List of products by publishers Granthali

Granthali
Granthali
More

per page
Showing 1 - 100 of 178 items
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  अरुण शेवते लिखित "आईच्या कविता" हा त्यांचा बारावा कवितासंग्रह आहे.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  आठवणी आपल्या मनात रुंजी घालत असतात. ऋतुरंग दिवाळी अंकातील २५ वर्षांतील निवडक लेख वाचकांसमोर ठेवताना हाच दॄष्टिकोन आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  या कथा म्हणजे लोककथांचे तंत्र वापरून, ती अविष्कार पद्धती स्वीकारून, आजचे प्रश्नच, आजचे समाजमन, समाजाची आजची स्थितीगती, जीवनमूल्यांचा त्यांचा अग्रक्रम आणि मानवी-स्वभावाची गूढ आणि व्यामिश्र गती-विकृती साकार करणारी निर्मिती आहे

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  जागतिक रंगभुमीला नवे अर्थपुर्ण वळण देणा-या चार नाटककारांचा तेवढयाच उत्कटपणाने घेतलेला वेध.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  गेली सात वर्षे आफ्रिकेत वास्तव्य आणि प्रवास करत असलेल्या लेखकाला तेथे अनेक गमतीशीर अनुभव आले आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वांची माणसे भेटली. त्या अनुभवांना कल्पनाविलासाची बेमालूम जोड देऊन ‘आफ्रिकी आतषबाजी’ कथा साकार झालेल्या आहेत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.150 Rs.150 In Stock

  सानेगुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉ. नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला बाप.-निळू फुले.   Amcha Baap Aan Amhi is a best marathi book. Amcha Baap Aan Amhi is written by Dr. Narendra Jadhav. 

  Rs.150 Rs.150
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  डॉ. मृण्मयीने पाहिलेली अमेरिका मला तरी खूप निराळी भासली. कारण मृण्मयीचं ‘अमेरिका’ एका विशिष्ट नजरेनं पाहणं ती नजर पर्यटकाची नाही, पाहुण्याची नाही, तर डोळ्यांत पुरेपूर कुतूहल साठवून सारं जग उत्सुकतेनं पाहणार्‍या एका भारतीय, महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय कुटुंबकन्येची आहे!

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  इतर देशांप्रमाणे या देशातही खाचखळगे, चढउतार, अन्याय व भ्रष्टाचार आहे याची त्याला जाणिव होते आणि मानसिक उत्क्रांतीची शेवटची पायरी तो चढतो. तिथून त्याला दिसतं ते सर्वच जादूई नसतं. आता तो अमेरिकेविषयी प्रगल्भ झालेला असतो.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  आनंदयात्री : हे पुस्तक लिहून मोहन गोरे यांनी आनंदाची गुरूकिल्ली वाचकांच्या हाती दिली आहे. अडचणींतून आनंदाकडे घेऊन जाणार्‍या संवेदनांचा हा दृष्टांत आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  युद्धात वा कारवाईत अथवा अपघातात जखमी झालेल्या,अपंगत्व आलेल्या जवानांच्या यशोगाथा आणि QMTI ची माहिती आपण या पुस्तकात वाचणार आहात

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  उत्कंठावर्धक कथाविषयक, सूक्ष्म निरीक्षण, भावभावनांचं संवेदनशील प्रकटीकरण यामुळे ज्यांच्या कथा 75 वर्षांनंतर आजही अम्लान आहेत, त्या कथाव्रती अरविंद गोखले यांचा हा अनवट वेध सव्वीस निवडक कथांसह.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  सामाजिक स्थित्यंतरात सापडलेल्या ब्राम्हण तरुणाची सरस कहाणी म्हणजेच लेखक यशवंत पाठक यांचे आत्मकथन होय.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  यशवंत पाठक यांनी तुकारामांच्या गाथेतले टिपलेले अंतरंग या पुस्तकात दिले आहेत. जगण्याचे मूळ जगण्याच्या समंजस भानात आहे. म्हणजे संसार धन्य वाटतो. अहंतेत संसार अडकला की प्रकृती बिघडते. पुरुष सैरभर होतो. काळाचा आव सुटतो. आपण नक्की काय करत आहोत हे कळत नाही. यासाठी तुकारामांनी विचार कसा करावा याचे पाठ या गाथ्यांतून दिले आहेत.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  या पुस्तकातल्या आठ कथांमधल्या सगळ्या स्त्रिया लेखिकेला प्रत्यक्ष भेटलेल्या आहेत.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF

