ही बखर कुण्या एका राजाची वा त्याच्या एखाद्या वीर शिलेदाराची नाही. ही आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील पराक्रमाची बखर.
हेडलीचं व्यक्तिमत्व आकर्षक. वागणं सभ्य अन् सुसंस्कृत. स्वभाव नम्र, ऋजू, मनमिळाऊ. स्वत:च्या वडलांकडून मायेचा ओलावा न मिळालेल्या राहुलला हेडलीता सहवास म्हणजे मनाला उभारी देणारं हक्काचं विश्रांतीस्थान वाटू लागलं.
जिथे तरूण मुलगा, आपल्या वृध्द पित्याला पुन्हा विवाह करता यावा म्हणून आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा करतो