List of products by authors: Anita Padhye


Showing 1 - 6 of 6 items
 • Quick view
  Rs.359 Rs.399 -10%OFF In Stock

  चित्रपटसृष्टीतील ३३ नामवंत व्यक्तिमत्त्वं, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आणि त्यांच्या भेटीगाठींदरम्यान घडलेले अनेक रंजक किस्से, आठवणी, खरीखुरी आणि अनोखी माहिती वाचा... ‘सेलिब्रिटींच्या भेटीगाठी’ मध्ये!

  Rs.359 Rs.399 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.432 Rs.480 -10%OFF In Stock

  दहा अभिजात हिंदी चित्रपटांचा अनोखा निर्मितीप्रवास... Daha Classics. (Making of Ten Classic Hindi Films)

  Rs.432 Rs.480 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,349 Rs.1,499 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.359 Rs.399 -10%OFF In Stock

  गोल्डी उर्फ विजय आनंद, सर्जशील दिग्दर्शक, सिद्धहस्त संवाद लेखक, कल्पक पटकथाकार. एकाच व्यक्तिमत्त्वामध्ये हे अनेक गुण सामावलेले होते. चित्रपटसृष्टीत राहूनही फिल्मी नसणार्‍या गोल्डीचं व्यक्तिमत्त्व अपवादानेच चित्रपटसृष्टीत आढळतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याचं योगदान फार मोठं आहे; परंतु तरीही गोल्डी उपेक्षित राहिला, असं म्हटलं तर ते अप्रस्तुत ठरणार नाही.

  Rs.359 Rs.399 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.383 Rs.425 -10%OFF In Stock

  माझं दु:ख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो. अशी ब-याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवानं मला पैसा, प्रसिध्दी, यश भरपूर दिलं.

  Rs.383 Rs.425 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF

  सलीम खान, शमशाद बेगम, बी. आर. इशारा, नंदा राजेंद्रनाथ, बासू चटर्जी, मन्सूरखान या मला आवडलेल्या सात प्रतिभावान व्यक्ति या सर्वांमध्ये मला एक समानता आढळून आली की सातही जण मनस्वी आणि स्वत:शी खूप प्रामाणिक आहेत.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 6 of 6 items