  शतकानुशतके भारतीय समाजाने स्त्रीला एका पुरुषावर अवलंबून असलेली आणि आत्मत्याग करणारी व्यक्ती अशी भूमिका दिली आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF

  वडवाळी बोलणा-या मराठीभाषकांनाही आपली मायबोली सहज समजेल असे वाटते त्या दॄष्टीने हा शब्दकोश खूप मौलिक आहे.

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  रानवाटांवरील विविध वन्यजीवांच्या पाऊलठशांचे आणि इतर अस्तित्वखुणांचे निरिक्षण आणि अभ्यासालाच ‘अरण्यलिपी’ असे म्हणतात.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  अनेक वेगवेगळ्या कल्पनांची आकर्षक, मनोवेधक मांडणी करीत अनेक लेखकांनी रगभूमीवर सादर केल्या जाणार्‍या कलाप्रकारांमध्ये एकांकिका या कलाप्रकाराचं दालन समृद्ध केलं आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  लेखिका प्रत्येक कथेतून एक वेगळा तर्कपूर्ण विचार आपल्यासमोर मांडते आणि विचार करायला लावते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  ‘आत काय करायचं...’ या संग्रहातील आशयप्रदेश जीवनातील विविध क्षेत्रांचे चित्रण करणारा आहे; आणि हे जीवनचित्रण त्यांनी पुरेशा ताकदीने केलेले आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  भूतकाळात जमा झालेल्या तरुणाईच्या विश्वातील संवेदनशील व ओढळ कथा. जो कोणी कधीच विसरु शकत नाही, त्या तुमच्या तरुणाईच्या गहिर्‍या विश्वाची काव्यात्म, शृंगारिक तपशिलांसह पुननिर्मिती

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  अचला मच्याडो यांनी सहकारमहर्षी व्हिक्टर डाबरे यांचं चरित्र लिहून एक महत्त्वाचा दस्तऐवज समाजाच्या हाती सुपूर्द केलेला आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  श्रमर्षी बाबा आमटे यांच्या जीवनकार्याचा आणि काव्यलेखनाचा आस्वादक आढावा घेणारा ‘बाबा आमटे : व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तुत्व’ हा ग्रंथ आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  प्रत्येक व्यक्तीचं अंत्रमन उकलून दाखवणारी ही कविता आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  "ह्या ग्रंथांच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रुढीजन्य श्रद्धांचे सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यांत दाटणार्‍या अश्रूंत नवी किरणे उतरल्यावर साक्षात्कार होईल. माणूसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागेल. सार्‍या चांगल्या साहित्याचा हेतू नाही तरी दुसरा काय असतो ??

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  ‘उपरा’ हा मीच माझा घेतलेला शोध होता. गेलं दीड वर्ष मी माझ्याबरोबरच भटक्या विमुक्तांच्या उपरेपणाचा शोध घेतोय. इतकं विलक्षण जग ! दु:ख, वेदना, दारिद्र्य आणि अश्रू यांशिवाय त्यांच्या वाट्याला काहीही आलेलं नाही.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  नव्या पिढीने गांधी समजून घेण्याची गरज आहे. गांधी देशभर फिरले पण महाराष्ट्राशी त्यांचा विशेष ऋणानुबंध आहे. गांधींच्या आयुष्यातला बराच काळ महाराष्ट्रात गेला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  गोवादूतच्या रविवारच्या पुरवणीत लिहिलेले हे लेख जवळपास अडीचेक वर्षांनी पुस्तकरुपात येत आहेत.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  विधान परिषदेतील निवडक भाषणे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.900 Rs.1,000 -10%OFF In Stock

