नवनाथ रचित अतिप्रभावी 250 शाबरी मंत्र
४०० लघुउद्योगांचे हमखास यशस्वी असे फॉम्युले.
६०० लघुउद्योग ह्या पुस्तकात घरगुती स्वरुपाचे उद्योग दिलेले आहेत.
बाल आहाराची हसत खेळत शास्त्रीय माहिती
डोळे दिपतील अशा त-हेचे दैवी तेज निर्माण करणारे.
श्री सद्गुरु स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज चरित्र व मार्गदर्शन. Mumbai, Thane 2 Days delivery* (Only on working days)Free shipping above Rs. 999/-
कल्पवृक्षाच्या छायेत या माझे ग्रथाच्या प्रसिध्दीनंतर बराच काळ लोटला. तरी मी दर महिन्याला श्री भविष्यदर्शन मासिकाच्या निमित्ताने वाचकांना भेटत असतो
या ग्रंथात मुख्यत्वेकरुन भक्तियोगाची व ज्ञानयोगाची चर्चा केली आहे.
जन्मतारखेवरुन संपुर्ण भविष्य सांगणारा अलौकिक ग्रंथ.
अंकशास्त्र हे आजकाल फलज्योतिषशास्त्राप्रमाणेच भाग्यफलादेशविषयक विवेचनाची एक प्रमुख शाखा होऊन बसले आहे.
आपल्या बाळाचे नाव काय ठेवाल
सेट सवलतीत - २६००/- । पोस्टेज खर्च - ३००/- । एकूण २९००/- । अरेबियन नाईटस भाग १ ते १६. `The Book of the Thousand Nights and One Night' by Richard Burton मराठी अनुवाद गौरी देशपांडे यांनी केला आहे. (पुस्तके दुर्मिळ आहेत, काहींची कव्हर जरा जीर्ण झालेले आहेत पण आतला भाग एकदम व्यवस्थित आहे याची कृपया नोंद घ्यावी.)
मुद्रा उपचार पद्धती ‘आरोग्य मुद्रा’ विविध रोग निवारणासाठी उपयुक्त आणि लाभदायक हस्तमुद्रा.
अष्टावक्र गीता मुळ संस्कृत श्र्लोक संपुर्ण मराठी अनुवाद व्याख्येसह.
पुस्तकात अस्पृश्य मुळचे कोण, या प्रश्नाचा सर्व बाजुंनी शोध घेण्याचा प्रयत्न तर करण्यात आलेला आहेच, परंतु त्यासोबतच त्या प्रश्नांशी संबंधीत अन्य बाबींचाही सांगोपांग उहापोह झालेला आहे.
महात्मा फुले लिखित अस्पृश्यांची कैफियत व इतर गाजलेले लेख.
अथर्ववेद- अथर्ववेदाचे संपूर्ण सुंदर मराठी भाषांतर बारा अध्याया सहित.
रमेश रघुवंशी लिखित आत्मविश्वास कसा वाढवावा.
भरपुर संधी असणारे अत्याधुनिक उद्योग.
या पुस्तकातील कथा केवळ मनोरंजनात्मक नसुन ख-या अर्थाने त्या बोध कथा आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भगवान बुद्ध व बौद्धधर्मावरील अतिशय गाजलेली भाषणे.
हिंदु कायदा विधेयकावरील संसदेतील प्रदिर्घ चर्चेचा सारांश आणि राजीनाम्यावरील सविस्तर निवेदन.
वस्तु दोष निवारणासाठी व घरात सुख समृद्धीसाठी व्यवसायात यश येण्यासाठी काही उपयुक्त अनुभविक तोडगे.
भारतीय राज्य घटनेचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होते हे पुराव्याने सिद्ध करणारे पुस्तक.
तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत भारतीय राज्यघटना संपूर्ण प्रमाणभूत आवृत्ती
विवेक जोशी लिखित भरभराटीचे उद्योग.
हे पुस्तक म्हणजे तुमचे भुत-भविष्य जाणुन घेण्याची गुरुकिल्लीच.
उल्हास राजज्ञ लिखित अकबर आणि बिरबलाच्या छानदार गोष्टी अगदी सहज, सुलभ भाषेत.
दुस-याच्या मनातील विचार जाणण्याची विद्या बॉडी लँगवेज.
