List of products by publishers Lokvangmay Grih Prakashan

Lokvangmay Grih Prakashan

Lokvangmay Grih Prakashan

More

per page
Showing 1 - 100 of 168 items
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  जागतिकीकरणाचे कुटुंबव्यवस्थेवर आणि मानवी नातेसंबंधांवर झालेले परिणाम, त्यातून संवेदनशील व्यक्तीला वेटाळून राहणारे प्रश्न याचे अस्वस्थ करणारे चित्रण करणारी ही कादंबरी.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF Out of stock

  प्रत्येक देशाच्या इतिहासात त्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे प्रसंग घडून येतात;आणि त्या प्रसंगाना अनुरूप आशी पुस्तकेही त्या देशाच्या वाडमयात आढळून येतात.गॉर्कीची आई हि कादंबरी ,आम्हां रशियनांच्या दॄष्टीने अशा प्रकारात मोडते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  पोटातील भूक शमवण्यासाठी आक्कानं जणू एक फॉर्म्युलाच तयार केला होता. माझ्या शब्दांत पाणी फॉर्म्युला!

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF

  आमचा अंदमानचा कारावास : भगतसिंगांचे जवळचे सहकारी असलेल्या विजय कुमार सिन्हांच्या लेखणीतून हे पुस्तक साकार झाले आहे.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  प्रगतीचा, आर्थिक सत्तेचा, ज्ञानवर्धनाचा, साहित्य, संगीताचा यशस्वी लंबक आपल्याच बाजूनं कसा राहील याची काळजी घेणारा वर्ग राजकारणाचा दोर आणि सत्तासोपानाचे पाय आपल्या हाती ठेवण्यासाठी पडद्याआडून फासे टाकत असतो. तर दुसरा वर्ग लोकसंख्येतील आपला मोठा आकडा पुढं करुन सत्तेत सत्ता नावाच्या घोड्याच्या लगाम सतत आपल्या हाती राहावा याकरिताच वारंवार उद्योग करीत राहतो.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF Out of stock

  ज्याला रंगमंचावर काही करायचं अशांसाठीNot Available In Stock

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आज्ञापत्र ही शिवकालीन भावविश्‍वाची निर्मिती आहे. शिवकालीन राजनीतीचा आज्ञापत्रा वरील प्रभाव सर्व इतिहासकारांनी मान्य केला आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  या पुस्तकातील लेख ‘आपले वाड्मय वृत्त’ या मासिकात, तसंच ‘लोकसत्ता’ या दैनिकात प्रसिद्ध झालेले आहेत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  हे पुस्तक डॉ. भोळे यांच्या प्रदिर्घ व्यासंगाचे फळ आहे.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  आगरकरांचे राजकीय विचार

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  अर्जुन डांगळे लिखित आंबेडकरवादी पुस्तक

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF

  राम पुनियानी लिखित आंबेडकर आणि त्यांचे हिंदुत्ववादी राजकारण.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  हे पुस्तक लिहून आंबेडकरी चळवळीतील अंत:प्रवाहांच्या अभ्यासाला चालना दिली आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  भारतीय समाजव्यवस्थेविषयी.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  अण्णा भाऊंनी वेळोवेळी जी साहित्यविषयक भूमिका जाहीर केली आहे तिचा केंद्रबिंदू हे सर्वहारा, शोषित, पीडित, वंचित असे समूहच आहेत.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेले पोवडे आणि लावण्या या पुस्तकात आहेत.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोदी अन्वयार्थ १

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  जागतिक भांडवलशाहीतील घडामोडी अन्वयार्थ २

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  बॅंकिंग व वित्त क्षेत्रातील घडामोडी अन्वयार्थ 3

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF Out of stock

  क्युबन क्रांतीतील धगधगता अंगार असलेल्या अर्नेस्टो चे गव्हेरा याच्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र वेध घेणारे पुस्तक.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  वास्तवानुभूतीचे प्रतिभेच्या साहाय्याने कलाविषयात रूपांतर करण्याचे कार्य कलावंताची कल्पनाशक्ती, कलौचित्र, चिंतनशील प्रतिभा आणि कलावंताची अंतर्दृष्टी यांच्या कल्पातून होत असते.

