हे पुस्तक पांडित्यपुर्ण तयार केले असुनही त्याची भाषा सोपी आहे.
पु. ल. देशपांडे लिखित नाटक. हे नाटक उगीचच जीवनाचे सखोल दर्शन वगैरे घेण्याच्या आडवाटेने न जाता सरळसोट मार्गाने करमणुकीसाठी नाटके पाहायला जाणार्यांसाठी आहे.
१९७३ ते १९८२ या दशकात मी ज्या ऐकोणिसाव्या शतकातील कर्तबगार व्यक्तींच्या भावजीवनावरील कथा त्या १९८३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘पूर्वज’ या कथासंग्रहात समाविष्ट आहेत.
महाराष्ट्र् टाइम्स मध्ये निरनिराळया प्रसंगाने लिहिलेले काही लेख येथे संग्रहित केले आहेत. ते राजकारणबाहय अशा विषयांवर आलेत.
ज्ञानेश्वर नाडकर्णी हे कलासमीक्षक व नाटयसमीक्षक म्हणूण गेली कलासमीक्षक व नाटयसमीक्षक म्हणून गेली पन्नासएक वर्षे कार्यरत आहेत.
मूळ लेखक निकालोय् व्ही. गोगोल यांच्या डी. जे. कॅम्बेल याने केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून पु. ल. देशपांडे यांनी केलेले मराठी रूपांतर.
श्री. अमृतलाल वेगड देशातील पहिले चित्रकार आहेत ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि त्या परिक्रमेच्या चित्रांची प्रदर्शने भरवली.
Apurvai is famous marathi book by P L Deshpade. Apurvai is a beautiful travelogue of a typical marathi middle class men.
दाट जंगलातल्या पाणझरीकाठी मचाणीवर तासनतास बसून पाण्यावर येणारे वाघ, बिबळे, अस्वलांचे निरीक्षण करताना केवढे रोमांचक अनुभव वाट्याला येतात, हेच या लेखकाने या पुस्तकात सांगितले आहेत.
अरण्यावाचन ही एक कला आहे. जंगलातील वन्य प्राणी व पक्ष्यांनी मागे सोडलेल्या अगम्य खाणाखुणांचा अचूक अर्थ लावणे म्हणजेच अरण्यवाचन.
खरेतर संवाद हा कुठल्याही नात्याचा पायाच. आमच्या डॉक्टरी पेशाततरं संवादाचे महत्व फार प्रकर्षाने जाणवते.
ज्या दगडांनी स्वामींना ठेचून मारले, त्याच दगडांचा उपयोग करून स्वामींचे भव्य स्मारक उभे राहिले.
देवदासी प्रथा हा विषय केवळ समाजशास्त्राचाही नाही तर समाजशास्त्राप्रमाणेच धर्म व धार्मिक संप्रदाय, देवताविज्ञान इत्यादींशी तो संबंधित आहे.
श्री. ज. गेले हे खरेच वाटत नाही. आज जसा स्मृतिदिन आहे, तसेच काही दिन ते गेल्याची जाणीव करणारे आयोजित केले गेले तरच श्री.ज. गेल्याची साक्ष पटते.
छत्रसाल. हा कोण? महाराष्ट्रात शिवाजी स्वराज्य उभे करीत होता. ते नेस्तनाबूत करण्यासाठी एकामागून एक मोगल सरदार चालून येत होते, आणि पराभूत होउन परत जात होते.
चित्रपटसृष्टीतील नटी. सिनेतारका. आम जनतेला - सुशिक्षित - अशिक्षित अशा तरूण पिढीला -
सकाळी बाकीचे कोणी ऑफीसात येण्याआधी मी तेथे पोहोचलेला असतो. सकाळी अशा वेळी नरीमन पॉइंटसारख्या वस्तीत जाताना जरा ओकेओके वाटते.
19 नोव्हेंबर 1976 पासून मुंबई सकाळ मध्ये सुरू झालेले चौफेर सदर 1996 मध्येही लोकसत्तेत दर शुक्रवारी येत आहे.
‘चौफेर’ या संज्ञेनेच परस्परांशी काहीही कोणत्याही प्रकारचा क्रमवार संदर्भ ध्यानात ठेवण्याची गरज भासणार नाही.