सर्वांनी वाद्द्य शिकावे व वजवावे म्हणून हा अनमोल नोटेशन संग्रह.
जगात वागावे कसे ? हे सांगणारे अतिप्राचीन अतिशय गाजलेली चाणाक्य नीती.
जगात कसे वागावे हे सांगणारी अतिप्राचीन अतिशय गाजलेली चाणाक्य सुत्रे
चेहरा व त्यावरील लक्षणांच्या अभ्यासाद्वारे तुम्हांला स्वत:ची शक्तिस्थाने व कमकुवतपणा तसेच सुप्तशक्ती व मर्यादा यांची जाणीव होऊ शकते.
चिमण्या बाळापासुन कोडग्या मुलापर्यंत संगोपनापासुन सुश्रुषेपर्यंत बालविकास, आहार व आजारांबद्दल हसतखेळत वैद्यकीय मार्गदर्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितांमध्ये स्वाभिमानाचा अंगार पेटविणारी निवडक भाषणे भाग २ रा.
धम्माल बालगीते देशभक्तीपर गीतांचे नोटेशन.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जीवनकथा.
डो बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे, रमेश रघुवंशी यांच्या प्रस्तावनेसह.
डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतनात्मक लेख.
प्रसिध्द इंग्रजी / हिंदी गाणी-धुन / वेस्टर्न नोट्स / सरगम / फिंगरिंगसह असलेले भारतातील पहिले एकमेव पुस्तक
तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकणारे गंडे, यंत्र आणि रत्ने.
गौतमबुध्दाच्या चरित्राचे यात पुनर्मुद्र्ण करण्यात येत आहे.
गायत्री मंत्र अनेक गुप्त शक्तींचे भांडार.
होरारत्न सहस्त्रबुध्दे लिखित गायत्री मंत्र व उपासना.
गाण्यांच्या कॉर्डस प्रथमच-मधल्या पूर्ण संगीत तुकड्यांची सरगम.
ज्योतिषशास्त्राच्या तिथी, वार, नक्षत्र, योग, आणि करण या पाच मुख्य अंगांचा क्रमाने विचार यात केला आहे.
घरच्या घरी छोटे उद्योग कसे करावे हे या पुस्तकात दिले आहे.
गोंदवलेकर महाराजांनीही संसार केला तसा आजवर अनेक संतांनी संसार करता करता परमार्थ साधला आहे.
गोरक्षनाथ योग भैरवपंथी आणि गोरक्षनाथादिनाथ परंपरेतील सिद्धी आणि साक्षात्कार.
सुंदरलाल त्रिपाठी लिखित गुप्त, दुर्मिळ व अदभुत गोरक्षतंत्र.
तरुणांना उद्योग व्यवसायात मार्गदर्शन करावे या हेतुने ह्या पुस्तकाचे लिखाण केले आहे.
हिंदु धर्मातील व्रते व उपासना या मागील वैज्ञानिक बैठक
डॉं. आंबेडकरांचे रायटिंग्ज व स्पिचेस या अप्रकाशित ३ -या खंडाच्या उत्तरार्धाचे संपुर्ण भाषांतर.
डॉं. बाबासाहेब आंबेडकर लिखित रमेश रघुवंशी यांच्या प्रस्तावनेसह हिंदुंची जातीप्रथा व ती मोडण्याचा मार्ग.
डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या Riddles In Hinduism या ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे हिंदुत्वातील कुटप्रश्न.
ह्या पुस्तकात दिलीप दत्ता लिखित हितोपदेशातील सुप्रसिद्ध गोष्टी आहेत.
अस्सल प्राचीन बृहत इंद्रजाल सर्वात मोठे गुप्त यंत्र, मंत्रांचा संग्रह.
डॉं. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी दलितांना उद्देशुन केलेले आवाहन, उपदेश, संदेश या ग्रंथात एकत्र करण्यात आले आहेत.
जन्मपत्रिकेविषयी इत्यंभूत माहिती या पुस्तकात आहे.
धर्मानंद कोसंबींच्या जातक कथा
लवकर लग्न ठरण्यातील अडचणी व त्यावरील उपाय या पुस्तकात देण्यात आले आहेत
ज्योतिष शिकणा-यांना अतिशय उपयुक्त
ज्योतिषसार आणि ज्योतिषरत्न ५०० वर्षापुर्वीचा दुर्मीळ ग्रंथ.
