पूर्व पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन त्यांनी मांड्लेल्या विचाधारांचा वेध.
प्रस्तुत पुस्तकात डॉ शिरवाडकर यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीच्या संकल्पनेची चर्चा करतानाच धर्मचिकित्साही केली आहे.विज्ञान आणि धर्म यांची तुलना करून त्यांचे स्वरुप स्पष्ट केले आहे.
मर्ढेकरांच्या कवितेतील महत्वाच्या विषयांचे कल्पनानिष्ट संशोधन कसे झाले, याचा घेतलेला वेध.
राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिककांना सहा वर्षांच्या करावासाची शिक्षा झाली आणि त्यांना दूर.... ब्रम्हदेशातील मंडाले येथील तुरूंगात डांबण्यात आले.
हा ग्रंथ वाचताना कुसुमाग्रजांचे जीवन आणि साहित्य एक्मेळाने उभे राहते आणि एका उदास आनंदाने चित्तवृत्ती भारुन जातात.
एक होता विल्यम शेक्सपिअर.तो जन्मला इंग्लंडमध्ये.घडला,वाढला इंग्लंडमध्ये.जगला अन मृत्यू पावला इंग्लंडमध्येच.पण आपल्या विलक्षण प्रतिभेच्या बळावर त्याने अवघ्या पृथ्वीला पालाण घातले.