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ हा नागनाथ कोत्तापल्ले यांच्या दीर्घ कथांचा संग्रह. या कथांमधून माणसाचे उन्नयन घडविणारी जीवनमूल्ये आणि हितसंबंधांची घट्ट होत जाणारी पकड यातील सनातन संघर्ष प्रत्ययाला येतो.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  वसंत आबाजी डहाके यांच्या विद्रोही कवितांचा संग्रह

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी विषम व्यवस्थेला धक्का देऊन सुरू केलेल्या समाज परिवर्तनाच्या चळवळीला व्यापक समाजक्रांतीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न म्हणजे माणगाव परिषद

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  प्रस्तुत ग्रंथात भूमिका व उपसंहार यांसह अठराशे सत्तावन:बंड की स्वातंत्र्ययुद्ध, अठराशे सत्तावन: इतिहासाचा मागोवा, अठराशे सत्तावन आणि साहित्य, सत्तावनी मराठी कादंबरी, या चार प्रकरणांतून, भारतीयांच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाचा साहित्याशी कोणता अनुबंध आहे हे उलगडून दाखवलेले आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  गणेश विसपुते लिखित "आवाज नष्ट होत नाहीत" हा कवितासंग्रह आहे.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  हे गाव खेडयातल्या कॄषिवलांचं जीवनवास्तव आहे. आनंद विंगकर यांनी हेच कुणबी भुपाळांचं जगणं अचुकपणे आणि सुचक पध्दतीने अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट या कादंबरीत मांडलं आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  कवी आनंद विंगकर यांची ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही कादंबरी एक अकस्मात घडलेली घटना आणि एक अस्मानी संकट यांच्या छायेत सुरु होते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  आवाजाचं अस्तित्व, भाव आणि त्यातला खबरदार हे सर्व कवितेत सामवलेलं आहे.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.900 Rs.1,000 -10%OFF In Stock

  बखर रानभाज्यांची प्रवास रानभाज्यांच्या शोधाचा. या पुस्तकात जवळजवळ १५८ खाद्य असणार्‍या आणि जंगलातून आपोआप मिळणार्‍या वनस्पतींची नोंद आहे.

  Rs.900 Rs.1,000 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ही कादंबरी १९३१ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी म्हणजे मराठीतील स्त्री-लेखनाच्या आणि सामाजिक बांधणीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  काळाच्या पलिकडे गेलेला एक राजकिय नेता सामाजिक बंधिलकी मनात धरून किती सच्चे बोल बोलतोय हे लक्षात येतं

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.878 Rs.975 -10%OFF In Stock
  New

  ’भक्ती आणि धम्म’ या ग्रंथात भक्तीची शक्तिशाली, संघर्षशील, विद्रोही आणि बंडखोर रुपे प्रसिध्द विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दाखवली आहेत.

  Rs.878 Rs.975 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  प्रमोद बाबुराव चोबीतकर यांची ही कादंबरी विदर्भातील ग्रामीण जीवनाचे, तिथल्या माणसांचे, ग्रामीण संस्कृतीचे अस्सल दर्शन घडवते.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF

  रामचंद्र गुहा, कुमार केतकर, नंदन नीलकेणी यांची तीन भाषणे.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  भारतीय डाकसेवेचा इतिहास जमेल तसा शोधून व त्याची सुसंगत मांडणी करुन मराठी वाचकांसमोर ठेवण्याचा मी प्रयत्‍न केला आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  राजवाडे लिखित भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.104 Rs.115 -10%OFF In Stock

  भारतीय प्रयोगकलांचा परिचय व ईतिहास: नाट्य

  Rs.104 Rs.115 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  कालचे आणि आजचे भारतीय राजकारण चांगल्या प्रकारे समजावून घ्यायला ही समिक्षा उपयोगि पडेल.

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  २१ व्या शतकात कामगार आणि ट्रेड युनियन यांचे माहात्म्य जवळपास लयाला गेले आहे. आता मालकवर्ग एवढा मुजोर बनला आहे की, तो कामगारांच्या गार्‍हाण्यांची दखलही घेत नाही. यामुळे काहे प्रसंगी कामगारांचा क्षोभ विकोपाला जातो.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  भातालय हा नामदेव गवळी यांचा संपूर्ण कवितासंग्रह बोलीरुपातून साकारला आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  गोविंद पुरुषोत्तम देशपांडे लिखित रहिमतपुरकरांची निबंधमाला-२ चर्चक निबंध

