List of products by publishers Manovikas Prakashan

Manovikas Prakashan
Manovikas Prakashan
More

per page
Showing 1 - 100 of 344 items
 • Quick view
  Rs.243 Rs.270 -10%OFF In Stock
  New

  समाजाचा नाश करायला निघालेल्या असंख्य बुवांचे काळे कारनामे.. कथित दैवी चमत्कारांचे सत्यस्वरुप..त्याच्या जाळ्यात सापडणा-या जनमानसाचे वैज्ञानिक विश्लेषण आणि अंधश्रध्दा निर्मूलन समिती’ ने जिवाच्या कराराने बुवा बाजीशी केलेला मुकाबला..

  Rs.243 Rs.270 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  स्त्रीवरील अन्याय दूर करणे हा मुख्य उद्देश आहेच; पण समाजाचा मूळ घटक ‘कुटुंब’ टिकवणे, यावर भर दिला जातो. अगदीच अशक्य असेल तरच स्त्रीला विभक्त होऊन स्वत:च्या पायावर खंबरीपणे उभे राहण्याचा सल्ला दिला जातो, पण अंतिम निर्णय तिचाच स्वत:चा असतो.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  वेळेची बचत करणं हा पशु-पक्षी तसाच मानवाचाही स्वभावधर्म!

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.179 Rs.199 -10%OFF In Stock

  देशाच्या राजकारणात अलिकडच्या काळात अस्मिता जागवित अनपेक्षितरित्या प्रसिद्धी पावलेले नाव म्हणजे अरविंद केजरीवाल.

  Rs.179 Rs.199 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह व उपग्रह आहेत. त्यातील अंतर्ग्रहांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. नव्या मोहिमा, याने यांनी पाठवलेली नवी चित्रे. ही सारी माहिती साध्या सोप्या भाषेत दिली आहे.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह व उपग्रह आहेत. त्यापैकीच एक धूमकेतूबद्दलची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. यात त्यांची जडणघडण, वैज्ञानिकदृष्ट्या खरी, सकस आणि अद्यायावत माहिती सोप्या भाषेत, समर्पक रंगीत चित्रांच्या साह्याने देण्यात आली आहे.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF

  आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रह व उपग्रह आहेत. त्यातील उपग्रहांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. नव्या मोहिमा, याने यांनी पाठवलेली नवी चित्रे. ही सारी माहिती साध्या सोप्या भाषेत दिली आहे.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  एकतर्फी प्रेम आणि यातून जन्मणारा हिंसाचार, यांसारख्या समस्याही त्यांनी मोठया कौशल्याने हाताळल्या आहेत.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  कुटुंबाचा रोष, समाजाचा विरोध आणि स्वतःचा स्वतःशीच संघर्ष, या सार्‍यांतून तावून- सुलाखून निघालेले चंद्र्कांत वानखडेंचे आयुष्य या आत्मकथनातून अत्यंत पारदर्शी आणि प्रभावीपणे व्यक्त होते.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  यश मिळाल्याशिवाय आत्मविश्वास तरी कसा वाढणार ? आत्मविश्वास असल्याशिवाय रिस्क तरी कशी घेणार ? अशा दुष्ट चक्रात अडकलेल्या वाचकाला या पुस्तकाचा फायदा होईल.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  समाजातील नितिमत्ता कशी व्यक्त होते? एकाच पातळीवर नाही, तर पूर्ण समाजाचा छेद घेत; हे दाखवायचा एक प्रयत्न या पुस्तकात लेखकाने केला आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF

  वैद्यकीय उपचारांसाठीची महत्वाची गरज

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF

  तुमचे आमचे सुपर हिरो या मलिकेतील पुस्तक.समृद्ध आयुष्याचा मंत्र देणारा मुसाफिर

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  परदेशात वेगळ्या सांस्कॄतिक वातावरणात स्थायिक होऊ पाहणर्यापहिल्या पिढीतील आणि दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील दोनसंस्कृतींमधील विरोधाभासाचा क्वचितप्रसंगी संघर्षाचा सामना करावाच लागतो.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  शाहीर आत्माराम पाटील यांची जीवनकहाणी