  ९ पुस्तकांचा संच - १) बोस्कीचे पंचतंत्र २) कॅप्टन काका ३) बोस्की ४) बोस्कीचा जंगलनामा ५) बोस्कीचे अजब गजब धनवान ६) बोस्कीच्या गप्पागोष्टी ७) बोस्कीची सुनाली ८) बोस्कीचे तळ पाताळ ९) बोस्कीची गिनती.

  Rs.900 Rs.1,000 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  वसंत वसंत लिमयेंचे अनुभवकथन

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF

  ‘कॅनव्हास’ या कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत आणि त्या वाचनीय आहेत. त्या आशयाच्या दृष्टीने लघुकथा या प्रकारात मोडणार्‍या आहेत.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  चाहूल तारुण्याची : तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलांची मानसिकता आणि त्यांतून निर्माण होउ शकणार्‍या समस्यांची प्रारंभिक अवस्था यांच्याशी पालकांना अवगत करणं हा पुस्तकाचा मूळ उद्देश. मुलांमध्ये या काळात शारीरिक व मानसिक बदल घडून येतात.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF

  गेल्या पंचवीस वर्षात जी माध्यमक्रांती झाली तिनं घराघराला कह्यात घेतलं. इतके चॅनल आले की, पाहणार्‍यांची मती कुंठीत झाली.आजच्या काळातलं हे चौथे सिंहासन, त्याचा रुबाब आणि सभोवतालातलं राजकारण-समाजकारणं यांचा वास्तवदर्शी, भेदक वेध घेणारी ही बेधडक कादंबरी.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ग्रीक पुराणकथा, भारतीय अध्यात्म आणि गुंतागुंतीचं विज्ञान ह्यांचे मर्म ओघवत्या भाषेत मांडणारी, विज्ञानभानासोबत मूल्यभान जागविणारी प्रभावी थ्रिलर कादंबरी. _ रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  शिल्पकला, चित्रकला, तत्वज्ञान, काव्य, स्थापत्य या सर्व कलांमध्ये पराकोटीची अभिव्यक्ती आणि नैपुण्य असलेला हा महामानव वयाच्या पंधराव्या वर्षापासून नव्वदाव्या वर्षापर्यंत अखंड निर्मिती करत होता.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  कर्णबधिरांबद्दल समग्र माहिती देणारे पुस्तक

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  एका तरुणाची ही प्रातिनिधिक कहाणी. येथे समाजाची व्यावसायिक माहिती जशी येते, तशी कौटुंबिक आणि सामाजिक वर्णनदेखील. त्यामधून उलगडत जातो मानवी नातेसंबंधांचा एक पट.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  माणसाचे सुज्ञ मन म्हणजे एक खोल अंधारी गुहा. हिंस्त्र श्वापदांप्रमाणे असणारे काही विचार तिथे दबा धरुन बसलेले असतात - संधी मिळताच झडप घालणारे.. शारीरिक / भावनिक हिंसा करणार्‍यांना या कथा वाचकाला भोवंडतात - अंतर्मुख करतात.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF

  हा मजकूर इतिहास नाही,समकालाचा वेध नाही, ते एक सरसकट स्टेंटमेंट नाही, कोणाची स्तुती किंवा कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही किंवा मराठी पत्रकारितेतल्या योगदानाचा हा कोणताही दावा नाही. लोकसत्ता सी पत्रकारिता करताना आलेल्या अनुभवांचे हे एक प्रांजळ कथन आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी १९९१ नंतर भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाला एक वेगळी दिशा दिली आहे. त्यांनी भारतातील वैज्ञानिक संशोधनास जगाची बाजारपेठ मिळवून दिली.भारतातील विज्ञानसंशोधन करणार्‍या प्रयोगशाळांत आमुलाग्र बदल घडवून आणला.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  दृष्टीपालीकडील सृष्टी' मध्ये आहेत आफ्रिकेतील अमानुष विळख्याची व्याप्ती आणि निष्पत्ती सिद्ध करणाऱ्या बारा मनोरंजक सत्यकथा. 