पंचांग कसे पहावे, कुंडली कशी मांडावी, कुंडलीवरुन भविष्य कथन कसे करावे यावरील ग्रंथ.
ह्या पुस्तकात संत कबीरांचे १००८ दोहे आहेत.
कालसर्प योग शान्ति सर्पशाप, कालसर्पयोग कारणे व उपाय
खाते निहाय चौकशी, बोनसचा कायदा आणि एकूण २७ कायदे.
आचार्य चाणक्य रचित कौटिल्य अर्थशास्त्र.
या पुस्तकात लोकांचे अधिकार, पोलिसांचे अधिकार यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
विवेक पाटील लिखित कोंबडया पालन व्यवसाय मार्गदर्शन.
कुक्कुटपालन व्यवसायात पदार्पण करणा-यांना हे पुस्तक म्हणजे निश्चितपणे मार्गदर्शक मित्र वाटेल.
ईश्वराच्या भजनपूजनाचे अनेक मार्ग हेही कुंडलिनी जागृत करण्याचेच मार्ग आहेत.
आपण ह्या दैवी आध्यात्मिक मार्गात कुठेही जरी असलात तरी हे पुस्तक आपल्याला जरूर मार्गदर्शक ठरेल ह्यात शंका नाही.
कुंडलिनी योगामध्ये एखाद्या हालचालीबरोबर किंवा आपण घेत असलेल्या स्वसाच्या हालचालीबरोबर मंत्राचा उच्चार केला जातो.
अल्पभांडवलाचे, घरच्या घरी करण्यासारखे लघु उद्योगांचे कांही अतिशय उपयुक्त फॉम्युले.
लघु उद्योग कसा सुरु करावा हे काही अतिशय महत्त्वाच्या उपयुक्त फॉर्म्युल्यासह.
लघुउद्योग माहिती आणि मार्गदर्शन हे पुस्तक १२०० लघुउद्योगांच्या रुपरेषेसह.
अल्प भांडवलात सहज करता येण्यासारखे २०० च्या वर लघुउद्योग
सर्वसामान्य माणसाला सहज शक्य होतील असे,तसेच कमीत कमी खर्च होईल असे-आणि अगदी सोप्यात सोपे असे उपाय आणि तोडगे या पुस्तकात आहेत.
सर्वसामान्य माणसाला सहज शक्य होतील असे,तसेच कमीत कमी खर्च होईल असे-आणि अगदी सोप्यात सोपे असे उपाय आणि तोडगे या पुस्तकात आहेत.
धनसंपदा आणि सुखशांती प्रदान करणारे सरळ-चमत्कारी सुत्र.
भविष्यकथन किंवा अनुमानाने वा तर्काने पाण्यासारख्या सामान्य वस्तुपासुन थेट मौल्यवान धातुपर्यंत सर्वं पदार्थांचे अस्तित्व कोठे शक्य आहे हे सांगणे..
वीस हिंदी गाण्यांचे बासरी पिसेसह नोटेशन.
महाचमत्कारिक, अतिदुर्मिळ, रहस्यमय, फलदायक, सिद्धिदायक अस्सल प्राचीन बृहत महाइंद्रजाल
अग्निदिव्यातुन तावुन सुलाखुन निघालेले जीवनकतृत्व
अकाली व अपमृत्यूचे निवारण,रोगनिवारण,दीर्घायुष्य,आरोग्यासाठी.
मा.प.मुंगडकर लिखीत महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ.
महात्मा गौतम चरित्र व शिकवण आठ वेगवेगळ्या प्रकरणांसहित.
पंढरीनाथ सिताराम पाटील लिखित फुलेंचे चरित्र
महिलांसाठी अत्यावश्यक कायदे याविषयीची सर्व माहिती ह्या पुस्तकात दिलेली आहे.
ज्याला हिटलर ख-या अर्थाने समजून घ्यायचा असेल त्याने प्रथम त्याचे हे आत्मचरित्र वाचले पाहिजे.हे आत्मचरित्र त्याने वयाच्या ३४ व्या वर्षी त्याचे पहिले बंड फसल्यावर त्याला तुरुंगात डांबल्यावर लिहिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “माझी आत्मकथा"