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  आपलं भौतिक भवताल आणि वैचारिक भवताल मिळून आपलं वातावरण घडत असतं. हे वातावरण, आपण आणि या दोहोंमधले बदल समजून घेत-घेत या दोन्ही भवतालांचा सखोल धांदोळा घेणारं हे लेखन. या दोन्ही पेडांना गुंफून घेणारा अदृश्य पेड भावनिकतेचा. तो दृश्य झाला, तर वीण चुकलीच म्हणायची. या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ही वीण कदापि चुकत नाही.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  हे माहीत हवे या मालिकेतील ‘आकाश कसे पहावे’ भा१

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  हे माहीत हवे या मालिकेतील ‘आकाश कसे पहावे’ भा २

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  हे माहीत हवे या मालिकेतील ‘आकाश कसे पहावे’ भा३

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.261 Rs.290 -10%OFF In Stock

  महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत प्रत्यक्ष फिरुन शालाबाह्य मुलांचे वास्तव मांडणारा लेखाजोखा

  Rs.261 Rs.290 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  अमर्त्य सेन अर्थशास्त्राला मानवतावादी बनवणारा संवेदनशील अभ्यासक.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  अ‍ॅमॅझॉनच्या प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि अ‍ॅमॅझॉनची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  दैनंदिन जीवनातले हे सारे प्रश्न, समस्या बाजूला ठेवून, तुमचं रोजचं जगणं आनंदी आणि उत्साही करणारं हे पुस्तक आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  ह्या पुस्तकामुळे पति-पत्नीचे संबंध निश्चितच सुधारतील आणि वैवाहिक जीवन आनंदी होण्यास मदत होईल ही खात्री आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.269 Rs.299 -10%OFF In Stock

  डॉ. अच्युत गोडबोलेंच्या या महत्त्वाच्या ग्रंथात, सध्याच्या ‘विकासाच्या प्रस्थापित संकल्पनांच्या’ बाबतीत मूलभूत स्वरुपाचे प्रश्न उभे केले आहेत. प्रत्येकाने वाचावा असा हा कसदार ग्रंथ उतरला आहे. _ प्रो. गणेश देवी

  Rs.269 Rs.299 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF Out of stock

  अनर्थशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण आणि विषमता

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF

  प्रेम, दु:ख क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तींत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. या कथा अशा बदललेल्या बाजाच्या आहेत.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  आजची तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिकीकरण आणि वाढता चंगळवाद यांच्यमुळे माणसांच्या संवेदना बोथट होत असतानाच अनिल अवचट मात्र आबालवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच त्यांच्या अस्सल लिखाणातून माणूसपण टिकविण्याचा मंत्र सांगतात. एक संवेदनशील यशस्वी लेखक, परखड विचारांचा पत्रकार, मनस्वी कलावंत आणि हजारोंचे पालकत्व स्वीकारणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे अनिल अवचट...

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF

  या जगात काही स्थिर नाही,सतत सर्व बदलत असतं हे दाखवणारी,मानसिक कल्लोळांचं चित्रण करणारी कादंबरी.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  ...गूढकथा ही अनेक स्तरांवर पटण्याजोगी, मूलत: चांगली लिहिलेली कथा, दर्जेदार साहित्य असायला हवी. सर्वप्रथम ती, पात्रे, प्रसंग, मांडणी, त्यामागील आशय, वातावरण, भाषाशैली या सर्वच दृष्टींनी एक परिपूर्ण कथा असावी लागते.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock
  New

  अणुपासून माणसानं अणुबॉम्ब्पर्यंत केलेला प्रवास आणि त्यानंतरचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नाट्य या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. कुठल्याही सर्वसामान्य वाचकाची या विषयामधली भूक पूर्णपणे भागवणारं आणि अणुबॉम्बचं मानवतावादी दृष्टिकोनातून भान देणारं हे पुस्तक आहे.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock
  New

  अणुऊर्जेचं तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवणारं, त्यामधल्या सगळ्या धोक्यांची सखोल माहिती अगदी सामान्य वाचकालासुध्दा समजेल अशा भाषेत सांगणारं आणि अनुऊर्जेसंबंधीच्या सत्याचा उलगडा करणारं हे पुस्तक आहे.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.297 Rs.330 -10%OFF In Stock

  उद्योजक,लेखिका असलेल्या डॉ.प्रभा खेतान यांनी आपल्या ‘प्रेमा’साठी जे निर्णय घेतले,ज्यांमुळे त्यांना सामाजिक अप्रतिष्ठा व मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागला,त्याचा धीट व मोकळा लेखाजोखा या आत्मचरित्रात आहे.

