हॉलिवुडच्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी व अमेरिकेच्या कोषागाराच्या सचिवाचा मुलगा अशादोघांचे अत्यंत योजनाबद्ध व धाडसी अपहरण केले जाते.पोलिस खाते,सरकारी यंत्रणा व एफ.बी.आय. हे गुप्तचर खाते यांची मती गुंग होते.
आर यू आफ्रेड ऑफ द डार्क? ही कादंबरी काहीशी एखाद्या ‘सायन्स फिक्शन’च्या वळणानं जाते.आपल्या पतींच्या खुनाचा बदला घेणाऱ्या दोन सामान्य ,पापभीरु स्त्रियांच्या लढयाची ही कथा आहे.
`BermudaTriangle is Marathi Translation of English Book `Bermuda Triangle' by Charles Berlitz
`Bloodline 'is Marathi Translation of English Book `Bloodline' by Sidney Sheldon.
"भारताचा इतिहास वीरांच्या पराक्रमाने भरलेल्या आहे. आजही आमच्या देशात वीर आहेत; परंतु त्यांच्यांत निष्क्रियता आलेली आहे. ती घालवून देशात चैतन्य उत्पन्न करण्याचे काम करणारा असा हा ग्रंथ आहे. प्रत्येक पानावर वीरश्रीने भरलेला पूर्वेतिहास आहे. विषयाची मांडणीही मोठ्या उत्तम भाषेत केली असून त्यात साहित्यिक गुण आहेत, शैली आहे नि भाषेचा गोडवा आहे.
`Godfather' is Marathi Translation of English Book'Godfather' by Mario Puzo
श्री. गो.ना. दातार हे कुमारवयात माझे मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कांदंबरीकार. त्यांच्या कादंब-या म्हणजे कमालीची रंजकता आणि कल्पकता.
कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर तुम्हाला त्यात प्राविण्य मिळवायला हवं, ‘मास्टर ऑफ द गेम’ बनायला हवं! केट ब्लॅकवेलचं हे ब्रीदवाक्य होतं.
`मॅटर्स ऒफ द हार्ट,...हॄदयातून उफाळून येणाऱ्या प्रेमाची एक जगावेगळी कहाणी....
लोकप्रिय अनुवादकार श्री. विजय देवधर यांच्या खास प्रवाही शैलीतून उतरलेला, मन खिळवून ठेवणारा, आणखी एक जबरदस्त अनुवाद!
रिचर्ड वायनर यांच्या The Devil's Triangle वर आधारित
जबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीरसंपदा या दोन दैवी देणग्यांच्या जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहस करू शकतो,हे‘पॅपिलॉन’ वरून समजेल.
युरूग्वे एअर फोर्सच्या ‘फेअर चाइल्ड एफ् 227’ ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली.
50 हून जास्त आवृत्त्या विघालेल्या फ्रेंच राज्याक्रांतीवरील विलक्षण घटनांनी भरलेल्या महान ऐतिहासिक कादंबरीचा रसाळ अनुवाद.
सिसिलियन ही एका लुटारूच्या दुर्दैवी जीवनाची कथा आहे.
‘स्पेस ट्रँगल’ ही काल्पनिक विज्ञान कादंबरी.
`Sphinx' is Marathi translation of English Book `Sphinx'by Robin Cook
त्याला हवी आहे सत्ता. एक साधा वकील असलेल्या ऑलिव्हर रसेलच्या दैवात लिहिलंय अमेरिकेचं राष्ट्रपदीपद...
`The Doomsday Conspiracy' is Marathi Translation of `The Doomsday Conspiracy' by Vijay Deodhar
मारिओ पुझो यांनी निर्माण केलेल्या कॉर्लिऑन फॅमिलीतील पात्रांवर आधारुत नवीन कादंबरी
आतापर्यंत ज्या-ज्या देशांनी हुकुमशाही अनुभवली त्यांचे दुःख अपार आहे. यातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना दीर्घकाळ संघर्ष केल्याची उदाहरणेही सापडतात. अशा क्रूर व अमानवी हुकूमशहांचे चित्रण डॉ. संजय कप्तान यांनी 'दि ग्रेट डिक्टेटर्स' मधून केले आहे. यात निकिता कुश्चेव्ह, बेनिटो मुसोलिनी, ट्युजिलो, अहमद सुकार्णो, कमल अतातुर्क यांसारखे हुकुमशहा वाचून लोकशाहीचे...
डूना इव्हान्स... सिडने शेल्डन यांच्या नायिकांच्या परंपरेला शोभेल अशी नायिका... सुंदर, बुद्धिमान आणि धाडसी...
अमिरिकेतल्या शिकागो व न्यूयॉर्क सारख्या शहरी बांधकाम क्षेत्रात उतरलेल्या एका महिला उद्योजकाची ही कहाणी.
एक जबरदस्त चक्रव्यूहाची चित्तथरारक आणि खिळवून ठेवणारी कथा