भारत-रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे थोडक्यात जीवनचरित्र.
मुलांमधील सद्गुण वाढावेत म्हणून निनाद बेडेकर लिखित छ्त्रपती शिवाजी हे पुस्तक वाचनीय आहे.
1932 - 33 साली नाशिकच्या तुरूंगात असताना मी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. ते लिहिल्यानंतर धडपडणारी मुले हे पुस्तक लिहिले.
गोट्याचे नाव कोणाला माहीत नाही? ह्या मुलाने अख्ख्या महाराष्ट्रात गडबड उडवून दिली.त्याची कल्पकता चौकसवृत्ती, धाडस, खेडकरपणा, वक्तृत्त्व, एक ना दोन शेकडो गुणांमुळे तो खेळगड्यांचा आवडता झाला आहे.
मीरा गुणारी अनुवादित "इन कॅमेरा" हा नाटयसंग्रह आहे
प्रसिद्ध लेखक भा. द. खेर लिखित ‘लोकमान्य टिळक’ यांचे चरित्र.
रत्नाकर मतकरींच्या नाटकांचा अभ्यस : आजपर्यंत मतकरींच्या नाटकांची जी समीक्षा होत आली, ती तात्कालिक, एकेका नाटकापुरती मर्यादित आहे. क्वचित काही नाटकांच्या समीक्षांचे संपादन एकत्रितपणे झाले. परंतु त्यांच्या नाटकांचा समग्र सविस्तर विचार अद्याप झालेला नाही. तो प्रयत्न डॉ. सुनीता कुलकर्णी यांनी या प्रबंधात केला आहे. त्यांची प्रकाशित व अप्रकाशित नाटके येथे...
एकंदर करुणाष्टकातील माझ्या दृष्टीने महत्वाची सात करुणाष्टके आणि पसायदाने, यांचाच विचार या पुस्तकांत केला आहे.-डॉ. सुनीती सहस्त्रबुद्धे