  Rs.297 Rs.330 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  मुलांसाठी जनरल नॉलेज आपली सूर्यमाला बहिर्ग्रह

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  शालेय विद्यार्थ्यांना पूरक वाचन म्हणून,ग्रहमालिकांच्या प्रकल्पांना उपयोगी आणि सर्वसामान्यांची जिज्ञासा पूर्ण करणारी ही पाच पुस्तकांची मालिका.त्यातील हे एक पुस्तक.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  एका सुमातेने लिहिलेले तिच्या अंत:करणातून उमटलेले प्रत्येक आईने आणि मुलीने वाचावे नि अधिक समृद्ध व्हावे असे पुस्तक.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  कोणत्याही संकटांना निकराची झुंज देण्याचा लष्करी बाणा, स्वत:च्या आधी सेवा ही कर्तव्याची जाणीव, स्वत:च्या ह्यातीत आणि मृत्यूनंतरही इतरांना प्रेरणा देणारं जीवन, म्हणजेच फ्लाईंग ऑफिसर एमपी अनिल कुमार ! अर्थपूर्ण जीवन जगणार्‍या या धीरोदात्त योद्धास मानाचा मुजरा !!

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  रोजच्या जीवनातल्या अनुभवांवर आधारित अशी ही एक संस्कारमालिका.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  अतिशय अल्प किमतीत टाकाऊ वस्तू यामधून सहजपणे तयार होणारी सोपी वैज्ञानिक खेळणी बनविणारे, मुलांसाठी अनेक पुस्तके लिहिणारे व अनुवादित करणारे, अफाट बुद्धीमत्ता असणारे, उत्तम नोकरी व आर्थिक सुबत्तता याकडे पाठ फिरवून देशातील गरिब व बेकारी यांच्या प्रश्‍नांनी अस्वस्थ होऊन अनेक सेवाभावी कार्यात स्वत:ला झोकून देणारे अरविंद गुप्ता ठरतात तुमचे आमचे सुपरहिरो.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  असामान्य लोक तसे सामान्यच असतात, पण असामान्य गोष्टी करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. ते व्यवसायाला पूर्णपणे वाहून घेतलेले, ग्राहकाभिमुख असून प्रभावी संघटक असतात. स्वत: सतत नवीन - नवीन गोष्टी शिकत, शिकवत, एकमेकांबरोबर चर्चा करत,

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF Out of stock

  अटळ दु:खातून सावरताना : जन्मापासून अखंड सोबत करणार्‍या मृत्यूला सामोरं जाणं मानवी मनाची कसोटी पाहतं. त्यात मृत्यूने आगमनाची पूर्वसूचना-तीही थोडीशी आधीच दिल्यास त्याला स्वीकारणं सोपं जातं. मृत्यूने अचानक येऊ नये, तो आला तरीही, विशेष त्रास न देता शांतपणे यावा, तो वेदनारहित असावा किंवा सुसाह्य वेदनांसह यावं, सर्व प्रिय, आप् त सोबत असताना यावा या व अशा अनेक...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  लैंगिक शिक्षणावर लिहिलेलं एक सुसंस्कृत,शास्त्रशुद्ध व संपूर्ण पुस्तक अशी या पुस्तकाची प्रशंसा आज सर्वत्र होत आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता, तुम्ही ज्या गोष्टीची इच्छा करता तीच तुम्हाला मिळते.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  जगात गाजलेल्या गॅंगलीडर फॉर अ डे या पुस्तकाचा अनुवाद.एक समाजशास्त्रज्ञ माफियांच्या जगात शिरतो तेव्हा...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  गाधीजींच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू हे पुस्तक उलगडून दाखवतं.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आपण सगळे इंटरनेट, इमेल, चॅटिंग वगैरे तंत्रज्ञान अगदी सहजपणे वापरत असलो तरी हे सगळं तंत्रज्ञान मुळात कुठून आलं याविषयी फारशी कल्पना नसते

