List of products by publishers Lokayat Prakashan

Lokayat Prakashan
Lokayat Prakashan
More

Showing 1 - 24 of 24 items
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF Out of stock

  ‘ऐतरेय ब्राम्हण’हा भारतातील वैदिक लोकांच्या वेदवाङमयातील एक ग्रंथ होय.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Add To Cart
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
  New

  अंधाराचे बुरूज ढासळतील : डॉ. आ. ह. साळुंके व्याख्यानांचं हे संकलन समाजरचना, साहित्य, इतिहास इ. बाबातीतील त्यांची भूमिका अधिक स्पष्ट या पुस्तकामुळे होते.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  बळी!सात काळजांच्या आत जपून ठेवावा,असा‘निरागस’ माणूस !

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock
  New

  छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : विविधगुणसंपन्न महाराज राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले, परंतु त्यानंतर त्यांनी धार्मिक दृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा एक राज्यभिषेकही करून घेलता. याचे वर्णन किंवा या विषयावरील हे पुस्तक आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  मध्ययुगीन भारत हा कृषी व व्यवसाय यात संपन्न होता, मार्को पोलो हा युरोपियन येऊन गेल्यापासून युरोपियन बाजार भारतीयांना उपलब्ध झाला व वास्को-द-गामा याच्यामुळे भारतीय निर्यात समुद्रमार्गे युरोपला युरोपला होऊ लागली, ही समुद्री वाहतूक आफ्रिकेला वळसा घालून इंडोनेशिया मार्गे होई.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  लेखकाने संशोधन करण्याच्या उद्देशाने जो अभ्यास केला त्याची निष्पत्ती म्हणजे हे पुस्तक होय.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF Out of stock

  जिज्ञासापुरुष ह्युएनत्संग अर्थात युआन च्वांग

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Add To Cart
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तकात ज्यांची चरित्रे चर्चेला घेतली आहेत,त्यांच्यापैकी बहुतेक स्त्रिया कुठल्या ना कुठल्या प्रकारे शापत्रस्त-शापग्रस्त आहेत,असे दिसते.त्यांना देण्यात आलेला शाप हा त्यांच्यावर झालेल्या एखाद्या अन्यायाचे प्रतीक आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  ना गुलाम, ना उद्दाम या पुस्तकामधून

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  मानवतेचे अंतरंग : कोणतीही चाकोरी न मानणारा आणि कोणत्याही चाकोरीत न मावणारा अफलातून अवलिया. विरळ अशा एका विलक्षण माणसाचे हे आत्मचरित्र. निरागस आणि निरपेक्ष, तन्मय आणि तल्लीन, आक्रमक आणि तरीही करूणशील. कधी-कधी सत्य हे कल्पितापेक्षाही अधिक वास्तव, सच्चे, सत्य असते, याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  ना गुलाम ना उद्दाम : डॉ. आ. ह. साळुंखे यांचे हे वेगळे असे पुस्तक आहे. त्यांचे विविध प्रकारचे काही लेखन, व्याख्याने यांचे संकलन अशी विविधता आहे. तरी पुस्तकाच्या शिर्षकातून व्यक्त होणारा जीवनाविषयक भूमिकेचा एकच धागा त्यामध्ये सर्वत्र आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  स्त्रीच्या जीवन विकासाला धरुन महामानवांच्या प्रेरणा घेतल्या आहेत.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF Out of stock

  शिवचरित्राच्या सर्वच अभ्यासकांनी ,संशोधकांनी एक काळजी जरुर घ्यायला हवी.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Add To Cart
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  ह्या पुस्तकातील समीक्षेची मूल्येदेखील या प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेतून आलेली असल्यामुळे या समीक्षेची समीक्षा होणेही गरजेचे आहे.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.432 Rs.480 -10%OFF In Stock

  माणूस म्हणून आपण किती उंचीवर जाऊ शकतो,याचा एक अत्यंत निर्मळ आदर्श त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणाने आपल्यापुढे ठेवला आहे.

  Rs.432 Rs.480 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  आपल्या मेंदूमध्ये दहा अब्जांपेक्षा अधिक पेशी असतात,असं अमेरिकन विश्वकोशामध्ये म्हटलेलं आहे.मेंदू हे माणसाचं केवढं मोठं वैभव आहे,याचा अंदाज यावरून करता येईल.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  भारतीय स्त्रीजीवनाला ज्या मूलभूत धर्मनियमांनी नियंत्रित केले आहे, त्या धर्मनियमांची व्यासंगपूर्ण आणि विवेकी चिकित्सा त्यांनी या ग्रंथात केली आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  अखिल विश्‍वाला आर्थिक महामंदीपासून वाचवायचे असेल तर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ऐवजी सकल राष्ट्रीय समाधान (जीएनएच) अर्थनीती राबविण्याची गरज आहे, असे सांगणारा चिमुकला भूतान नावाचा देश हिमालराच्या कुशीत राहतो.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  स्वराज्यमाता जिजाऊ : शिवछत्रपतींना घडविणार्‍या राजमाता जिजाऊ साहेब तत्कालीन हिंदुस्थानातील बलाढ्य मराठा सरदार लखूजीराजे जाधव यांच्या कन्या होत्या. त्यांचे कर्तृत्व फक्त शिवरायांना जन्म देऊनच थांबत नाही तर एक आदर्श कन्या आदर्श पत्नी आणि आदर्श माता यांचे सर्वेत्तम उदाहरण म्हणून या मध्यमयुगातील स्त्रीकडे पहावे लागते. अशा या जिजामातेचा प्रेरणादायी इतिहास...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock
  New

  तुझ्यासह आणि तुझ्याविना : संस्कृतमधलं ललित साहित्य आणि लेखकांच्या पत्नीच्या आठवणी यांना एकत्र गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  महाराष्ट्रभर महामुनीच्या अभंग रचनेचा उपयोग ज्याप्रमाणे इतर सत्यशोधक आपल्या लहान-मोठया पुस्तकात करायचे, त्याप्रमाणे पं. धोंडीराम यांच्या अभंगरचनेचा उपयोग व्हायचा.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  डॉं. राजेश्वर दुडुकनाळे लिखित विद्रोही कलावंत अण्णाभाउ साठे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.342 Rs.380 -10%OFF In Stock

  ‘विद्रोही’ या शब्दाचा अर्थ ‘अन्यायाविरूद्ध लढा उभारणारे’ असा आहे.गेल्या तीनचार शतकांच्या कालखंडात तुकाराम हे महाराष्ट्रीय लोकांच्या भावविश्र्वाचे एक अतूट,अविभाज्य अंग बनले.

  Rs.342 Rs.380 10% OFF
  Online only Reduced price!
Showing 1 - 24 of 24 items