List of products by publishers Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha

Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
More

Showing 1 - 47 of 47 items
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  आता असं बघा, आश्रय घेणं आणि आधार किंवा मदत घेणं, यामध्ये आपण काही फरक मानतो का? जर कुणाला उभं राहता येत नसेल तर त्यानी मदत घेणं हे स्वाभाविक आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  मौनाची सहजस्फूर्त गती म्हणजेच ध्यान होय. अशा रीतीनं ही अनादि अनंत यात्रा चालू आहे....

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF Out of stock

  सात्विक विश्वशक्ती व दुष्ट विश्वशक्ती ह्या कशा आहेत, ह्यांचे परस्परांचे कार्य कसे चालते हे समजण्याकरिता मी जी प्रयोग केले व अनुभव घेतले ते या ग्रंथात आहेत.- न.खं. क्षीरसागर

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF

  Not Available In Stock This English Book is translation of Marathi Dasbodh containing more than 7000 Ovis.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF

  देवी, दुर्गा, लक्ष्मी, महालक्ष्मी, भवानी यांची खास, निवडक स्तोत्रे, कवचे, अष्टके, सूक्ते-पाठविधी व फलश्रुतीसह.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  बाळ बोबडे बोलतेI वाकडे-तिकडे फेंगडे चालतेI अशी गंमत-जंमतIआणि आईला रमवीतेI

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,080 Rs.1,200 -10%OFF In Stock

  Gatha of Saint Tukaram English Prose Translation by D A Ghaisas

  Rs.1,080 Rs.1,200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  श्री. मराठे पेशाने सिव्हिल इंजिनिअर , पण त्यांना लहाणपणापासूनच भगवद्गीतेची आत्यंतिक ओढ होती. इंजिनिअरींग व्यवसायांतून पूर्णपणे निवृत्त झाल्यावर त्यांना संबंध गीता मुखोदत करण्याची प्रेरणा झाली

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  वि. स. खांडेकर ह्यांची पहिली कादंबरी हृदयाची हांक

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF Out of stock

  जिथे ज्ञान आहे, तिथे जाणीव आहे तिथे मीपणा संपतो, अरे तुरे संपते, तुझे माझे संपते, तिथे फक्त जाणीवच असते, असे भारतीय तत्वज्ञान म्हणते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  नद्या, सागर, पर्वत, पशुपक्षी, भूमी, आकाश आणि मनुष्यमात्र या सर्वांविषयी त्यांना वाटत असलेली आत्मीयता जीवनयोग पुस्तक वाचत असतांना मला जाणवत होती.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  अनेक वर्षांनंतर त्या पुन्हा खादीग्रामला आल्या. त्यांच्या येण्याचं निमित्त साधून आम्ही कार्यकर्त्यांच एक शिबिर आयोजित केलं होतं. शिबिरात त्यांची बरीच व्याख्यानं झाली.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  भक्तिज्ञानवैराग्यादि गुणांचें महत्व पटवून देण्याच्या उद्देशानें सांप्रतचा प्रयत्न आहे.प्रथमतः मंगलाचरण, नंतर भजन, नंतर प्रतिपाद्य विषयांचे आद्यपद किंवा अभंग, त्यानंतर पूर्वरंग आणि शेवटीं उत्तररंग अशा क्रमानें तीनहि भागांची मांडणी केली आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  ’कृपादृष्टीच्या चांदण्यात’ या त्यांच्या पुस्तकांतून गर्भितार्थ मतितार्थ समजून घेऊन उन्नत जीवनाची अनुभूती घेता येईल.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF Out of stock

  सदगुरुंच्या आदेशानुसार या छॊट्या ग्रंथात कुंडलीनीशक्तीविषयी अत्यंत गुप्त आणि दुर्मिळ माहिती उकलून दाखविलेली आहे.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  मुहूर्ताची गाणी, मंगलाष्टके, उखाणे, विहिणी, डोहाळे, बारशाची गाणी, बाळाची आकर्षक नावे सारे एकाच काव्य संग्रहात.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  मुण्डकोपनिषदाचा अनुष्टुपात विस्तारित टीकात्मक अनुवाद (गद्यभावार्थासहित).

