No products
Place Order
उपनिषदे केवळ तात्विक सिध्दांतातच लक्ष घालीत नाहीत. आपल्या अस्तित्वाचे सार, विचारांचा मूळ स्त्रोत, यांविषयी उपनिषदे अगदी थेट प्रश्न उपस्थित करतात.