"अभिजात संगीताचं सुवर्णयुग" हा लघुपट आणि ग्रंथ म्हणजे संगीतातील एका कालप्रवाहाचा चित्रमय इतिहास आहे.
लेखिका, संशोधिका आणिह लघुपटनिर्माती म्हणून अंजली कीर्तने प्रसिध्द आहे. कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र, संशोधनपर लेख, अनुभवकथन अशा विविध प्रकारच्या वाड्.मयप्रकारांतून तिनं स्वत:ला अभिव्यक्त केलं आहे.