List of products by publishers Jijai Prakashan

Jijai Prakashan
Jijai Prakashan
More

Showing 1 - 26 of 26 items
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  अकथित सावरकर - उडी : गाजलेली नव्हे; गाजविलेली । स्वप्नाळू क्रांतीकारक । सावरकरविरचित पराभूतांची यशोगाथा गोंधळलेले सावरकर : दलितोद्धार ते मनुस्मृती समर्थन । असत्य सत्याला घाबरते? । हिंदूत्व : जात-वर्णवर्चस्वाचं जाळ । एका माळेचे मणी? । क्रांतिकारक की इंग्रजमित्र? । फॅसिस्ट तंत्र : पुन्हा फाळणीकडे नेणार? । इतिहास लेखन : जातीचा चष्मा की राष्ट्रीय वृत्ती? ।...

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भ्हुषण म्हणजे दागिना असा अर्थ असलेला हा ’बुधभूषण’.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.900 Rs.1,000 -10%OFF

  “ शिवाजी महाराज मोठे प्रबळ असून, सामर्थ्यवान अशा अनेक प्रबळ शत्रूंना न जुमानता जरा जपून वागतात. त्यांची प्रजा त्यांच्या सारखीच मूर्तिपूजक असली तरी ते सर्व धर्मांना नांदू देतात. या भागातील अत्यंत धोरणी व राजकारणी पुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे.”

  Rs.900 Rs.1,000 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  छत्रपती संभाजीराजांची संघर्षगाथा चित्रमय स्वरूपात

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF Out of stock

  महान सत्यशोधक विचारवंत दिनकरराव जवळकर यांनी 'देशाचे दुश्मन' हे क्रांतीकारी पुस्तक लिहिले.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF Out of stock

  १८७३ मध्ये प्रकाशित झालेल्या प्रथमावॄत्तीतील मुखपॄष्ठाची प्रत.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  कर्मवीरांचे कार्य खरोखरच असामान्य आहे. ते जनतेचे नामवंत उद्धारक आहेत.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  क्रांतिज्योती एक सुलक्षणी मुलगी, आदर्श गृहिणी, उत्तम विद्यार्थिनी, आदर्श शिक्षिका, आज्ञाधारक सून, कष्टाळू पत्नी, चौकस व्यवस्थापक, हाडाची कवयित्री, धुरंधर सत्यशोधक, ज्वलंत समाजसेविका अशा नाना गुणांनी संपन्न होत्या.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  स्वराज्यात महिलांचा अत्युच्च आदर होता. महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार असत. त्यासाठी शिवरायांनी स्वत: आपल्या कुटुंबापासून हा आदर्श घालून दिला होता.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF Out of stock

  महाराणी येसूबाईंचे चरित्र अभ्यासताना त्यांचे प्रगल्भ विचार, निस्पृहता, स्वराज्याविषयीचे प्रेम व निष्ठा, संकटे पचविण्याची ताकद, सहनशीलता, साहसीवृत्ती, धीरोदात्तपणा असे अनेक महत्त्वपूर्ण गुणांची खाण असलेल्या येसूबाई असाव्यात असे निश्चितपणे वाटते.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF Out of stock

  सत्यशोधक समाजाची सव्वाशे वर्षे सत्यशोधक समाजाचा विदर्भ प्रवेश वेदोक्त प्रकरणाची शताब्दी.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  चळवळींना उद्धस्त करण्यासाठी ब्राह्मणांनी प्रतिचळवळी यशस्वीपणे राबवल्या, त्याच सूत्रानुसार ब्राह्मणांनी लिहिलेला धादांत खोटा खोटा इतिहास उद्धस्त करण्यासाठी ‘प्रतिइतिहास’

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  "राजमाता जिजाबाई" हे जिजाऊंचे वैशिष्ट्यपूर्ण चरित्र महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मा. मा. सां. कन्नमवार यांनी लिहिलेले आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.5 Rs.5 -10%OFF

  शिवरायांच्या आयु्ष्यातील पन्नास वर्षांपैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ.

  Rs.5 Rs.5 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  छत्रपती संभाजी महाराज केवळ ३२ वर्षे जगले. या कालखंडातही जगाने नतमस्तक व्हावे असे कार्य केले.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये हा ग्रंथ लिहिला. शेतक-यांच्या विदारक परिस्थितीचे चित्रण यात करुन त्याच्या विकासाचा मार्गही सांगितला आहे.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  शिवाजी महाराज आज आले तर.. ह्या कल्पनेने शिवचरित्र अभ्यासावे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  अनेक प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरं देणारं, माहितीपूर्ण वाचनीय पुस्तक

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF In Stock

  शिवपुत्र छत्रपती शंभूराजे

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF In Stock

  शिवइतिहासातील शिवरायांच्या कर्तृत्त्वाचे खरे अवलोकन केल्यास असे दिसून येईल की, त्यांचा संघर्ष हा अन्यायाविरुद्धचा होता.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  गुजराथेतील एका भगिनिवर झालेल्या न्यायालयातील सामाजिक अन्यायाविरुध्द चिडुन ताराबाईंनी हे पुस्तक अतिशय सौम्य भाषेत लिहिले आहे.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  शिवधर्माची प्रेरणा म्हणून जिजाऊंचे स्थान अत्युच्च ठरले आहे. केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक व धार्मिक दृष्टीने जिजाऊंकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन या निमित्ताने पुढे येत आहे.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  मूलतः संभाजी महाराज कसे साहसी व झुंजार सेनानी, कर्तव्यदक्ष राजा व प्रजाप्रिय असे शिवपुत्र म्हणून शोभेल असेच व्यक्तिमत्त्व होते याचे यथार्थ चित्रण केले आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF

  ८६ वर्षे आयु्ष्य लाभलेल्या महाराणी ताराराणीने  शिवाजीमहाराज ते रामराजे व नानासाहेब पेशवे यांची कारकीर्द जवळून पाहिली. मराठा राज्याची मराठ्यांच्या इतिहासाची इतकी प्रदीर्घ व लक्षणीय साक्षीदार इतिहासात इतर कोणीही नाही.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 26 of 26 items