नाही. अशा नातेसंबंधांचा वेध घेणार्‍या मराठी व इतर भाषांतील या निवडक अनुवादित कथा! Marathi Book Pita Putra Nate Antar Aani Antarang Sampadit by Madhukar Dharmapurikar - Manovikas Prakashan | Best Kathasangrah by Madhukar Dharmapurikar |

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  आजच्या आरोग्य व्यवस्थेतील वास्तवाचं पोस्टमॉर्टम

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  औदासिन्याच्या अंधारतून गवसलेला अंतःप्रकाश.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  ’प्रश्न तुमचे उत्तर बिरबलाचे’ या पुस्तकात तुमच्या व्यवस्थापन कौशल्याला आणि चातुर्याला पैलू पाडाणार्‍या पंच्याऎंशीहून अधिक रसाळ कथा आहेत.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  डॉ.रा.चिं. ढेरे,प्रा.कमल देसाई,श्री.विरुपाक्ष कुलकर्णी,डॉ. तारा भवाळकर यांच्या मुलाखती.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.68 Rs.75 -10%OFF In Stock
  New

  आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू पडलेल्या असतात. अशाच निरुपयोगी वस्तूंपासून उपयुक् त प्रयोग करू शकतो जे आपल्या पाठ्यपुस्तकात आहेत, तेच या पुस्तकात दिले आहेत.

  Rs.68 Rs.75 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  स्त्री - पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  पुनर्विचार मागोवा सहज सुचलेल्या विचारांचा आणि विचारातून निसटलेल्या अर्थव्यर्थतेचा.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  आजही अब्रू, प्रतिष्ठा, घराण्याचं नाव अशा बाबी केवळ स्त्रीशीच निगडित आहेत. विवाहित स्त्रीवर झालेला बलात्कार, हा पुण्यतोया कादंबरीचा विषय आहे.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या हृदयाशी कायमची जोडली गेली आहे.

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
  New

  लोकमाता, न्यायनिष्ठुर, लोक प्रशासक, अभयदात्री, दानशूर, धर्माभिमानी असूनही सर्वधर्मसमभाव सांभाळून आयुष्यभर निष्ठेने, केवळ लोकोपकारार्थ आयुष्य जगणार्‍या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र प्रत्येक व्यक्तीने, महिलांनी, मुलांनी वाचावं असं आहे. स्वत: व्रस्तस्थ भूमिका स्वीकारत त्यांनी स्वत:च्या इंदौर संस्थानाचा विकास केलाच; शिवाय संपूर्ण भारतात...

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  हे पुस्तक प्रचंड संशोधनावर आधारलेले आहे..._फ्री प्रेस जर्नल । नीना गोपाल यांनी राजीव गांधींच्या हत्येच्या कटाबद्दल सांगताना प्रत्यक्ष वर्तांकन, उत्कंठापूर्ण शैली आणि बहु-अभ्यासित पार्श्वभूमीचा वापर केला आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock
  New

  या कलाकाराने सिनेमाच्या पडद्यावर साकार होणार्‍या अनेक व्यक्तिंना रूप दिले आहे, आकार दिला आहे, प्रेक्षकांच्या मनावर सिनेमातल्या व्यक्तिरेखा ठसविल्या आहेत. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचा वेधक आणि लक्षणीय जीवनप्रवास आपल्यासमोर मांडला आहे नीलिमा बोरवणकर.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.269 Rs.299 -10%OFF In Stock

  भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा

  Rs.269 Rs.299 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  हे पुस्तक म्हणजे चांगला बॉस कसं व्हावं आणि कार्यसंस्कृती सकारात्मकपणे कशी सुधारावी,याबाबत योग्य मार्गदर्शन करतं

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF
  New

  अगदी सहज उपलब्ध होणार्‍या साहित्यापासून आपल्याला विज्ञानाचे अप्रतिम प्रयोग करता येतात.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  स्किझोफ्रेनिया ह्या मनोविकाराने ग्रस्त रुग्णांची काळजी घेणाऱ्या प्रत्येकासाठी

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  २००१ च्या भूकंपानंतर मदतकामासाठी सर्वोदयी विचारांनी भारलेला गोव्यातील एक शिक्षक बाबा तिथं जातो. मैलोनमैल पायी हिंडत राहतो. त्या नवख्या भाषेशी, संस्कृतेशी जुळवून घेत राहतो आणि