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  दु:खाची स्वगते जयवंत दळवी यांच्या कादंब-यांचा अभ्यास.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  एकेक दिवस जीवनातला एकेक दिवस वनातला निसर्गाच्या कुशीतला वृक्षवेली वनचरांच्या सोबतीतला म्हटली तर ही अनुभवांची डायरी पण खर म्हणजे जीवन जाणीवसंपन्न करणारी ही एकेक पायरी

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  मतिमंद मुलाच्या आईनं लिहिलेली ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. काही प्रसंग वाचताना माझं हृदय विशेष हेलावून आलं.- डॉ. एपीजे अब्दुल कलाम

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  संजय कळमकर यांची ही कादंबरी म्हणजे, ‘कल्पनाविश्वातून वास्तव दाखवणारी अद्भुत साहित्यकृती आहे.’ कादंबरीचे स्वरुप संपूर्ण काल्पनिक असले तरी, त्यातून पदोपदी भेदक वास्तवाचे दर्शन घडते.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  सुजाता लोखंडेंचे कादंबरीलेखन

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  गझलेविषयीची चिंतने टिपणे नोंदी लेख लेखनकाळ १९९९ ते २०२०

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  माणसाचे जगणे गुंतागुंतीचे आहे. त्याच्या आशा-आकांक्षा, वृत्ती-प्रवृत्ती, यातून सर्व रसाचे, सर्व कलांचे आविष्कार होतात.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.585 Rs.650 -10%OFF In Stock

  ज्ञानाधिष्ठित प्रगती आणि सरस्वतीच्या उपासनेद्वारे प्रतिष्ठा मिळवत जगभर तळपणार्‍या 33 अनिवासी मराठी प्रतिभावंतांच्या यशकथांचे दर्शन घडवणारा हा ग्रंथ!

  Rs.585 Rs.650 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  सदानंद डबीरांचे गझल विषयावरील लेखन

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  जल, जंगल, हवा, जमीन, सूर्यप्रकाश, सर्व सूक्ष्मजीव, प्राणिमात्र, पक्षीजगत आणि माणूस यांचा परस्पर साखळीत सुसंवाद, समतोल असेल तरच सृष्टी सर्वांसाठी नंदनवन ठरते आणि तसं नसेल तर मानव, मानवेतर घटकाच्या अस्तित्वासाठी विदारक परिस्थिती उद्भवते.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  लेखकांनी त्यांच्या कथांतून सर्वच थरांतील माणसांच्या व्यथा अधोरेखित केल्या आहेत.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.720 Rs.800 -10%OFF In Stock

  दीपक करंजीकर यांनी या सर्वांच्या पलीकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन प्रबोधन करणारा, पण एक उत्कंठापूर्ण, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे.

  Rs.720 Rs.800 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  डॉ.द.ता.भोसलेंचे ग्रामीण शब्दकोशावरील पुस्तक

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  विनोद’ ही करण्याची गोष्ट नाही तर तो आपोआप आला किंवा झाला पाहिजेहेच वैशिष्ट्य या पुस्तकाचे आहे.-डॉ.गिरीश महाजन वैज्ञानिक आणि व्हाईस प्रेसिडेंट,हाय मिडीया लॅबोरेटरीज

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  गुलजारांच्या कवितेला जीविताचं चौरस भान आहे. ते रविंद्र आणि अनुराधा यांनी अचूक पकडलंय.गुलजारांच्या कवितेवर दोघांचं प्रेम आहे. मराठी अनुवादात ते लपून राहिलेलं नाही.-अंबरीश मिश्र

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF

  चित्रपटातील कलावंताची लोकप्रियता क्षणभंगुर असते. पण कलावंत म्हणून गुरूदत्त यांच्यासंबंधी गेल्या 50 वर्षात जेवढे लेखन झाले ते भाग्य अन्य कोणत्या सिनेकलावंताला क्वचितच लाभले आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘कादंबरी आणि तिचा मराठी अनुवाद’

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  नाटकामध्ये जेव्हा गाणं अवतरतं,तेव्हा त्याला त्याचं असं खास वैशिष्ट्यं असतं...जे अत्यंत महत्वाच्म असतं...आणि ते म्ह्णजे ‘गोष्ट पुढे नेणे...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  हया पुस्तकात धर्म या विषयावर झालेली चर्चा अत्यंत मुलगामी स्वरुपाची असुन ती हिंदु जीवनपध्दतीचा अर्क शोधणारी आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  दारिद्र्य आणि अडचणीच्या अंधारातून स्वप्नपूर्तीच्या प्रकाशाकडे, विकासाकडे असा प्रवास करणारे ध्येयवादी माणसाचे स्वकथन.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  सर्वांना ठणठ्णीत करणारी अपूर्व उद्योगकथा वाचाल तर आनारोग्यापासून वाचाल!

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  संगीता धायगुडे यांचा एकूणच जीवनप्रवास एक ‘हुमान’ कोडे आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  आजच्या काळातील सर्वात मोठा चिंतेचा विषय झाले आहे पाणी.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  श्री. सुनिल सांगळे यांनी ‘जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती’ हा ग्रंथ लिहून लिहून अतिशय मोलाचे काम केलेले आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  अजित सावंत यांच्या लेखांचा व विविधरंगी कवितांचा संग्रह. यात निसर्गकविता, गुरूवंदना, मैत्रीचा परिमळ, विडंबन काव्य, तरल कविता, प्रेमकविता, सामाजिक कविता अशा सर्वच कवितांमागे व्यक्त होण्याची असोशी आहे, एका सामाजिक कार्यकर्त्याची तगमग आहे, समाजव्यवस्थेविषयीचा राग, चिंतनात्मकता व तळागाळातील माणसांवरची नितांत श्रद्धा आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  भारतापेक्षा मी अमेरिकेत जास्त पावसाळे काढले. तिथल्या लोकांना जवळून बघण्याची संधी मिळाली.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ज्वालामुखीच्या तोंडावर : इंदिरा गांधींची हत्या होऊन 33 वर्षे झाली तरी त्यांची प्रतिमा आणि प्रभाव कमी झालेला नाही. त्यांना इतिहासातून पुसुन टाकण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे. परंतु त्यांच्या असामान्य कर्तृत्वाच्या आणि त्यागाच्या खुणा व स्मृती सर्वत्र, लोकमानसात कोरल्या गेल्या आहेत.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF In Stock

  ज्ञानदेवांचा ज्ञानयोग आणि स्वामी विवेकान्म्दांचा ज्ञानयोग आपल्याला नेमका काय सांगतो याचा विचार या पुस्तकात आहे.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  कालिदास एका गुराख्याचे महाकाव्य हे नाटक कसे घडले त्याचीच कथा अतिशय नाटयमय आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  भारतीय समाजात स्त्री-पुरुष संबंध, म्हणजे जीवन-प्रजनन या अतिशय नाजूक, संवेदनक्षम व गुप्त गोष्टी मानण्यात येतात. परंतु डॉ. राणी बंग यांनी केलेल्या या अध्ययनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दोन खेड्यां-मधील स्त्रिया, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाजगी, गुप्त गोष्टी अगदी मनमोकळेपणाने बोलल्या आहेत. त्यांचे हे समज-गैरसमज प्रातिनिधीक वाटतील.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF In Stock

  एकूण सदर कादंबरीचा प्रवाह कल्पनासौंदर्य, रचनाकौशल्य व चित्रमय, गहिरी आणि प्रवाही शब्दशैली या गुणांमुळे समृध्द होत गेला आहे.