चौफेर सदरातील निवडक लेखांचा तिसरा खंड प्रकाशित होत आहे. एखदया सदराचे तीन खेड प्रकाशित होण्याचा मराठी वृत्तपत्र सृष्टीतील हा पहिलाच विक्रम असेल.
लोकसत्ता मधील चौफेर सदराचा माधव गडकरी यांनी घेतलेला भावपूर्ण निरोप असंख्य मराठी वाचकांना चटका लावून जाणारा ठरला.
कोणत्याही राष्ट्राचा इतिहास महापुरुष घडवतात म्हणूनच महापुरुषांचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचे चिंतन प्रेरणादायक ठरते.
एखादी व्यक्ती जन्माला येते त्या वेळी तिला नावाआधी जात, धर्म चिकटतो, पुढे त्याप्रमाणे त्या व्यक्तीवर संस्कार होतो, जातीचा धर्माचा अभिमान बाळगून तो जगतो.
पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, नाचू आनंदे वारीच्या संगे अशी उदाहरणे या पुस्तकात वाचायला मिळतील.
Gard is a complete story book. Gard is written by Anil Awachat.
घर लिहिण्याची कल्पना मनात आली ती माझे काही स्नेहांजवळ बोलून दाखवली. त्यानंतर सकाळ चे त्या वेळेचे कै. संपादक श्री. मुणगेकर यांना ती पटवण्याचे काम यमुताई भागवत आणि मालिनीबाई तुळपुळे या माझे ज्येष्ठ मैत्रिणींनी केले.
या पुस्तकातील लेख निरनिराळ्या मासिकांत यापूर्वी आलेले आहेत. Golaberij is a famous marathii book. Golaberij is written by P L Deshpande.
करडं आकाश त्यातून एका लयीत होणारा हिमवर्षाव. तो मनाला सुखावतोय. घरात बसून ते रूप डोळा भरून नुसतं पाहणं मनाला पटत नाही.
महाराष्ट्र शासनाचे १९७४ चे "हरि नारायण आपटे" पारितोषिक मिळालेली ही कादंबरी आहे.
भारताबाहेरील देशात प्रवास करताना आलेले अनुभव.Jave tyanchya Desha marathi book is a travelouge written by P L Deshpande. Jave Tyanchya Desha is Versatile book.
वास्तविक स्त्रियांना केवळ चूल - मूल आणि साडया - दागिने या विषयातच नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रांत रस असतो
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकहाणीतील अखेरचा साडेचार वर्षांचा कालखंड अनेक राजकीय घडामोडींनी गजबजलेला आहे
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी सहज कोणालाही सांगितली तरी ती अद्भुतरम्य कादंबरी वाटण्याजोगी आहे. कोणीतरी आपल्याला ही कहाणी सांगतो आहे असा वाचकांना अधूनमधून भास व्हावा अशा त-हेने या कहाणीचे निवेदन केले आहे.
चाकोरी बाहेरचं जीवन जगलेल्या स़िययांच्या जीवनाविषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे.
विसाव्या शतकातील एका कर्तबगार लोकनेत्याचे हे चरित्र आहे. हा इतिहास आहे. शब्द न् शब्द सत्य आहे काहीही काल्पनिक नाही.
या आवृत्तीत गांधी टोपीचा प्रवास या लेखाचा अंतर्भाव केला आहे.
ह्या पुस्तकातल्या लेखात आलेले प्रसंग काल्पनिक असले तरी व्यक्ती काल्पनिक वगैरे नाहीत. वास्तवातल्याच आहेत. आता त्यांच्यापैकी बर्याच जणांना लाभलेलं मोठेपण अवास्तव आहे ही गोष्ट निराळी. Khogirbharati is a imaginary marathi story book. khogirbharati is a written by P L Dehpande.
पुढे बसलो तर धुरजळ, मांगे बसलो त उलाय अन मंधात बसलो त बैलबुजाळ असा हा माहोल. अख्खी जिंदगी अथूनतथून मीजमाशी पळल्या वानी ! माही अन हया गावाचीही. मी सरपंच हया गावचा.
महाभारत हे आपले प्राचीन महाकाव्य. त्यात इतिहास किती? थोडा तरी नक्कीच आहे.