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.59 Rs.65 -10%OFF

  ह्या संचात नाट्यगीतांचे सुलभ नोटेशन्स दिलेले आहे.

  Rs.59 Rs.65 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF

  श्रीनारायणाच्या भक्तीनेच आपला उद्धार होणार हे मुमुक्षूच्या मनाने दृढ केल्यावर भक्ती कशी करावी हा प्रश्न त्याच्यापुढे साहजिकच उभा राहतो. या प्रश्नाचे ’ नवविधा भक्तीने देवाला भजावे’ असे उत्तर भक्तिशास्त्रकारांनी व संतानी दिले आहे. ह्या नवविधा भक्तीचाच सविस्तर विचार प्रस्तुत ग्रंथात केला केला आहे.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  Student's own Pocket Dictionary [Illustrated]English-Marathi

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  श्रध्देया विमलाजी ठकार यांच्या व्याख्यानांची आमच्या प्रकाशन संस्थेने जी साहित्यपुष्पे प्रसिध्द केली त्यांच्या मालिकेतील प्रयाणोत्सव हे आणखी एक विकसित सुगंधी पुष्प् आज जीवनयोगी साधकांना सादर करताना आम्हाला आनंद वाटत आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF

  ईश्वरसाधनेचे जे चार मार्ग-भक्ती, ज्ञान, कर्म, व योग- असे आहेत. त्या सर्वांचा समन्वय ’अर्चना’ या भक्तीच्या अंगात म्हणजेच पूजाविधीत केलेला आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.68 Rs.75 -10%OFF Out of stock

  वैद्य श्री अनंतशास्त्री दातार यांनी रुद्रावर लिहिलेले हे पुस्तक नाविन्यपूर्ण आहे. रूद्रातील प्रत्येक महत्वाच्या शब्दाच्या अर्थाचे व आशयाचे पदर त्यांनी उलगडून दाखवले आहेत.महावस्त्र उलगडल्यावर त्याच्या काठपदराचे, नक्षीचे वैभव डोळ्यात भरावे, तसे हे पुस्तक वाचताना रुद्राचे वैभव जाणवते.

  Rs.68 Rs.75 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.32 Rs.35 -10%OFF In Stock

  समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या अकरा मारूतींची माहिती देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.समर्थांच्या जीवनात मारुतीचे जे स्थान होते ते सांगणे व ते तसे का होते हेही सांगणे हा ह्या पुस्तकाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.

  Rs.32 Rs.35 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  एक शरीरसामर्थ्य आणि दुसरें मनस्सामर्थ्य. ह्यांत मनस्सामर्थ्य जरी श्रेष्ठ आहे तरी त्याला शरीरसारर्थ्याची आवश्यकता ही असतेच. म्हणजे ही दोन्हीही परस्परावलंबी आहेत.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.32 Rs.35 -10%OFF

  श्री गुरूगीता ही सदगुरूंचा महिमा वर्णन करणारी केवळ मंत्रमय सरस्वतीच आहे. अनिष्ट निवृत्ति करून इष्ट प्राप्त करून देणारी श्रीगुरुचरित्रांतर्गत सार्थ श्रीगुरुगीता.

  Rs.32 Rs.35 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  श्री साईसच्चरितात सांगितल्याप्रमाणे महानुभाव श्री साई यांचा प्रताप अनिर्वचनीय आहे. त्यांच्या कथा भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा छंद अनुवादाकाराला लागला आणि त्याचा ग्रंथ होऊन वाचकांच्यासमोर आला आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF

  ’केशव भिकाजी ढवळे प्रकाशन’ प्रकाशित ‘सार्थ अष्टावक्र’

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF Out of stock

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.765 Rs.850 -10%OFF In Stock

  रामचंद्र कृष्ण कामत लिखित ‘सार्थ श्रीएकनाथी भागवत’

  Rs.765 Rs.850 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  नागेश वासुदेव गुणाजी लिखित ‘सार्थ श्रीमद्भगवद्गीता’

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.630 Rs.700 -10%OFF

  जोगमहाराज लिखित ‘सार्थ श्रीतुकारामाची गाथा’

  Rs.630 Rs.700 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF

  Not Available In Stock श्रीदत्तजयंती म्हणजे मूळ दत्तावताराचा जन्मोत्सव आहे.

