Ajachi Kadambari Nondi Ani Nirikshane Buy Marathi Book Online
गेल्या काही वर्षात रंगनाथ पठारे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले लेख, केलेली भाषणे व चर्चासत्रांमध्ये सादर केलेले निबंध या ग्रंथात एकत्रित करण्यात आलेले आहेत.
ना. धों. महानोर यांनी संपादित केलेला "बालकवींच्या निवडक कविता" हा कवितासंग्रह आहे.
भर चौकातील एखादा गरीब माणूस समजा महिनाभर उपोषण करत बसतोय अन त्याची साधी विचारपूस सुद्ध केली गेलेली नाहीय हे त्याला जाणवतं आणि जन्म घेते एक कहाणी.
Buy Rangnath Pathare Books, Marathi Book Chakravyuh Online at Akshardhara
मराठी कथनात्म साहित्यात समुद्र फारसा येत नाही.‘चाळेगत’मध्ये मात्र तो केंद्रस्थानी आहे आणि अत्यंत अभिनव पद्धतीने तो साकार झाला आहे.
प्रस्तुत ग्रंथात नियोगी यांच्या जीवन कार्याचा आढावा तर आहेच पण मुख्यत: त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं काम आज छत्तीसगडात किती उरलयं याचा अभ्यास; त्याची मांडणी आहे. ती कार्यकर्त्यांना व अभ्यासकांना निश्चितच उपयोगी होईल.
Choshak Phalodyan by Rangnath Pathare Marathi Book Online
प्रौढपिता आणि तरुण पुत्र यांच्या अ-संवादी अशा नात्यावर आधारित ही अजरामर कथा.
दिवे गेलेले दिवस ही रंगनाथ पठारे यांची पहिली कादंबरी.
स्वतःच्या वाटेनं धीटपणे पावलं टाकीत चालू पाहणारी कविता.-दासू वैद्य
Buy Dukhache Shwapad by Rangnath Pathare | Marathi Book Dukkhache Shwapad by Ranaganath Pathare Online
Marathi Book Eka Arambhache Prastavik by Rangnath Pathare Buy Online At akshardhara website | Best Prices |
Marathi Book Kunthecha Lolak by Rangnath Pathare Buy Online at Akshardhara
लौकिक दंतकथा ह्या विषयावर मराठी भाषेंत आजपर्यंत एकही ग्रंथ प्रसिद्ध झालेला प्रस्तुत लेखकाच्या अवलोकनांत आलेला नाही
यमुनाबाई वाईकर... लोककलेच्या... लावणीच्या बहुढंगी क्षेत्रातलं एक लखलखीत व्यक्तिमत्व... अथक मेहनतीनं... जिद्दीनं...आणि श्रद्धेने उभी राहिली... देश विदेशात मानाचं पान मिळवणारी ठरली... या सार्या विलक्षण प्रवासाची ही कहाणी.
स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामीण परिसरातील बदल हा केवळ भौतिक दृष्ट्याच झालेला नाही तर तो सांस्कृतिक, राजकीय आणि मुख्यत्वे करुन आर्थिक आहे.
हे ‘नामुष्कीचे स्वगत’ जरासे दमवणारे, थकवा आणणारे वाटण्याची शक्यता आहे. आपले आजचे वर्तमानच मुळी आपल्याला गरगरायला लावणारे व आपल्या व्यक्ती म्हणून असण्याला, आव्हान देण्याइतके प्रमाथी आहे.
प्रस्तुत निवडक कविता संग्रहात मराठीतील निवडक नव्या जुन्या आठ कवींच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
काफ्कासारखा मनुष्य सुध्दा आपल्याला जगवतो कारण की जे विश्र्व तो पाहतो, तो बाकिच्या सगळ्यांना पडलेल्या स्वप्नांवरचा उतारा असतो - दिलीप पुरुषोत्त्म चित्रे
गतीमानता निर्माण करणारा हा ग्रंथ स्वागतासाठी, चर्चेसाठी, नव्या वाचनदॄष्टीसाठी प्रेरणा देणारा आहे.
प्रभाकर बागले लिखित साहित्य आणि सांस्कृतिक संवेदन.
राम वाघमारे यांनी सदरील ग्रंथात भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे यांच्या कादंब-यांमधील जीवनानुभवाचा सांगोपांग शोध घेतला आहे.
या पुस्तकातील लेखन हे प्रसंगपरत्वे झालेले आहे.
ताम्रपट नंतर २५ वर्षांनी प्रकाशित होत असलेली रंगनाथ पठारे यांची महाकादंबरी.
Satvachi Bhasha by Rangnath Pathare Buy Marathi Book Online
मुख्यत्वेकरुन लेखक, कवी आणि कलावंत म्हणुन मी जगलो. तिरकस आणि चौकस मधले छोटे छोटे निबंध त्याच वाटचालीच्या सिंहावलोकनानंतर सुचलेले भाग आहेत - दिलिप चित्रे.
Marathi Book Tridha By Rangnath Pathare Online At Akshardhara
अंगभूत रसरशीत अनघडतेला स्वत:च्या आंतरिक इच्छेच्या एकमात्र बळावर बव्हांशी स्वत: आकार दिलेल्या या माणसाच्या मनाची आनिर्बंध उत्कट स्पंदने आणि त्यांनी धारण केलेला स्वाभाविक आकार म्हणजे, हा तुंबारा.
सदानंद देशमुख यांच साहित्य म्हणजे संवेदनशील, सर्जनशील, मनाचा आविष्कार आहे.भोवतीच्या मयग्रस्त वास्तवाला दिलेले ’कलात्मक कथारुप’ हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.