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  लोकशाहीचा चौथ्या स्तंभाला जेव्हा हादरे बसतात तेव्हा त्यातून घडतात अपार शोकांतिका. सदर संग्रहातील लघूकथा ह्या एका दमात वाचून काढल्या आणि समजल्या, अशातल्या निश्चितच नाहीत. कारण त्या कथांचे कथानक आजच्या राजकारणाच्या आणि माध्यमांच्या बदलत्या जगताचे रुपविरुप कथन करणार्‍या अस्सल आहेत.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  शरद साटम यांच्या कविता.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  वसंत डहाके लिखित "चित्रलिपी" हा कवितासंग्रह आहे. (२००९- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कवितासंग्रह)

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  प्रस्तुत ग्रंथात गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या समाजवाद आणि लोकशाही,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची वाटचाल आणि कामगार चळवळ,जात आणि वर्ग,जागतिकीकरण आणि संकीर्ण अशा विषयांवरील लेखांचा समावेश आहे.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  डाकीण म्हणून स्त्रीला मारणारी ही प्रथा सकृतदर्शनी आदिवासींमधील अंधश्रद्धा म्हणून पुढे येते.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF

  या पुस्तकात विविध कवींच्या कविता आहेत.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  समकालीन व्यावस्थेत आपण वेगवेगळ्या प्रकारे ना-लायक आहोत. आपले या व्यावस्थेत जगणे या अर्थाने निरर्थक आहे.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF In Stock

  देशीवादच्या संकल्पना आणि त्याचा विस्तार

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  कल्पना दुधाळ लिखित "धग असतेच आसपास" हा कवितासंग्रह आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  कॉ. लेनिन यांचे धर्मविषयक काही लेख. धर्मसंस्थेला कोणत्याही समाजव्यवस्थेत शासनसंस्थेपासून विलग केले पाहिजे अशी भूमिका लेनिन यांनी मांडली आहे.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तिका म्हणजे ऑक्टोबर २००३ मध्ये श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर येथे कॉ. अवी पानसरे स्मॄती व्याख्यानमालेत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिलेले व्याख्यान आहे.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF Out of stock

  आपल्या देशातील प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेउन, तिचा अभ्यास करुन धर्माबाबत स्पष्ट व परिणामकारक धोरण घेण्याची आवश्यक्ता आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.68 Rs.75 -10%OFF Out of stock

  महाराष्ट्रीयन जातीव्यवस्था आणि फुले- आंबेडकरवाद

  Rs.68 Rs.75 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  धर्म, राष्ट्र आणि समाजवाद या तीन गोष्टींचा एकवट, परस्परांशी संबंध आणि साकल्याने विचार आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF Out of stock

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स या दोघांनीही दलित, शोषित व श्रमिकांच्या मुक्तीचे आणि त्यांच्या उत्‍थानाचे विचार सांगितले. त्यांच्यासाठी ते अहोरात्र आणि आयुष्यभर झटले. या विश्वासातून एक सकारात्मक व आश्वासक मांडणी करण्याचा हा प्रयत्न.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  आत्मसन्मानाकडे नेणार्‍या लढ्याचे तत्त्वमंथन । विचारवंताचे विचार सूत्ररुपाने मांडणे, त्यासाठी लागणारी संकल्पनात्मक भाषेची जुळवाजुळव करणे आणि त्याची सैद्धांतिक स्पष्टता व दर्जा कायम राखणे ही संशोधकाची मूलभूत जबाबदारी असते. अन्यथा त्यामधून ज्ञानशास्त्रीय पातळीवर विचारवंतावर अन्याय होण्याची शक्यता असते. अन्याय होणार नाही याची खबरदारी लेखकाने आपल्या ग्रंथात...

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.630 Rs.700 -10%OFF

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अवघे जीवनचरित्र म्हणजे सामाजिक, आर्थिक व राजकीय समतेच्या तसेच मानवी मूल्य व मानवी हक्क यांच्या प्रस्थापनेसाठी दिलेली एक अखंड क्रांतिकारक झुंज होय. त्यांचे जीवनचरित्र व क्रांतिकारक मूळ छायाचित्रांच्या व अस्सल दस्तऐवजांच्या माध्यमातून उलगडणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा छायाचित्रांचा अलौकिक संग्रह.

