तुमचे आमचे सुपर हिरो या मलिकेतील पुस्तक.समृद्ध आयुष्याचा मंत्र देणारा मुसाफिर
आजची तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिकीकरण आणि वाढता चंगळवाद यांच्यमुळे माणसांच्या संवेदना बोथट होत असतानाच अनिल अवचट मात्र आबालवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच त्यांच्या अस्सल लिखाणातून माणूसपण टिकविण्याचा मंत्र सांगतात. एक संवेदनशील यशस्वी लेखक, परखड विचारांचा पत्रकार, मनस्वी कलावंत आणि हजारोंचे पालकत्व स्वीकारणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे अनिल अवचट...
अतिशय अल्प किमतीत टाकाऊ वस्तू यामधून सहजपणे तयार होणारी सोपी वैज्ञानिक खेळणी बनविणारे, मुलांसाठी अनेक पुस्तके लिहिणारे व अनुवादित करणारे, अफाट बुद्धीमत्ता असणारे, उत्तम नोकरी व आर्थिक सुबत्तता याकडे पाठ फिरवून देशातील गरिब व बेकारी यांच्या प्रश्नांनी अस्वस्थ होऊन अनेक सेवाभावी कार्यात स्वत:ला झोकून देणारे अरविंद गुप्ता ठरतात तुमचे आमचे सुपरहिरो.
भारतीय जीनियस विश्वविख्यात भारतीय जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य !
भारतीय जीनियस विश्वविख्यात भारतीय जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य !
भारतीय जीनियस विश्वविख्यात भारतीय जीनियसची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य !
अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांचा ‘कॅनव्हास’ या ग्रंथाचा प्रयास मला खूप मोलाचा वाटतो.या लेखकद्वयीने फक्त विदेशी चित्रकार आणी शिल्पकार यांच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
विश्वविख्यात जीनियसची रंजक,प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य!
विश्वविख्यात जीनियसची रंजक,प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य!
विश्वविख्यात जीनियसची रंजक,प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य!
पाथफाइंडर्स’ हे पुस्तक म्हणजे अनवट वाटेवरुन चालणा-या अनेक शोधकांची अनोखी गोष्ट आहे. ही माणसं नेहमीची चौकट सोडून जगणारी आहेत आणि त्या चौकटीबाहेरचं जग किती सुंदर आहे, हे सांगणारी आहेत. आपल ही वाट या सर्व प्रवाशांना सामाजिक भान देणारी आहे, मात्र त्त्याचबरोबर ती वाचकालाही त्या भानाची जाणीव करून देते.
हे पाश्चात्त्य संगीताची सफर घडवणारं पुस्तक असून यात मध्ययुग, प्रबोधन, बरोक, अभिजात, रोमॅंटिक आणि आधुनिक असे कालखंड असून त्या त्या टप्प्यात बदलत गेलेल्या पाश्चात्त्य संगीताचा रंजक आणि रोमहर्षक इतिहास आहे.
तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं.
तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं.
तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं.