"१०० स्फुर्तीदायी देसी कथा" या अगदी साध्या-सोप्या भाषेत लिहिलेल्या गोष्टी वाचकांच्या मनाचा ठाव घेतात आणि आपली गोष्टी सांगायची परंपरा जिवंत ठेवतात.
१०१ प्रेरणादायक कथा यशस्वी जीवनाची मुलतत्त्वे.
The new yet ancient concept known as holistic health affirms the complete interrelationship between body, mind, and spirit. As an authority in both Eastern and Western techniques, Swami Rama presents a philosophy of total health.
"Little Black Book For Stunning Success" या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.
व्यक्तीला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी पैशाची गरज ही भासतेच. एकूणच, माणसाचा समग्र व संपूर्ण विकास वा उन्नती ही श्रीमंत होण्याच्या विज्ञानावर आधारित आहे.
हे पुस्तक तुम्हाला यशोशिखरावर नेल्याशिवाय राहणार नाही.
ऐहिकापलीकडच्या आनंदमय तत्त्वाची साद हा अध्यात्मपर लेखांचा संग्रह आहे.
अध्यात्मपर लेखांचा संग्रह
अल्बर्ट आइन्स्टईन जीवनचरित्र मराठीमध्ये.
मला तुझी काळजी वाटे अनंता म्हणुनच ही पत्रे.
प्रगल्भ, परिपक्व एडिटर-डायरेक्टर ॠषिकेश मुखर्जी यांच्या गुणवान पंधरा चित्रपटांचे आस्वादन आणि त्यांच्या स्वतंत्र, समृध्द आणि उदार जीवनदृष्टीचे दर्शन
तुमच्यातील भव्यतम चैतन्यक्षमतेला जागृत करा! अवेकन द जायंट विदिन आपल्या मानसिक, भावनिक, भौतिक आणि आर्थिक क्षेत्रांवर नियंत्रण मिळवा!
प्राचीन यशवैभवी लोकांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या आणि त्यामागची रहस्ये पैसा संपत्ती धनदौलत यावर आजवर लिहिल्या गेलेल्या ग्रंथात सर्वाधिक प्रेरणादायी प्रभावी पुस्तक.
अनुवादक उदय मोडक लिखित बेंजामिन फ्रॅंकलिन यांचे आत्मचरित्र मराठीत.
या पुस्तकात जिम कॉर्बेटच्या अतिशय थरारक साहस-कथांचा समावेश केलेला आहे.
Biographical Journey of Most Influential Entrepreneurs
उच्च प्रतीच्या बुध्दिमान नेतॄत्वाचे स्वरुप, अपेक्षा आणि दिशा.
चांगली माणसे खरोखरच कशी जिंकू शकतात मूलभूत, व्यावहारिक आणि मौलिक.
All you need to know to plan, prepare and cook over 200 everyday foods.
चाणाक्य नितीने यशस्वी व्यवस्थापन.
खलील जिब्रानचे (१८८३-१९३१) द प्रॉफेट सर्व जगभर गाजले. जे जे ते वाचतात, ते ते त्याच्या प्रेमातच पडतात. आध्यात्मिक साधक म्हणून जिब्रानने जे अनुभवले त्याचा अर्क द प्रॉफेट मधे उतरलेला आहे.
जर्मन प्रतिभावान कवी रिने मारिया रिल्के याने फ्रँन्झ कापुस्स नावाच्या एका तरुण कवीच्या पत्रोत्तराच्या निमित्ताने दहा पत्रे लिहिली.अभिप्रायार्थ पाठवलेल्या कवितांवर रिल्के याने चर्चा करावी आणि चार उपदेशपर शब्द लिहावेत,अशी कापुस्स याची इच्छा होती.त्यावर रिल्के याने आपल्या पत्रातून त्या तरुण कवीराजाला जे काही लिहिले,ते केवळ अमोल असून त्यातील...
The Story Of Google now in marathi
जीवनवैभवाचे रहस्य प्रतिपादन करणारे पुस्तक हलकं फुलकं शहाणपणाच्या ३१ गोष्टी.
तुमची स्मरणशक्ती अवघ्या तीस दिवसात वाढविणारा एक अनोखा प्रोग्रॅम.
स्वप्नमीमांसा हा लेखक फ्रॉईडच्या अगदी स्वतंत्र प्रतिभेतून निर्माण झालेला एक मौलिक ग्रंथ आहे. स्वप्नांची रचना कशी बनते, त्यांची मूळ प्रेरणा कोणत्या प्रकारची असते याविषयीचा अभ्यास व स्वानुभवांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून अनेक अद्भूत व आश्चर्यकारक मनोव्यापारावर प्रकाश टाकला आहे.