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  मोबाईल फोनचं तंत्रज्ञान तसं अलीकडचं असलं तरी यामागे अत्यंत रंजक इतिहास आहे. मोबाईल फोन चालण्यासाठी वीज आणि चुंबकत्त्व यांच्या एकत्रीकरणातून जन्मणारं विद्युतचुंबकाचं म्हणजे 'इलेक्ट्रोमॅग्नेटिझम'चं तत्त्व आवश्यक असतं.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  संगणकाच्या निर्मितीपासून आजवरचा प्रवास सोप्या भाषेत आणि रंजक शैलीत ओघवत्या पद्धतीनं मांडणारं मराठीतील हे एकमेव पुस्तक आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  नव्या जगात झेपावण्यासाठी आणि यशस्वी होण्याची इच्छा बाळगणार्या प्रत्येकासाठी

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  ’बर्किंग उप द रॉंग ट्री’ हे एक अतिशय उत्तम पुस्तक आहे. एरिक बार्करच्या रंजक गोष्टी, अतिशय योग्य पुरावे खुले करुन दाखवायची त्याची पध्दत आणि त्याचा आश्वासक व चतुर संवाद तुम्हाला हसवत ठेवेल हे नक्की. सतत माना डोलावत, आश्चर्यांना तयार व्हाल की, आता पुढे काय आहे. – रॉबर्ट सटन

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  फॅसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन । आजपर्यंत आपल्या देशापुढील विविध प्रश्नांचे विवेचन अनेकांनी अनेक प्रकारे केलेले आहे. परंतु त्या प्रश्नांचा विचार सामाजिक - राजकीय समालोचनाच्या पायावर क्वचितच झालेला सिदतो. म्हणूनच श्रीमंत माने यांनी लिहिलेले हे पुस्तक.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  अशोक जाधव यांचं भंगार हे रुढ अर्थानी त्यांचं आत्मचरित्र आहे;पण पुस्तकाचा घाट व व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं शब्दचित्र बनलं आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.387 Rs.430 -10%OFF In Stock

  भाभा अणुसंशोधन केंद्राचे दार किलकिले करून आतील वैज्ञानिक विश्वाचे दर्शन घडविणारा पहिलाच ग्रंथ.

  Rs.387 Rs.430 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  आसपासच्या परिस्थितीनुसार निसर्गात सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे सस्तन वन्य प्राणी, त्यांची वागणूक व जीवनशैली बदलत असतात. या पुस्तकात सस्तन वन्य प्राण्यांच्या सर्वसाधारण वागणुकीची पद्धत दाखवली आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.89 Rs.99 -10%OFF

  भारतीय जीनियस विश्वविख्यात भारतीय जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य !

  Rs.89 Rs.99 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.89 Rs.99 -10%OFF

  भारतीय जीनियस विश्वविख्यात भारतीय जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य !

  Rs.89 Rs.99 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.89 Rs.99 -10%OFF

  भारतीय जीनियस विश्वविख्यात भारतीय जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य !

  Rs.89 Rs.99 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणाऱ्या सात महाराष्ट्रीयन मान्यवर व्यक्तींच्या कर्तुत्वाचा आलेख या पुस्तकात आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF
  1 Review(s)

  भटक्यांचे लग्न : या पुस्तकात भटक्यांच्या विवाह पद्धतीवर ओेझरता प्रकाश टाकला आहे, तोंडओळख करून दिलेली आहे.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  निखळ शास्त्रीय व मनोवैज्ञानिक विचारांचा प्रस्तुत पुस्तकामध्ये पाठपुरावा केलेला आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  इंद्रजित भालेराव यांच्या "भूमीचे मार्दव" या नव्या कवितासंग्रहात कोंभाची लवलव व्यक्त झालेली आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  अनुभव हा जीवनाचा एक आविष्कार आहे. आणि जीवन आपल्यापेक्षा फार मोठं असतं. त्याच्यासमोर आपण नम्रच झालं पाहिजे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  भारतीय उद्योगजगतात उसळलेली नवी लाट बूम कंट्री

