अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते : या ग्रंथात 1991 पासून 2004 पर्यंत ज्या अर्थशास्त्रज्ञांनी या विषयासंबंधीच्या ज्ञानात मोलाची आणि मूलभूत भर घातली आणि ज्या अर्थशास्त्रज्ञांना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले, अशा अर्थशास्त्रज्ञांच्या अर्थशास्त्रातील कामगिरीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या पायाभरणीत प्रगतीत वाटा आहे
भगवान श्रीकृष्ण या विषयावर साहित्यचार्य बाळशास्त्री हरदास यांची दि. २६-३-१९५२ ते २६-४-१९५२ पर्यंत पुणे येथे झालेली व्याख्याने
हे पुस्तक डॉ. शुभदा मुंजे यांच्या जीवनातले लहानपणापासून ते आजवरचं संपूर्ण आत्मकथनपर लिखाण आहे. त्यांचा हा प्रवास ही नुसत्या चिवटपणाची वा सोशिकपणाची कहानी नसून तिच्यातील उमेदीची व साहसाची ती कथा आहे. कुणाला मार्गदर्शक ठरेल व अनेकींना सावध करण्यासाठी ते उपयोगी ठरेल.
साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील व्याख्याने खंड १ ते ४
कर्नल डॉ. नारायण जयरामराव देशमुख लिखित देशाटनाची ‘शत’ पावली
जनमनाची अवस्था, परकीय शक्तीचे प्रबल पाश, नेतृत्व करणार्यांची राजमान्यता व जनमान्यता या मधली दोलायमान व केविलवाणी व कधी कधी क्षुद्र दासभावपूर्ण उक्ती व कृती....
स्वतंत्र, सार्वभौम, प्रभुतासंपन्न व प्रबल राष्ट्रनिर्मिती हे डॉ. मुंजे यांचे लक्ष्य होते.
चोवीस दिवसांच्या या चिमुकल्या कालखंडातील बहुतेक प्रसंग, काही संभाषणे आणि तात्कालिक विचार यांची गुंफण या कहाणीत केलेली आहे.
हे केवळ चरित्र नव्हे;हे राष्ट्रनिर्माणास साहाय्यभूत होणारं साहित्य अहे.
साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची महाभारतावर झालेली व्याख्याने
साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची महाभारतावर झालेली व्याख्याने खंड १ व २ विशेष सवलतीत.
साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची महाभारतावर झालेली व्याख्याने
या ग्रंथात जे विचार,भावना नि घटना यांचे वर्णन येईल ते त्या त्या प्रसंगी उद्भवलेल्या विचारभावनांदिकांचे निदर्शक असून आज ते केवळ ऐतिहासिक दॄष्टीनेच वाचले जावे अशी अपेक्षा आहे.-वि.दा. सावरकर
मला आकलन झालेले महाकवी कालिदास
पु. भा. भावे लिखित प्रथमपुरुषी एकवचनी खंड १ वाचकाला अंतर्मुख करणारी जिवन भाष्ये विखुरलेली आढळतात.
पु. भा. भावे लिखित प्रथमपुरुषी एकवचनी खंड २ वाचकाला अंतर्मुख करणारी जिवन भाष्ये विखुरलेली आढळतात.
पु. भा. भावे लिखित प्रथमपुरुषी एकवचनी खंड ३ वाचकाला अंतर्मुख करणारी जिवन भाष्ये विखुरलेली आढळतात.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांच्या इतिहास ग्रंथाची अनेक पाने सोनेरी आहेत.
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज! इतिहासातील अलौकिक विभूतिमत्त्व! काळाच्या, इसवी सनाच्या मोजपट्टीत त्यांचे मूल्यमापन होऊच शकत नाही.
"संघाचे कार्य हिंदू संस्कृतीवर आधारित आहे. हिंदू संस्कृतीत प्रतिज्ञा ही जीवनव्यापी कर्तव्याची बोधक असते".
महाराजांच्या जन्मतिथीपासुन तर मॄत्युपर्यंत प्रत्येक घटनांबद्दल अत्याधिक मतं, प्रतिमतं, वाद-प्रतिवाद आढळुन येतात. यातुन संदर्भ व पुराव्यांच्या आधार घेत, योग्य आणि खरी ती माहिती शिवचरित्र या ग्रंथातुन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.
आजच्या धकाधकीच्या जीवनात भाविकांना भगवंताची पठण पारायणरुपी सेवाभक्ती सुलभतेने करता यावी हाच या ग्रंथनिर्मितीमागचा उद्देश आहे.
महाराणी येसुबाई यांच्या जीवनावर लिहिलेली मराठी सारस्वतातील तिसरी कादंबरी.
दि. १ एप्रिल १९५५ ते १७ एप्रिल १९५५ या कालावधीत पुण्यास साहित्याचार्य श्री. बाळशास्त्री हरदास यांची झालेली व्याख्याने
पुण्यात दि. १९ एप्रिल ते ११ मे १९५६ या कालावधीत वेदातील राष्ट्रदर्शन (उत्तरार्ध) या विषयावर वीस व्याख्याने झाली, ती या ग्रंथाद्वारा प्रसिद्ध करण्यात येत आहे.