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  नोबेल पारितोषिक विजेती मलाला- पुस्तक आणि लेखणी हीच सर्वात ताकदवान आयुधं आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  त्यांनी कार्यसंस्कृती आणि व्यवस्थापन कौशल्य या विषयांवर अनेक लेख लिहिलेले आहेत.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  सकारात्मक विचार कसा कराल व आपलं व्यक्तिमत्त्व कसं सुधाराल याची तोंडओळख करून देणारं हे पुस्तक.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  बारीक बारीक गोष्टीचे काटेकोर नियोजन करणे किती आवश्यक आहे,हे यांतून प्रभावीपणे प्रत्ययास येते.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  संगोपन पालक-पाल्य यांना परस्पर आनंद देणारं प्रगल्भ करणारं....! पुस्तक संगोपन कोजारीचे

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  आधुनिक जगातील दहशदवादाचा भीषण चेहरा

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  प्रत्येक घराला, शाळेला आणि किंबहुना प्रत्येक पिढीला संजीवनी देण्याची क्षमता असलेलं हे संस्काराचं अमृत.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  तुताऱ्या,शिंग,धूर यापासून फेसबुक आणि मोबाईलपर्यंतचा मानवी संवादाचा चित्तथरारक आणि रहस्यमय प्रवास...

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  भावगीत, नाटक, चित्रपट, जाहिराती, जिंगल्स, शीर्षकगीत, असे बहुतेक सगळे संगीतप्रकार हाताळणारे अत्यंत यशस्वी संगीतकार म्हणजे अशोक पत्की.

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.200 Rs.250 -20%OFF In Stock

  सर्वांसाठी स्वस्त औषधं ! डॉक्टर-रुग्ण सुसंवाद ! सार्वजनिक आरोग्यसेवेत वाढ !

  Rs.200 Rs.250 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
  New

  लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी या गाष्टीतील विषय, त्यांची भाषा, चित्रं हे सारं त्यांच्या भावविश्‍वाशी जोडलेलं आहे. त्यामुळे त्यांना नवे शब्द समजतील, नव्या कल्पना सुचतील व त्यांची भाषा विकसित होण्यास मदत होईल.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  ‘आपुला ठावो न सांडिता, आलिंगिये चंद्र प्रकटता’ यातील भावार्थ या रेखाटनांमुळे बोलका होऊन वाचकांच्या अधिक जवळ जातो.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  तुम्हाला एक उत्तम नेता व्हावेसे वाटते? स्वतःचा व्यवसाय सुरु करावासा वाटतो? तुमच्या मुलीने तिच्या अंगभूत गुणांचा सर्वाधिक विकास करावा असे वाटते? तर मग हे पुस्तक खास तुमच्यासाठी आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF
  New

  These activities apart from being fun will also help school children in understanding various science concepts in much greater depth.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  लग्नसराई आली की गावच्या सुताराला केवढा मान, मांडवाला लागणारा सावरीचा खांब त्यानेच तासायचा त्यासाठी धोतरजोडी, दक्षिणा सोवळ्याचे जेवणही व्हायचे, आता शहरांची ओढ वाढली गावाची नाळ तुटली या कसरतीत गुरफटलेल्या मालवणी मुलुखातल्या तणावग्रस्त आयुष्याच्या ह्या कथा.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.449 Rs.499 -10%OFF In Stock

  प्रखर देशप्रेम म्हणजे काय? याचे उत्तर आहे: भगतसिंह! भारतीय उपखंडातील क्रांतिकारकांचा मेरुमणी :शहीद-ए-आझम भगतसिंह!!

  Rs.449 Rs.499 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock
  New

  या पुस्तकात सहज सोपे विज्ञान प्रकल्प देण्यात आले आहेत. यातून मुलांची कल्पकता तर वाढेलच व ते शालेय प्रकल्प म्हणून वापरता येतील. त्यातून विज्ञानाच्या जास्त जवळ जाता येईल व त्यातून आपलं आयुष्य छान बदलून जाते.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  आजच्या गंभीर परिस्थितीत शिक्षक आणि पालक यांना संवेदनशील आणि प्रेमळ बनवायला साने गुरुजी हे एकमेव औषध आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  मानवाला खरोखरच शांती हवी असेल, तर त्याचा मार्ग ज्या शिक्षणातून जातो, ते शिक्षण कसं असलं पाहिजे, याचं मूलगामी विवेचन.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF

  गांधीजींचे ग्रामोद्योग शासनाने अडगळीत टाकले व प्रस्थापित कारखान्यांच्या स्पर्धेत ते बाद झाले

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  एक फार निराळया आणि चांगल्या अर्थाने नामानिराळे राहणे रॉय किणीकर यांच्या स्वभावातच होते. व्यवहारात हयाला विक्षिप्तपणाही म्हणतात. एकदा मात्र ते बेसावध सापडले.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.720 Rs.800 -10%OFF
  New

  औरंगजेब बादशहाच्या स्वारीच्या आत्यंतिक संकटकालात राजाराम महाराजांनी हिंमत तर हरवली नाहीच, उलट दक्षिण जिंकून बादशहीची उत्तरेतील राजधानी दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. त्याविषयीची राजाराम महाराजांची ही अस्सल सनद - (४जून,१६९१)

  Rs.720 Rs.800 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.89 Rs.99 -10%OFF
  New

  विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील शास् त्रज्ञांच्या माहितीसह त्यांच्या शोधाची उपयुक् ता या पुस्तकात समजावून दिली आहे.

  Rs.89 Rs.99 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF Out of stock

  कोण होते स्वामी विवेकानंद? एक प्रवचनकार एक धर्मगुरू परिवारच्या चौकटीत छानपणे बसणारा एक दक्ष हिंदू? की विवेकानंद होते परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत? या देशातील पहिले साम्यवादी? स्वामी विवेकानंदांची खरी ओळख कोरून देणारे एक वेगळे पुस्तक.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  शेअरिंग, पर्सनल, एक्सप्रेशन, टेक्नॉलॉजी हे या शतकातले आपले परवलीचे शब्द. प्रत्येकालाच आपले छोटे अनुभव व्हिजुअल माध्यमातून व्यक्त आणि शेअर करण्याची उत्सुकता असते.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock
  New

  गुजरातच्या गीर अरण्यात जगातील शेवटचे उरलेले काही आशियाई सिंह आजही स्वच्छंदपणे विचरण करतात. या सिंहांचा नामशेष होण्यापासून परतीचा प्रवास तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांनी स्वत: गीरच्या अरण्यात फिरून घेतलेले थरारक अनुभव त्यांनीच काढलेल्या उत्तम फोटोग्राफ्ससोबत यात तुम्हाला अनुभवायला मिळतील.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  आनंद मोडक यांचा ‘स्मरणस्वर’ कायम स्मरणात राहील असा.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  खेळांतील विविध करिअर पर्यायांची इत्थंभूत माहिती म्हंणजेच स्पोर्ट्स करिअर

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock
  New

  प्राथमिक इयत्तांतील विद्यार्थ्यांचे मराठी व इंग्रजी अक्षर सुंदर व वळणदार होण्यासाठी अक्षरांचे सुबक आकार व वळणे, तसेच त्यांचा काढण्याचा क्रम यांचा शास् त्रीय पद्धतीने अभ्यास व्हावा या दृष्टीने प्रमाणबद्ध ओळीत रचना या पुस्तकात देण्यात आली आहे.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF

  सूर्यनमस्कारात योगासने व प्राणायम यांची गुंफण करण्यात आली आहे.त्यामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुधारण्याबरोबर त्यांचा विकासही होतो.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock
  New

  ८०० हून अधिक सुविचार, ३०० हून अधिक म्हणी, ५०० हून अधिक वाक्प्रचार

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  स्वादिष्ट आरोग्य आयुर्वेदातून आरोग्यमंत्र, आहारात वापरल्या जाणार्‍या प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म आणि आजारावरील त्यांची उपाययोजना सांगणारे हे पुस्तक

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आरोग्यविषयक समज-गैरसमज

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.342 Rs.380 -10%OFF In Stock

  हे पाश्चात्‍त्य संगीताची सफर घडवणारं पुस्तक असून यात मध्ययुग, प्रबोधन, बरोक, अभिजात, रोमॅंटिक आणि आधुनिक असे कालखंड असून त्या त्या टप्प्यात बदलत गेलेल्या पाश्चात्त्य संगीताचा रंजक आणि रोमहर्षक इतिहास आहे.