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  बुद्ध अट वर्क आनंदयुक्त कामासाठी आणि तणावमुक्त जीवनासाठी.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  जाती संपल्या तर देश संपेल असा दावा करणार्‍यांनी ही कादंबरी अवश्य वाचावी.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  उत्तम कांबळे यांची कादंबरी या प्रकाशमय मार्गाचे झगमगीत दर्शन घडवते जाती संपल्या तर देश संपेल असा दावा करणार्‍यांनीही ही कादंबरी अवश्य वाचावी

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  श्याम मानव यांचे "बुवावाजी : बळी स्त्रियांचा" हे अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावरील पुस्तक आहे.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  स्वभावातील दृढता न सोडणारा विल्यम. कॅन्सर कोकेन आणि कौशल्य ही त्याचीच चरित्र गाथा

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.387 Rs.430 -10%OFF In Stock

  अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांचा ‘कॅनव्हास’ या ग्रंथाचा प्रयास मला खूप मोलाचा वाटतो.या लेखकद्वयीने फक्त विदेशी चित्रकार आणी शिल्पकार यांच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

  Rs.387 Rs.430 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF In Stock

  सगळयांनाच आपापली गुपितं इतरांपासून जपायची तर असतात, पण ती ठरावीक जणांना कळवायचीही असतात. तसंच ती हळूच कुठेतरी साठवूनही ठेवायची असतात.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  स्थूल ,कंटाळवाण्या चाळिशीत जीवघेण्या स्पर्धेतून बाजूला होत नव्या अर्थपूर्ण आयुष्याकडे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  गोष्टी सहजपणे जशा घडतात तशाच घडू द्याव्यात, मुलांना वाटणारं कुतूहूल त्यांना मुक्तपणे विकसित करू द्यावं,आप्ली विचरशक्ती विकसित करण्याच्या मार्गावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करण्याची मुभा द्यावी.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  Chaurang By Hrishikesh Gupte | Manovikas Prakashan | Buy Chaurang by Hrishikesh Gupte Online at Akshardhara

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.356 Rs.395 -10%OFF In Stock

  डिस्कव्हरी चॅनलवरच्या Man Vs Wild या मालिकेचा नायक बेअर ग्रील्स याचं थरारक आत्मचरित्र

  Rs.356 Rs.395 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  शाळा.. म्हणताच शाळेत गेलेल्या प्रत्येकाला, नकोसा अभ्यास, परिक्षांबद्दलची भीती पहिल्यांदा आठवते, पण नंतर आठवतात शाळेमधले वर्ग, ग्राउंड, प्रार्थना, पी.टी. शिक्षक, बाके, पोरे - पोरी केलेली धमाल.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  कॉर्पोरेट जगात वावरणार्या माणसांच्या दैनंदिन आयुष्यातल्या महत्वाच्या समस्या आणि चाणक्याने त्याच्या चातुर्याच्या आधारावर त्याच्या काळात दिलेल्या सूचना, या दोन्हींचा सहज सुंदर मिलाफ या पुस्तकात आढळेल.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  हातमागापासून यंत्रमानवापर्यंत आणि हेन्री फोर्डपासून एलॉन मस्कपर्यंत औद्योगिक मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर!

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  भारतातील तामीळनाडू राज्यात एक अगळावेगळा प्रयोग करण्यात आला. राष्ट्रीय साक्षरता मोहिमेच्या अंतर्गत ग्रामीण भागातल्या एक लाख निरक्षर स्त्रिया नुसत्याच लिहायला वाचायला शिकल्या नाहीत तर सायकल चालवायलाही शिकल्या. त्यातून त्यांना मिळालेल्या स्वावलंबन व मुक्त संचारची ही स्फूर्तिदायक कथा.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.160 Rs.200 -20%OFF In Stock

  जीवसृष्टीतल्या बदलांचे साक्षीदार दगड-धोंडे । जीवसृष्टीचा सगळा इतिहास निर्जीव जीवाश्म अर्थात फॉसिल्समधून रेखला जातो. त्या दृष्टिकोनातून हिंडता-फिरताना भेटलेल्या दगड-धोंड्यांची भूशास्त्रीय अंगाने केलेली रचना म्हणजे हे पुस्तक होय

  Rs.160 Rs.200 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  भय, विस्मय आणि गूढ यांनी भारलेल्या दोन विलक्षण कादंबरीका !