  Rs.630 Rs.700 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  “संगीत आणि हास्य प्रत्येक माणसाला आवडले पाहिजे. संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते. तसेच हास्यानेही माणसाला पोटभर हसता आले पाहिजे. _ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF

  विजय सुरवडे संपादित डॉ. बाबासहेब आंबेडकरांची भाषणे भाग -१

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  प्रस्तुत ग्रंथातील विविध लेखांमधुन वसंत आबाजी डहाके यांनी कलाकॄतींचा परामर्ष घेतलेला आहे आणि एकंदर कलांच्या काव्यशास्त्राचाही वेध घेतलेला आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF

  एक होता कारसेवक आणि तो कारसेवक उरला नाही, गोष्ट एवढीच आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.100 In Stock

  “एका शिकारीची गोष्ट" हे पुस्तक वाचून हादरुन गेलो. या पुस्तकाची वेगवेगळी रुपं आहेत. एक आहे चित्तथरारक रहस्य कथेसारखं उत्कंठा वाढवत नेणारं आणि दुसरं म्हणजे राजेंद्र केरकर या माणसाचं काम, कामाची पद्धत, त्याचे पर्यावरणीय महत्व...हे सांगणारं... - अनिल अवचट

  Rs.100
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF

  विविध चळवळीची गाणी या पुस्तकात आपल्याला पाहिला मिळते.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  लेखक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील आहेत. त्यांचे बालपण बिकट परिस्थितीतून गेले आहे, त्यातून ते सावरून उभे राहिले.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.356 Rs.395 -10%OFF In Stock

  सुमारे त्र्याण्णव वर्षांपूर्वी 1922 साली तीन गरीब शेतकर्‍यांची होतकरू मुलं जर्मनीला तंत्रज्ञानातले उच्च शिक्षण मिळवण्याकरता पराकाष्ठेची धडपड करून पोहोचतात. त्यांच्यातला एक तुकाराम गणू चौधरी हा 1925 मध्ये तिकडून हिंदुस्थानात परत आल्यावर त्यानं लिहून काढलेलं हे आठवणींवजा आत्मकथन.

  Rs.356 Rs.395 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF Out of stock

  नामदेव ढसाळ लिखित "गोलपिठा" हा कवितासंग्रह आहे. Golpitha book is famous marathi Kavita sangrah. Golpitha is written by Namdev Dhasal. Golpitha is a best marathi kavita Sangraha.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  वीरा राठोड यांच्या या लेखसंग्रहाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे, त्यांची त्यांच्या वयाला साजेल अशी तरुण, आश्वासक आणि त्याचवेळची ‘ग्लोबल’ नजर.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  एकूण दहा प्रकरणात विभागले गेलेले हे पुस्तक इतिहासशास्राच्या अंगाने ‘हिंद स्वराज्य’ मध्ये व्यक्त झालेल्या विचारांचा शोध घेते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  या पुस्तकामध्ये प्लेटोने आदर्श राज्य ही पर्यायी कल्पना मांडलेली आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  सुमारे पंधरा वर्षानंतर ‘इंधन’ मधील एकावन्न लेखांत कसलाच बदल न करता त्या पुस्तकाची दुसरी आवृती काढणं म्हणजे एक मोठं धारिष्ट्यच आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF

  तू का विसरतोयस तुझ्या प्रचितीची अवघड आठवण. ईश्वरा तू कुमारी मातांचा त्राता हो ईश्वरा

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  सर्जनशीलतेविषयी गंभीरपणे विचार व कार्य करणारी 'इप्टा' ही त्या काळातील एक महत्वाची संघटना होती. मार्क्सवादाचा प्रभाव त्यावर होता. त्यांच्या कार्यक्रमामधून तत्कालीन महत्वाच्या लढयाचे पडसाद पडत असत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ‘इर्जिक’ या लेखसंग्रहात शेती-मातीचे, कृषिजीवनाचे, सण-सोहळ्याचे आणि ग्रामव्यवस्थेचे सूक्ष्म, तपशीलवार आणि रसिले चित्रण केलेले आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  श्री. विभूती नारायण राय यांनी आपल्या पुस्तकात स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या पहिल्या जमातवादी दंगलीपासून स्वातंत्र्योत्तर काळात विविध ठिकाणी झालेल्या दंगलींची समाजशास्त्रीय कारणमीमांसा आणि तत्कालीन पोलिस-दलांनी त्या दंगलींमध्ये बजावलेली भूमिका याचे अतिशय मर्मग्राही विवेचन केले आहे. गेल्या १७-१८ वर्षांच्या काळात अनेक ठिकाणी जमातवादातून हत्याकांडे आणि...

