मराठयांच्या इतिहासामध्ये नानासाहेब पेशवा याची कारकीर्द ही अनेक दुष्टीने वेगळी व बोधप्रद आहे.
कोविड १९ ने घातलेल्या धुमाकुळाने पुरविलेल्या बी-बियाण्यांद्वारे पुढिल काळात उदंड पिकणाऱ्या साहित्यशिवाराला,त्या साऱ्या वाताहतीचे साक्षेपी चित्रण करणारे हे पुस्तक पायाभूत खतपाणी पुरवत राहील
भारतीय लष्कराचे कर्तृत्व, कर्तव्यनिष्ठा आणि जिवंत कर्मयोग यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
काश्मीरचा इतिहास, पाकिस्तानने केलेले आक्रमण आणि त्यानंतर ...! या विषयावर चर्चा करणारे मराठीतील एकमेव पुस्तक. Buy Kalam 370 + 35 A by Arvind V Gokhale / Vasudeo Kulkarni - Marathi Book kalam 370+35A |
केल्याने होत आहे रे : एस.एस.सी बोर्ड, बालभारती व दीनदयाळ हॉस्पीटल असे 55 वर्षे लेखक श्री. शंकर थत्ते यांनी अधिकारपदावर काम केले आहे. शालेय शिक्षणापासून बव्हंशी शेवटपर्यंत त्यांना प्रतिकूलतेशी सामना करावा लागला.
पाकिस्ताननामा, आय.सी. - 814 कारगिल ते कंदहार, पाकिस्तानात साठ वर्षे अल काईदा ते तालिबान आणि असाही पाकिस्तान, यानंतरचे संघर्ष बलुचिस्तानचा हे अरविंद व्यं. गोखले यांचे पाकिस्तानशी संबंधित असे सातवे पुस्तक.
तात्या टोपे म्हणजे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व ! अशा एका कर्मयोग्याचे चरित्र म्हणजेच प्रस्तुत चरित्र ग्रंथ होय !