स्त्रियांचे लेखन या जगण्यातुन उमलेले तर ते सहज तुमच्या आमच्या जीवनानुभवाचे एक अंग होउन जाईल.
मराठी विनोद या प्रबंधाच्या अभ्यासात मराठी वाड्.मयातील 1970 पर्यंतच्या - प्रामुख्याने श्री. कृ. कोल्हटकर ते पु.ल. देशपांडे यांच्यापर्यंतच्या काळातील विनोदी लेख आणि कथात्म विनोदी लेख यांचा समावेश झालेला आहे
हे पुस्तक पत्रकारितेचे विद्द्यार्थी व अभ्यासक यांच्यासाठी विशेष उपयुक्त.
सुलोचना, स्नेहप्रभा प्रधान, जयश्री गडकर, मीनाक्षी, नंदा, शोभना समर्थ, रत्नमाला, उषाकिरण, कुसुम ठेंगडी, चित्रा आणि रेखा या भगिनी, उमा अशा अनेक स्त्री-कलावंतांवर त्यांना प्रत्यक्ष भेटून लिहिलेले लेख या पुस्तकात आहे.
पु. ल. लिखित तीन एकांकिकांचा संच.
ग्रामीण क्षेत्रातील तरूणांचा ओढा शहरात जाउन नोकरी मिळविण्याचा असतो.
समाजसेवा हे एक व्रत आहे. या व्रताचा अंगिकार केलेल्या प्रत्येक समाजसेवकाला समाजाच्या अंतरंगाचा शोध घ्यावा लागतो
खांद्यावर शाल घेउन निमाताई ओसरीवर आल्या. दहा वाजत आले होते तरी उन्हात बरे वाटत होते.
निर्धार ते लोकसत्ता हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील माझे जीवन - प्रवासाचा गंथ वाचकांसमोर ठेवताना एक संकल्पित कार्य पुरे झाले, माझे समृध्द अनुभवाचे सार मी ग्रंथित करू शकलो, यामुळे मी साहजिकत आनंदी आहे.
हे प्रवासर्णन हे लगेच ध्यानात येईल. आवडीनं प्रवास करणार्यांपैकी मी असल्याचा आरोप माझे हितशत्रूही माझ्यावर करणार नाहीत.
1927 साली एक मुलगी म्हणून जन्मले. थोडं कळायला लागल्यापासून ऐकायला लागायचं आजीचं बोलणं :
परिक्रमा चा तिसरा खंड साकारण्याचे संपूर्ण श्रेय केवळ दोन माणसांचे! श्री. मधुकाका कुलकर्णी व त्यांचे पुत्र श्री. उपेंद्र कुलकर्णी हयांचे. कारण परिक्रमा चे पहिले दोन खंड प्रकाशित झाल्यावर तिसरा खंड काढावा, असे मला खरोखरच वाटले नाही आजही वाटत नाही.
1986 ते 1997..... बघता बघता, किंबहुना लिहिता लिहिता अकरा वर्षे एका सदराचा प्रवास झाला हे माझे मलाच खरे वाटत नाही. या सदरातून प्रसिध्द झालेल्या लेखांचे पुस्तकरूपे चार खंड प्रकाशित झाले, हे तर त्याहून अविश्वसनीय वाटत आहे.
आपले राष्ट् ज्या मूलभूत पायावर आधारलेले आहे, तो अधिक मजबूत करण्याकरता, वेळोवेळी प्रभावी परिवर्तने आवश्यक आहेत.
साहित्यिक जगातील वृत्ती आणि प्रवृत्ती यांवर खुसखुशीत शैलीत दिखुलासपणे केलेली ही टीका आणि टिप्पणी.......
पोलीस - शिपाई भरती आणि सैन्यदलातील सिव्हिलीयन नोक-यांसाठी पुस्तकाचे प्रयोजन केलेले आहे.
प्रश्नच प्रश्न. अगदी उत्तरं शोधतांनाही उद्भवणारे प्रश्न! पण प्रश्न सुस्त, निर्जीव समाजाला पडत नाहीत.
पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा, लेखनाचा एकदा खजिना उघडला ही दिपून जाण्यात काय आनंद असतो ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही.
Purvarang is Very nice story of his journey to eastern countries. Purvarang isd written by P L Deshpande.
राजकुमारी डायना ही प्रथम स्त्री आहे, माता आहे आणि नंतर, राजकुमारी आहे, प्रिन्सेस ऑफ वेल्स आहे. पण राजघराणे हे विसरले.पती चार्ल्स हे विसरला.
रामायण ही वाल्मीकीची अजरामर अशी साहित्यकृती. पण त्या महाकाव्यात शतकानुशतके अशी काही भर पडत गेली आहे
भारतीय ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या अमृता प्रीतमचं नाव ऐकलं नाही अशी साहित्यप्रेमी व्यक्ती विरळाच आढळेल. `Rasidi Ticket' is autobiography of Amruta Pritam.
डॉ. गोविंद गारे हे एक चिकित्सक अभ्यासक व संशोधक म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.
गेल्या पन्नास वर्षातील माझे वाड्.मयीन कारकीर्दीत महाराष्ट्रातील माझेवर आणि माझे लेखनावर लुब्ध असणारे माझे विविध क्षेत्रांतील उच्चपदी असणारे माझे मित्र आणि माझे सर्वसामान्य वाचक यांची मित्रांनी यातील महत्वाची पत्रे वाचल्यानंतर या पत्रांचा संग्रह तुम्ही प्रसिध्द करा असा आग्रह धरला.
मागासजातींच्या लोकांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे, शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात यासाठी शाहू छत्रपतींनी जे महान ऐतिहासिक कार्य केले त्याची नोंद अर्वाचीन कालातील महाराष्ट्राचा एवढेच नव्हे तर भारताचा इतिहास लिहिणार्यांना करावीच लागेल हे नि:संशय!
फिक्या निळया रंगाचा, थोडासा सुरकुतलेला जुना शर्ट आणि जुनीच, त्या शर्टाला न शोभणारी तपकिरी छटा असलेली पँट अशा वेशात हेमंत थत्ते सायकलवरून ऑफीसच्या गेटपाशी उतरला.
मुमताज रहिमतपुरे लिखित "सोनपाउली" हा नाटयसंग्रह आहे
आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष सौंदर्य म्हणजे नुसते दिसणे नव्हे, असणे सुध्दा ! सौंदर्य हे उत्तम आरोग्याचे सार आहे.
पु. ल. देशपांडे यांनी रॉबर्ट आणि एलिझबेथ ब्राऊनिंग यांच्या काव्यांतून, जीवनाविषयक नाट्य आणि चरित्र ग्रंथातून प्रेरणा घेऊन हे नाटक लिहिले आहे. Sundar Mi Honar is multidimensional play, unlike humorous writing by Pul, this is bit serious in nature; Sundar Mi Honar is the story of hope and liberation; from the mental to some extend physical world conflict....
या पुस्तकातील कथा 82 ते 84 या कालावधीत लिहिल्या व त्याच काळात पूर्वा आणि स्त्री च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या आहेत.
वारली चित्र संस्कृती हा वारली चित्रकला परंपरेची माहिती देणारा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ. वारली जमातीच्या लोकजीवनाचे व धार्मिक जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या विविध चित्राकृतींतून दिसते.
देशाच्या स्वातंत्र चळवळीत निरनिराळया पक्षांत राहून ज्यांनी काम केले अशा देशभक्तांची आणि कार्यकर्त्यांची आत्मचरित्रे आज मराठी भाषेत विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.
कर्नाटक हे आपले शेजारी राज्य. तेथे पुष्कळ इतिहास घडला आहे - तो राजकीय आहे तेवढाच, किंबहुना त्याहूनही अधिक सांस्कृतिक आहे.
विभाग 1 विभाग 1 शोध गोपाळरावांचा आगरकारांची प्रेतयात्रा आगरकरांचे अज्ञातपत्र गोपाळराव जोशी यांचे माफीपत्र वामन शिवराम आपटे न्यायालयात न गेलेला खटला वाग्युध्द बाळ -
Art is an intrinsic part of the social life of the adivasis. The main source of their art is nature. Its medium is nature and it explores nature. The adivasi art has been a herculean support to indias cultural progress.