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ५७ रूपक कथांचा संग्रह

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  नगरसेविका या नात्याने काम करताना मिळालेल्या अनुभवातून आणि वाचनातून सुरू झालेला हा प्रवास गेल्या सात-आठ वर्षात लेखनापर्यंत पोहोचलेला मी पाहिला आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  हाल, अपेष्टा, दु:ख, वेदना यांनी गच्च भरलेलं त्याचं आयुष्य म्हणजे ‘कती’ आत्मकथन ! भटक्या-विमुक्तांचे विदारक जीवन दर्शन.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  रचनादॄष्टया आगळावेगळा असलेला हा काव्यसंग्रह महेश केळुसकरांची बहुमुखी कवी म्हणून चांगली ओळख करुन देणारा आहे.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  माणूस आणि न्यायाधीशाच्या अनुभवाचा उदगार, वेदनेचा हुंकार व्यक्त करणारी कविता मनातली, कोर्टातली...

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  गोरगरीब माणसं सन्मानाने जगू वावरु लागली, बरोबरीचा दर्जा मागू लागली, की त्याच्यावर कसलंतरी जीवघेणं बालंट आणून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यंतरी माझ्यावर आलेलं किटाळ हे याच प्रयत्नाचा एक भाग.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  कोकण विभागातील शेतीपद्धती ही जास्त पाऊस (2000 ते 4000 मिमी.), दमट हवामान, जमिनीचे विविध प्रकार, चढउताराची जमीन यामुळे राज्यातील इतर विभागापेक्षा भिन्न आहे आणि या विभागाच्या समस्यासुद्धा इतर विभागापेक्षा भिन्न आहेत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  एका कुटुंब कथेपासून सुरू झालेली ही कादंबरी कोकणच्या बदलत्या उद्धवस्तीकरणाच्या वास्तवाचे चित्रणा या कथेला व्यापक परिणाम देते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  अत्यंत भावपूर्ण, प्रेरणादायी आणि दाद देण्याजोगे असे हे प्रवासवर्णन आहे. या पुस्तकातून लडाखचं चांगलं दर्शन होतं- लोकसत्ता

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  चित्रा मेहेंदळे यांनी आपल्या सा-या दुखण्याचा अभूतपूर्व प्रवास "लाखातली एक" या पुस्तकात सहजतेने मांडला आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  हे पुस्तक म्हणजे आर.एम. भट हायस्कूलचे चरित्र आणि त्यांच्या शिक्शकी जीवनाचे आत्मचरित्र अहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  गुलजार, नाना पाटेकर, बाबासाहेब पुरंदरे, गिरीश कुबेर, राजीव खांडेकर, यशवंतराव गडाख, मुकुंद कुळे, रामचंद्र देखणे, अरूण कायगावकर, प्रदीप म्हापसेकर, लक्ष्मीकांत देशमुख, द.ता. भोसले, यशवंत पाटणे, अरूण शेवटे या सर्वांनी आपल्या मनातली भावस्पर्शी स्मृतिचित्रे रेखाटली आहेत.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  प्रबोधनाचा अट्टाहास न करता हे छोटे लेख कळत-नकळत जगण्याचं एखादं मोठं सूत्र सांगून जातात.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  लोकजीवनाचे नैसर्गिक प्रकटीकरण करणा-या अशा असभ्य वाक्प्रचार आणि म्हणींचा हा कोश.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये प्रसिद्ध झालेली मराठीतील साहित्यलेणी

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 100 of 178 items