श्री दत्तात्रेय आणि श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे प्रत्येक भक्त असणे आवश्यक आहे असा एक ग्रंथ... वैज्ञानिक आणि आधुनिक तंत्रज्ञानासह संशोधन पुस्तक.
प्रत्यक्ष कर्दळीवनामध्ये खडतर परिक्रमा पूर्ण केलेल्या परिक्रमार्थींच्या अनुभूती.वाचकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र परिवर्तन आणि इच्छापूर्ती घडवून आणणा-या विलक्षण अनुभूती.
श्री. मोहन केळकर यांनी स्वतः १२६ दिवसांमध्ये ( ४ महिने आणि ६ दिवस ) पायी नर्मदा परिक्रमा केली. ती सर्व माहिती तपासून घेतली. त्यांनी हे पुस्तक लिहताना कोणत्याही नविन व्यक्तीला पायी नर्मदा परिक्रमा करायची असेल तर कोणकोणती माहिती आवश्यक आहे याचा सर्वांगिण विचार करुन हे पुस्तक लिहले आहे.
श्री दत्त संप्रदायातील सर्व परंपरांना एकत्र गुंफणारी अनोखी परिक्रमा श्रीदत्तात्रेयांनी २४ गुरु केले. २४ दत्तस्थानांचे मनोरम दर्शन घडविणारी विलक्षण परिक्रमा कलियुगात अत्यंत प्रत्ययकारी अनुभव देणारॊ अद्भुत परिक्रमा प्रत्येक दत्तभक्ताकडे असला पाहिजे असा ग्रंथ.
स्वर्गारोहिणीविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. महाभारतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कि अवतार समाप्तीच्यावेळी पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे गेले. प्रा. क्षितिज पाटुकले यांनी दोन वेळा स्वर्गारोहिणीला प्रत्यक्ष भेट देवून आणि अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून " स्वर्गारोहिणी : स्वर्गावर स्वारी " हे पुस्तक लिहले आहे.