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  २००७ सालचा विषय ‘जात-वर्ग व परिवर्तनाचा लढा’ असा निवडण्यात आला होता. १९८० सालापासून भारतीय राजकारणात जलद गतीने होणार्‍या आंतरबाह्य बदलांमध्ये जात व वर्गाचे स्वरुप कसे पालटत आहे आणि परिवर्तनाची दिशा योग्य आहे की नाही याबाबतची चर्चा या व्याख्यानांत करण्यात आली. उमेश बगाडे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. यवंत सुमंत, उत्तम कांबळे, डॉ. आ. ह. साळुंखे आणि डॉ. रावसाहेब...

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  कबीर गाता गाता या पुस्तकात त्यांनी आपला कबीराविषयीचा अनुभव आणि चिंतन तरलपणे व्यक्त केले आहे.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  कैफी आझमी यांच्या एकूणच लेखनात ‘मेरी आवाज सुनो’ हे अर्थपूर्ण सूत्र त्यांनी आपल्या जगण्यासाठी आणि लेखनासाठी वापरले आहे. त्यांच्या काही महत्वाच्या कवितांचे या निमित्ताने होणारे उल्लेख आणि त्यामागचे व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातले सूर आपल्याला पाहता येतील.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock
  New

  पुथियामाधवीची कविता ही आत्मकेंद्रित नाही तर ती समाजनिष्ठ आहे. जातिव्यवस्थेतून बसलेले दाहक चटके, स्त्रियांवरील होणारे मानसिक-सामाजिक-शारीरिक अत्याचार यावर अत्यंत दाहक प्रतिक्रिया कवितेतून व्यक्त होताना दिसते.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  गाडगेबाबांचे संक्षिप्त चरित्र

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  नारायण सुर्वे संपादित "कविता श्रमाची" हा कवितासंग्रह आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ‘कोयत्यावरचं कोक’ या कादंबरीत या समुहातील महिलांच्या एका ज्वलंत प्रश्नाला उत्तम कांबळे यांनी अधोरेखित केलं आहे. ‘कोयता’ म्हणजे ऊसतोड कामगार. ‘कोयता’ हा सांकेतिक शब्द म्हणजे अमुक एका संख्येनं जे कोयते म्हणजे तेवढे मजूर. ‘कोक’ म्हणजे गर्भाशय. ऊसतोड कामगार महिलांच्या संदर्भात हा शब्द विशिष्ट अर्थ ध्वनित करतो.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  चळवळीत काम करणारे, साहित्यात काम करणारे, राजकारणात लढणारे, नाट्य़कला, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे, राबराबराबत जीवन जगणारे, नवे क्षेत्र जगण्यासाठी निवडणारे पुरुष आणि त्यांचे कुटुंब नेमके कसे जगते याची चित्तरकथा यात आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  लल्लेश्वरीवर स्वतंत्रपणे परिश्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलेली ही मराठीतील पहिलीच कादंबरी आहे, तिचे वाचनीय मूल्य लक्षणीय आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  साहित्यावर विचार मांडणारे लेख

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ज्या पुस्तकाचा विषय पुस्तक ही वस्तू असतो,ते पुस्तकांविषयीचं पुस्तक.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  स्त्रीपुरुषांमध्ये जी विषमता दिसते तिचे कारण ना निसर्ग आहे, ना लिंग. जात, वंश आणि वर्ग यांतील विषमतेप्रमाणे स्त्रीपुरुषांमधील विषमतासुद्धा पूर्णत: मनुष्यनिर्मित आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  राज्य,राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेल्या लोकसाहित्य संशोधकांच्या तसेच लोककलावंतांच्या मुलाखती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  मध्ययुगीन इतिहासाच्या कधीही न चर्चिल्या गेलेल्या बाजूवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक इतिहासाच्या प्रत्येक अभ्यासकाने अभ्यासावे असे आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  माणसांची व्यवस्था आणि माणसांनी बनवलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थेतून जन्माला आलेल्या विषमतेवर कवितासंग्रह

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  महाराष्ट्रीय संतमंडळींचे ऐतिहासिक कार्य

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 100 of 168 items