  Rs.342 Rs.380 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.179 Rs.199 -10%OFF In Stock
  New

  निळू दामले यांनी या गृहयुद्धाची कथा पुस्तकात सांगितलीय. सीरियाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती या पुस्तकातून कलते.

  Rs.179 Rs.199 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  तुम्ही आयुष्यातल्या ताणतणावांना बळी पडू शकता किंवा ह्याच ताणतणावातून तुमचे आयुष्य घडवू शकता....

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  शुन्यातून विशाल अवकाशाकडे झेपावणारा संघर्षमय प्रवास

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  हे पुस्तक प्रत्येकाला तणावमुक्त करून आनंदाने जगण्यास उपयुक्त ठरेल

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड : इंटरनेट, मोबाईल आणि आधुनिक गॅजेट्स यांच्या अतिवापरामुळे होणार्‍या भीषण परिणामांचा हादरवून सोडणारा लेखाजोखा. विद्यार्थी सगळीकडे शॉर्टकट्स शोधायला लागतात. गुगलवरची माहिती म्हणजे अंतिम सत्य मानलं जातं.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  मनाला मोकळा अवकाश,हृदयाला दिलासा, बुद्धीला चेतना हे आवश्यक असते तो या पुस्तकात मिळेल.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  ‘तसव्या’ म्हनजे घनघोर अंधारातील पायवाट.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  चार्वाकचर्चेतील गंभीर त्रुटी भरुन काढण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  एका मागास देशात मागास समाजात शिक्षणाचे आदर्श प्रयोग करणार्या एका बाईची ही कहाणी.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  एका काश्मीरी मातेचा आक्रोश

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  जेव्हा वेगळॆपणाला शब्दात पकडण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा शब्द - शब्द एकत्र येतात आणि एक पुस्तकच आपल्यासमोर आणतात. थोडंसं वेगळं...

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF In Stock

  बहुजन स्त्रीचं वर्तमान.बहुजन स्त्रीचा इतिहास जितका तिच्या वर्तमानाशी जोडला आहे,तितकचं तिचं भविष्य तिच्या वर्तमानात अडकलेलं आहे.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF
  New

  स्त्रीच्या जगण्यातल्या नाजूक पेचांना समजून घेत आश्वासक संवाद साधत, तिची वाटचाल सहज व्हावी म्हणून हे पुस्तक

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  प्रा. इंद्र्जित भालेराव यांनी शेती, शेतकरी आणि त्यांच्यावरचे साहित्य हे सुत्र समोर ठेवून शेतीच्या प्रारंभापासून ते आजच्या कंगाल, शापित आणि शोषित शेतकर्‍यांच्या जीवनाचे भेदक वास्तव पोटतिडकीने प्रकट करणार्‍या नवोदित कवी व लेखकांच्या साहित्यापर्यंत कृषिनिष्ठ जीवनाचा सर्वांगीण समरसून असा परिचयात्मक लेखा-जोखा या लेखनातून घेतला आहे आणि त्यालाच नवनिर्मितीचे...

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  गेली अनेक वर्षे मी सातत्यानं लेखक सातत्यानं माणसांवर, जनावरांवर, राजकारणांवर, समाजांवर, परदेशांवर, मूल्यांवर आणि समोर अचानक येणार्‍या व मनात घर करून राहणार्‍या अनेक विषयांवर लिहितात, विविध विषयांचा आणि त्यांच्या मुळांचा शोध घेण्यासाठी खोल उड्या मारत जातात, काही वेळेला मुळे सापडायची, काही वेळा पाणी उडून वर यायचं, हा एक आनंददायी प्रवास अंशत: का होईना,...

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  मृत्यूच्या समीपच आयुष्याची खरी किंमत कळते,याची प्रचिती देणारी सत्यकथा.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  १०० मिनिटांत तुमचं आयुष्य आमूलाग्र बदललं जाऊ शकतं. अगदी खात्रीने. त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचायलाच ह्वं.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.89 Rs.99 -10%OFF In Stock

  आधुनिक संदेशवहनाची जननी ठरलेल्या कंपनीची धक्कादायक कहाणी

  Rs.89 Rs.99 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ‘पुरा’शाश्वत विकासासाठी डॉ.कलाम यांनी तेजस्वी पणे तयार केलेली योजना.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  आजची स्थिती बिघडत जाते आहे असं जे अमूर्त वातत असतं,ते एका गोष्टीच्या वेणीसारखं व्हायला लागलं.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF

  अनेक विषयांवर विविध प्रश्न उपस्थित करत साध्या सरळ भाषेत त्यांनी महत्त्वपूर्ण लेखन केले आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  माझी स्वतःची ओळख सांगण्यासाठी शब्दही मिळाले नसते. मी तसाच राहिलो असतो - बिनचेहर्‍याचा....! वाट गमावलेला.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF Out of stock

  हे पुस्तक वाचुन वक्तृत्वकलेचे शास्त्र समजून घ्यायचे, त्यानुसार सराव करायचा आणि मग हॉलमधील व्याख्यानसो व मैदानवरील जाहीर सभा गाजवायला सज्ज व्हायचे

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  छायाचित्रांमध्ये एखादा प्रसंग कसा गोठायचा हे मात्र ते माध्यम हाताळणार्‍याच्या नजरेवर अवलंबून असते, पंढरीच्या वारीमधील आनंद, आत्मिक समाधान आणि कृतार्थता त्यांनी या नजरेतून अचूक टिपली व आपल्याला या पुस्तकरुपात दाखविली.

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  डॉ. मुलाटे यांनी संख्येने फार मोठ्या प्रमाणात नाही,प्ण लक्षणीय असे कथालेखन केले आहे.बदलत्या काळात माणसांची होणारी घुसमट,ग्रामीण माणसांचे होणारे शोषण,अधोविश्वातील सुखदुःखे त्यांनी मांडली आहेत.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  श्री. कांबळे यांचे हे आत्मकथन दलित आत्मकथेच्या परंपरेला महत्त्वाच्या वळणावर आणून ठेवणारे आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
  New

  अगदी सहज उपलब्ध होणार्‍या साहित्यापासून आपल्याला विज्ञानाचे अप्रतिम प्रयोग करता येतात.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF
  New

  अगदी सहज उपलब्ध होणार्‍या साहित्यापासून आपल्याला विज्ञानाचे अप्रतिम प्रयोग करता येतात.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.120 Rs.150 -20%OFF In Stock
  1 Review(s)

  कै. डॉ. श्रीकांत जिचकारांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत शास्त्रोक्त विवेचनाद्वारे व समाजा-प्रतीच्या तळमळीने हा उपाय व्याख्यानांद्वारे महाराष्ट्र व देशात पोचवला. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी डॉ. जिचकारांचा हा ज्ञानदीप पुस्तकरूपाने सर्व भारतीयांसमोर आणला आहे. आता ही चळवळ ‘स्थूलत्व व मधुमेहमुक्त भारत’ या अभियानाच्या रूपाने अग्रेसर होत आहे.

  Rs.120 Rs.150 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  तुम्हाला अपमानकारक वाटणारे शब्द मुळात तुम्हाला मदतकारकच असू शकतात.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  विश्वविजेते हे पुस्तक वीस निवडक उद्योजगांच्या प्रवासाचा वेध घेण्यासाठी लिहिले आहे

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  प्रस्तुत पुस्तक म्हणजे एका विशाल पार्श्वभूमीवर काही असामान्य व्यक्तिंविषयीची विनम्र कृतज्ञता आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र ‘या सम हा’.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  १९४७ मध्ये जाऊन, स्वतंत्र राष्ट्र म्हणून नव्याने सुरुवात करणे आता शक्य नाही, पण त्या समजावून घेण्याने भविष्यात त्याची पुनरावृत्ती टाळता येईल.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  जे तुमच्या अंतरंगात आहे त्याचा शोध घ्या मग वाट कुणाची पाहता ? पुढे या, मार्गातले अडथळे निर्णयशक्तीद्वारे दूर करा आणि जीवन यशस्वी होण्याबरोबरच अर्थपूर्ण व्हावे यासाठी प्रयत्नशील व्हा.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF

  या गुंतागुंतीचे धागे सरळसूत होतात का? तर येस इट इज पॉसिबल!... यातून मार्ग आहे

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  आधुनिक युगात निरोगी शरिरासाठी निरोगी मनासाठी योग

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  मनन किंवा चिंतन हा ’झेन’ चा गाभा आहे. तत्वज्ञान, वेदांत, बौद्ध तत्वज्ञान आणि योग यांच्यातील सारगर्भता झेन मध्ये आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
Showing 201 - 299 of 299 items