संपूर्ण मुक्ततेकडे नेणारी जे. कृष्णमूर्तीची शिकवण दैनंदिनी चिंतनिकेच्या स्वरुपात
जीवात्मा जगात कोणताही धर्म नाही. आपण फक्त एकाच देवाची पुजा करतो.
कौटिल्याचे अर्थशास्त्र, वित्त-व्यवस्थापन आणि आर्थिक राज्यव्यवस्थेचा मार्ग.
द् मंक हु सोल्ड हिज फेरारी मधील कौटुंबिक चातुर्य.
“उद्योगशील व्यक्तिमत्वाला चेतना देण्यासाठी आवश्यक अश्या ‘अस्वस्थ सृजन’ आणि सकारात्मक असमाधान’ या गुणांना प्रेरणा देणारे हे पुस्तक.
The classic guide to yoga by the world's foremost authority light on yoga.
This inspiring book on relationships will help you understand the dynamic interplay between loving relationships and the path of spirituality. In clear, candid language, Swami Rama presents his vision of the potential that marriage and family life have to help us open our heart, expand our personality, and contribute to our spiritual unfoldment.
एक परिपूर्ण, आनंदी तसेच साफल्यमय - संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकात एक सुप्त उर्जा चैतन्य वास करीत असते. या उर्जेला जागृत करून, एक अनन्यसाधारण यशवैभव प्राप्त करण्यासाठी रॉबीन शर्मा यांचा मेगालिव्हिंग प्रकल्प अतिशय प्रभवी आणि परिमणामसुंदर आहे.
मनाच्या गुहेत : या पुस्तकात प्रख्यात मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषण व इतर शास्त्रे यांकडे सर्व जगाचे लक्ष वेधले आहे. त्यांचे संकलन, संपादन मांडणी डॉ. कमलेश सोमण यांनी या पुस्तकात केले आहे.
पन्नास वर्षापूर्वी, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी प्रसिध्द झाल्यापासून जगभर उत्कृष्ट आध्यात्मिक प्राचीन वाड्.मय म्हणून हया ग्रंथाचा गौरव झालेला आहे.
माझ्या आयुष्याची शर्यत हे आत्मकथन वाचकांना खिळवून ठेवतं, दारिद्र्यानं पिचलेल्या एका निर्वासिताचा जीवनप्रवास वाचकांना अशा टप्प्यावर घेऊन जातो तिथे आपल्याला मिल्खा सिंग भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पदावर विराजमान झालेले दिसतात.
Mrityunjaya The Death Conqueror the Story Of Karna By Shivaji Sawant 1250 + 100 rs shipping charges
ज्येष्ठ नागरिकांसाठी जे. कृष्णमूर्तीची शिकवण सेवानिवृत्ती, ज्येष्ठत्वाकडून निवृत्तीशील मनाकडे होणारा आध्यात्मिक प्रवास
Oh, Mind Ralax Please - Roots of yoga wings of management.
आधुनिक भारतातील स्त्रीच्या जीवनात प्रेम, स्वप्ने, करिअर आणि स्त्रीवादी दृष्टी या गोष्टी महत्वाच्या ठरू लागल्या आहेत. चेतन भगत यांनी याच तर गोष्टींचे अधिकतर प्रभावी चित्रण केले आहे.
Infiltrate a heavily-guarded naval base. Sneak onto a submarine full of hostile crew members. Sabotage a top-secret weapon. What could go wrong? When a top-secret military program in Pakistan is discovered, the Indian Prime Minister launches a covert operation to neutralize it.
When the Aadhaar database containing the biometric and financial details of 1.2 Billion Indians is hacked in a ransomware attack, everyone is stunned by the audacity of the crime.
पैसा कमविण्यासाठी माझी नरकात देखिल जाण्याची तयारी आहे. पण त्यासाठी कारण मात्र स्वर्गीय असलं पाहिजे.
अंग्रेजी उपन्यासकार रोहन गोगोई की पहली हिंदी-उर्दू पेशकश.
प्रस्तुत ग्रंथात प्रत्यक्ष कृतींसाठी काही आराखडे दिले आहेत. झालेले आकलन आपण जेव्हा अमलात आणू लागतो, तेव्हाच आपल्यात परिवर्तन घडले.
जीवनाच्या, व्यवसायाच्या तसेच व्यक्तिमत्त्व विकासाच्या प्रवासात यशस्वी कसे व्हायचे, हे अनेकदा आपल्याला माहितच नसते. समग्र आणि समृद्ध व्यक्तिमत्व विकासाच्या शिखरावर आरुढ व्हायचे असेल तर मुक्ततेच्या वाटेत येणार्या अडथळ्यांवर आपल्याला मात करावीच लागेल.