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,260 Rs.1,400 -10%OFF Out of stock

  Shri Eknathi Bhagawat English Translation with Sanskrit Text | Translation into English of the Marathi Commentary on the Eleventh Skandha of Bhagwat Mahapurana. By Saint Eknath | Original Marathi prose translation by Late Shri K. N. Athalye | Research and editing of the Marathi book by Late Shri R. K. Kamat | English prose translation by Shri D. A. Ghaisas.

  Rs.1,260 Rs.1,400 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  प्रख्यात संतकवी श्रीधर यांच्या श्रीहरिविजय या ओवीरूप ग्रंथाचे हे गद्यग्रंथाच्या स्वरूपातील आविष्करण आहे.- दिवाकर अ. घैसास

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF

  परमपूज्य सदगुरू श्री वासुदेव वामन बापट गुरूजी ह्यांच्या सान्निध्यात घडलेल्या अनुपमेय अशा पालखीसह परिक्रमेचा अभ्यासात्मक आढावा.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  व्रताची माहिती, व्रतकथा, पूजाविधी, आवश्यक तेथे विस्तृत निवेदन

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  श्रीअध्यात्मरामायं हे साक्षात भगवान शंकराने आदिशक्ती श्रीपार्वतीला सांगितले आहे.ह्या ग्रंथामध्ये श्रीरामचरित्राचे वर्णन करताना ठिकठिकाणी प्रसंगानुरुप भक्ती, ज्ञान, उपासना, नीति, आणि सदाचारांसंबंधी दिव्य उपदेश दिलेले आहेत.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.676 Rs.751 -10%OFF

  ब्रम्हनिष्ठ वामन रावजी वैद्य लिखित ‘श्रीगुरुलीलामृत’

  Rs.676 Rs.751 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF

  श्रीसमर्थ रामदासांचा जांब येथे जन्म झाला तेव्हापासून तो सज्जनगडावर त्यांनी समाधी घेतली तोपर्यंतच्या स्वामींच्या बहुविध जीवनकार्याचे परिपूर्ण समालोचन.अत्यंत रसाळ भाषेत लिहिलेले उत्कृष्ट चरित्र.भरपूर चित्रांसह.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ह्या तीन हि खंडातील प्रत्येक शब्द म्हणजे श्रीदेवांच्या आयुष्यभराच्या समर्थभक्तीचें आणि व्यासंगाचे फळच मानावे लागेल.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  मराठी-इंग्रजी-मराठी डिक्शनरी

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF Out of stock
  New

  सुलभ ज्योतिष शास्त्र - कृष्णाजी विठ्ठल सोमण Buy Marathi book Online at akashardhara

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  प्रत्येक नामधारी किंवा नाव असलेला माणूस स्वतःला ’मी-मी’ म्हणत असतो.हा मी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून रंग-रूप-आकार-कुल-गोत्र-भाग-विभाग-राज्य-देश-खंड यांनी मर्यादित असा कोणीतरी संस्कारित किंवा मर्यादित असा, व्यक्तिमत्वबद्ध किंवा साचेबद्ध माणूस असतो.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  अत्यंत रमणीय, प्रसन्न, उत्साहवर्धक व निसर्गान नटलेल्या महाबळेश्‍वरी श्र. विमलाजी आपल्या श्रोत्यांशी मोठया प्रेमानं, आर्जवानं आपलं अंत : करण मोकळं करून संवाद साधीत होत्या

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  व्रतवैकल्ये आणि धार्मिक सण यावर माहिती लिहिताना अचूकता येण्यासाठी माझ्या आईला, ओळखीच्यांना विचारले, समारंभ लक्षपूर्वक पाहिले आणि लक्षात आले की कोकणात आणि देशावरच्या चालीरीती दिल्या आहेत-सौ. मेघना पटवर्धन-गोरे

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 47 of 47 items