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  म.गांधीच्या‘द्क्षिण आफ्रिकाना सत्याग्रहानो इतिहास’ या गुजराती पुस्तकाचा अनुवाद.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  आपण बिरबलाच्या कथा वाचतो, त्याचप्रमाणे दक्षिण भारतातही तेनाली रमण एका राजाच्या पदरी न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध होता. रमणची बुद्धिमत्ता, विनोदीबुद्धी आणि न्यायदानाची अचूक पद्धत ह्याबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. अशाच काही गोष्टींपैकी काही निवडक गोष्टी या पुस्तकात दिल्या आहेत.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  आपण पारध्यांकडे माणुस म्हणून बघूया.त्यांचा माणूस म्हणून विचार करूया.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.333 Rs.370 -10%OFF In Stock

  प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘Patriots and Partisans : From Nehru to Hindutva and Beyond’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘देशभक्त आणि अंधभक्त’ या नावाने सतीश कामत यांनी केला आहे.

  Rs.333 Rs.370 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  ध्यान विज्ञान- ध्यानाचा शरीर मनावर होणारा परिणाम आधुनिक विज्ञानाच्या मदतीने उलगडून दाखवणारे पुस्तक.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  या हिमशिखरापर्यंतच्या प्रवासात त्यानं अनेक आव्हानं पेलली. संकट, अडचणी तर होत्याच;अपमान,अवहेलना,अपयशांनाही तो सामोरा गेल;पण तरीही अत्यंत परिश्रमानं,जिद्दीनं त्याने अखेर एव्हरेस्ट ’सर’ केलेच.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  अध्यापनशास्त्रातले जागतिक स्तरावरचे एक उत्तम व मूलभूत पुस्तक व लेखक गिजुभाई बधेका यांना शिक्षणक्षेत्रातील एक विद्वान म्हणून सिद्ध करते. त्यांनी भावनगर इथल्या दक्षिणामूर्ती बालकमंदिरामध्ये केलेले शैक्षणिक प्रयोग याची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  हे सारे डोंगर मावत नाहीत कोणत्या भूमितीत आणि भूगोलातही...अशा डोंगरासाठी फुले वाहण्याचा हा प्रयत्न. डोंगर बनलेल्या माणसांच्या कर्तूत्वाचा सुगंध सर्वापर्यंत नेण्यासाठी...

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  विचारवंत भारतरत्न डॉ.सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे व्यक्तिमत्व दर्शन.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  अणुशास्त्र हा विषय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा तरीपण सर्वसामान्यांना न समजणारा. पोखरणच्या रणातून त्याची ओळख व महत्व आपल्या सर्वांपर्यंत पोचवताना ते अणुबॉम्ब व अणुशक्ती ह्यामधील आपला संभ्रम दूर करतात.

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF

  जीवनाकडे पाहाण्याची योग्य मनोदृष्टी असेल तर अशक्या वाटणाऱ्या गोष्टीही शक्या होऊ शकतात याचा प्रत्यय देणारी,अविश्वसनीय,तरीही सत्यकथा

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  दलित असणं आणि स्त्री असणं अशा दुहेरी शापातून एक व्यक्ती आपला जीवनसंघर्ष किती खंबीरपणे करते, त्याचं चित्रण या आत्मचरित्रात केलेलं आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF Out of stock

  The method of weightloss advocated in this book is simple & without expense

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  Late Dr. Shrikant Jichkar strived hard to propagate this simple measure through his lectures with lot of urge throughout Maharashtra and also India. Dr.Jagannath Dixit has attempted to spread the light of the lamp lit by late Dr. Jichkar. This movement is marching ahead in the form of ''India free of obesity and diabetes'' campaign.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  शिक्षणाबरोबरच मुलांचा एक संवेदनशील, जबाबदार, उत्तम नागरिक म्हणून विकास होण्यासाठी जगण्यातल्या अनेक मूल्यांची त्यांना जाणीव करुन देणं महत्वाच आहे तेच या पुस्तकात दिलेले आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  फेसबुकच्या प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि फेसबुकची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  अमेरिकन राष्ट्रपतींना पुरून उरलेला झुंजार क्रांतिकारी - फिडेल कॅस्ट्रो

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 100 of 344 items