Sharad Upadhye
अत्यंत दुम्रिळ अशी विविध स्तोत्रे,भूपाळ्या, पालखीची पदे,निद्राविडा,विविध देवतांच्या स्तुतींची अष्टके,अत्यंत रसाळ आरत्या आणि मुख्य म्हनजे शरद उपाध्ये यांची ह्रद्यस्पर्शी प्रवचने असलेले हे धार्मिक पुस्तक ही श्री दत्तात्रेयांची साक्षात वाङमयमूर्ती आहे.
फलज्योतिषशास्त्र हे असे एक शास्त्र आहे की ,जे इतर शास्त्रांप्रमाणे सिद्ध होऊ शकले नाही.
शरद उपाध्ये यांनी नरसोबावाडीच्या प्रवचनातून ओघाओघातून सांगितलेले काही विचार या पुस्तकात अंतर्भूत केले आहेत. तसेच दत्तप्रभूंच्या प्रेरणेने जे जे स्रत गेले ते त्यांनी या पुस्तकात नमूद केले हे.