जीवन शांततापूर्ण, उद्दीष्टपूर्ण व उत्कट करण्याचे चातुर्य ही प्रेरणा देणारी कथा आपल्याला साहस, समतोलपणा, विपुलता आणि आनंदात जीवन जगण्याचा क्रमवार मार्ग सुचवते. द मंक हू सोल्ड हिज फेरारी ही सुरस दंतकथा ज्युलीयन मॅन्टल या वकीलाची आहे.
उच्च स्थानी कसे जावे व तिथे कसे टिकावे - सत्ता व अधिकारप्राप्तीची चिरस्थायी, सुस्पष्ट 48 सुत्रे.
कवी, महान लेखक आणि जगातील सर्वात विख्यात नाटककार विलियम शेक् सपिअर यांच्या कथांचा संग्रह.
शाळेतल्या मुलांना प्रेरित करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी
शेरलॉक होम्सच्या साहसी कथा.
जिम कॉर्बेट हे निपुण आणि अद्वितीय असे शिकारी होते व त्याचबरोबर केवळ जंगलाचे नव्हे तर त्यांच्या सभोवतालच्या लोकांचे एक प्रतिभासंपन्न निरीक्षकदेखील होते.
डॉ. कमलेश सोमण/श्रीनिवास रामचंद्र वैद्य अनुवादित हरमान हेसे लिखित पुस्तक
‘द बुक ऑफ राम’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद
9 ते 5 च्या कामकाजाचे चक्र भेदा! नवीन असांकेतिक जीवनशैली अंगीकृत करा एक नवी संस्कृती आता उदयाला येत आहे ती म्हणजे New Rich
अब्राहम लिंकन यांची गाजलेली भाषणे यामध्ये साध्यासरळ आणि संस्मरणीय अशा वक्तॄत्वशैलीत, लिंकन यांची काही जाहीर वक्तव्ये तसेच खाजगी पत्रव्यवहार, या बाबतीत दस्तएवजांच्या प्रातिनिधिक संग्रहात समाविष्ट केलेले आहेत.
एका उंच सडसडीत तरूणीने आपल्या क्रांतिकारक कल्पनेने संपूर्ण गावाचा कायापालट करून टाकला. 68 वर्षाच्या नोनी आपा एका विवाहित सद्गृहस्थाकडे नकळत ओढल्या गेल्या
The true secret of success - how to earn more, lead fearlessly and live a happier life.
जगभर गाजलेले पुस्तक, पहाटेचा चमत्कार अनुभवा पहाटेच्या जीवनशैलीतील सहा सवयी तुमचे अवघे जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील.
आपण सर्वजण एक आहोत आपण त्या सर्वशक्तिमान अशा परमेस्वराच्या आत्म्याचे अंश आहोत आणि म्हणूनच आपणसुद्धा परमेश्वर आहोत
तुमच्यामधील चानक्य ही अर्थशास्त्रातील ज्ञानाचा शोध घेण्यासाठी आपल्या आजोबांमुळे प्रेरित झालेल्या माणसाची मोहिनी घालणारी, हलकी फुलकी तरीही सखोल अशी कथा आहे.
तुमची स्वप्ने साकारण्यासाठी सकारात्मक आणि धाडसी बना.
बेस्टसेलर पुस्तक ‘विचार नियम’ चे रचनाकार सरश्री यांचे ‘विज्ञान मनाचे’ हे पुस्तक मनाचे बुद्ध कसे बनाल हे सांगते. आता बदला मनाच्या सवयी, मिटवा मनाचे विकार, अनुभवा आदर्श मनाचा चमत्कार!
विज्ञानाच्या जगाबद्दलची आकर्षक तथ्ये, घरी संदर्भासाठी आणि शाळेतील प्रकल्पाच्या कामांसाठी उत्कॄष्ट.
या कथा आणि त्यातील निष्कर्षाप्रत नेणारे सुविचार शेवटपर्यंत गालातल्या गालात हसायला लावतील, याबद्दल ठाम खात्री आहे.
यशस्वी वक्ता यशस्वी व्यक्ती, प्रभावी शब्दांनी मिळ्वा मित्र, प्रसिध्दि आणि समॄध्दी.
रॉबर्ट ग्रीन लिखित युध्दाचे ३३ संक्षिप्त डावपेच.
ज्या कोणाला आशिया आणि चीनच्या इतिहास व संस्कॄतीमध्ये रस आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल.