Gajanan Shankar Khole
आपला भारत ही देवांची भूमी, ऋषिमुनींची भूमी. देव आणि ऋषी यांचे वास्तव प्रामुख्याने नद्या आणि पर्वत यांमध्ये झाले, अशा प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या माहितीने समृद्ध असा हा पिढ्यान पिढ्या उपयुक्त ठरणारा ग्रंथ.
प्रत्येकाला आपल्या कुळाचा अभिमान वाटत असतो पण कुल म्हणजे काय ? आपल्या कुळाची धार्मिक गोष्ट करण्याची बांधिलकी असतेच त्यालाच कुळधर्म म्हणतात
पुराणोक्त २१ गणपती पूजा-उत्सव, उपासना, आराधना आणि गणपती आनुषंगिक वगैरे या ग्रंथातील प्रकरणे घरात निरंतरचा ठेवा म्हणुन असलाच पाहिजे.