List of products by publishers Sadhana Prakashan

वाचन जागर महोत्सवानिमित्त ‘साधना’ प्रकाशनाची पुस्तके २५% सवलतीत...

Sadhana Prakashan

More

Showing 1 - 42 of 42 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  18 व्यक्तींनी स्वत:च्या आईविषयी लिहिलेले लेख...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  या प्रयोगासाठी मी मुद्दाम वेगवेगळया प्रकारच्या शाळा निवडल्या.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  ‘असेही विद्वान’ या पुस्तकातील लेखनाचे स्वरुप असे आहे की, वाचकांनी कोणतेही पान उघडावे आणि त्या-त्या व्यक्तीविषयीची आठवण वाचावी.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  पूर्व खानदेशातील काही गावांत ‘तावडी बोली’ बोललई जाते.त्या बोलीतील हे पुस्तक आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock
  New

  लीला जावडेकारांनी सांगितलेल्या वृषाली आफळे यांनी शब्दांकन केलेल्या आठवणींचे हे पुस्तक. मूळ कोकणातील कुळकर्णी कुटुंबातील मुलगी, वि. ह. कुळकर्णी या प्रसिद्ध समीक्षकांची पुतणी. मुंबईच्या उदारमतवादी, पुरोगामी, कलासक्त वातावरणात वाढलेल्या लग्न होऊन सुप्रसिद्ध विचारवंत आचार्य शं. द. जावडेकरांची सून व प्रभाकरांची पत्नी म्हणून आदर्श शिक्षकाची आदर्श सहचारीणी आणि...

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  आपल्या मराठी साहित्यात आणि हिंदी, कन्नड, बंगाली, साहित्यात मोठा फरक जाणवतो

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव या देशांच्या राज्यव्यवस्था आणि समाज यांची ओळख; शेजारी देशांतील अंतर्गत घडामोडींचा भारतावर होणारा परिणाम आणि ‘सार्क’ संघटना यांचा अभ्यासपूर्ण आलेख.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आपल्या बुध्दीला काही सत्य पटली आहेत, असं आपल्या धर्मातील लोकांना सांगून त्यांची नाखूशी ओढवण्याची तयारी एकही सुशिक्षित मुस्लिम दर्शवत नसताना, हमीद दलवाई सतत आपल्या जीवाची जोखीम का पत्करत आहेत

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
  New

  8 ऑगस्ट 1942 च्या त्या ऐतिहासिक सभेत चौघांची भाषणे झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते, त्यामुळे त्यांचे भाषण सर्वप्रथम झाले.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  इंग्लंडच्या वाड्.मयाचे कालखंड देशाच्या राजाच्या वा राणीच्या नावाने ओळखले गेले आहेत.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  या पुस्तकात गोविंद तळवलकरांच्या व्यक्तिमत्वातील अनेकविध पैलूंचा परिचय करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या मुलींनी केला आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  टीकाकारांची टीका, त्या टिकेमागील त्यांच्या भूमिका, त्या टिकेतले खरेखोटेपण असे सारेच स्पष्ट स्वरुप व त्याविषयी सर्व संबंधितांनी घेतलेल्या भुमिका.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  हे मित्रवर्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मित्राची स्मॄतिरचना आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  पाचगावची कहाणी ही फक्त एका गावाची गोष्ट नाही.हे एक प्रकारचे आधुनिक राज्यशास्त्र आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  रामचंद्र गुहा यांची डझनभरापेक्षा अधिक इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि त्यातील काहींच्या विविध भाषांत आवृत्या आल्या आहेत.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  शाळा,घर आणि परिसर या तीनही ठिकाणी होणारे शिक्षण परस्परावलंबी असून परस्परांवर प्रभाव टाकणारे असते.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  सॉक्रटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल या गुरू - शिष्यांच्या परंपरेने ग्रीक तत्वज्ञानाचा पाया घातला. जगभरचे तत्वचिंतन या परंपरेला वंदन करीत आले.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  या पुस्तकात कथन केलेल्या बहुसंख्य संघर्षात मी होतो. पण लढे कधीच व्यक्तिगत नसतात. ते संघटनेच्या सामूहिक निर्धाराचे प्रतीक असतात.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  अभिजात ललित आणि वैचारिक साहित्य, शास्त्र तथा कलाकृतींना देशकालाचे बंधन नसते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  गांधीविचाराची क्रांतीकारी परिवर्तनशी नाळ जोडली गेली नाही. गांधीजींना राजश्रयी वनवण्यात गांधीवादयांनी तर भांडवलदारांचे हस्तक म्हणवण्यात डाव्यांनी धन्यता मानली.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबाबतीत जे अनुभवले, तेलिहून काढले. त्यात उसनेपणा, दिखाऊपणा, खोटी ऎट मिसळली नाही.आरडाओरडाही नाही. मुलांबद्दल जे वाटले, ते लिहून काढले.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  बाबुजी काहेको मरने काटेमुंढरी जाते हो, असा सल्ला जातानाच मिळूनही, ज्या गावात शिक्षकाचा खून होतो, त्याच गावात एक शिक्षक गडद अंधा-या रात्री प्रवेश करतो. पंचवीस वर्षे त्रूाच अंधारात चाचपडत, ठेचकाळत शिक्षणाची नवी पहाट गावाला दाखवतो.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  मला प्रभावित करून गेलेला सिनेमा या विषयावर लेख लिहिण्याची विनंती विविध क्षेत्रांतील मान्यवरांना केली होती.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  1930 नंतर भारतात नवा विचार नाही. आणि आठव्या शतकानंतर नवे तत्वचिंतदन नाही.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  एकोणीस वर्ष मला दलवाईंच्याबरोबर सहवास झाला. त्या काळात मी त्यांना समजू शकले नाही. मला तेवढा वेळच नव्हता.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  राजा शिरगुप्पेचं हे पुस्तक अनेक दृष्टींनी परिणाम करतं. कधी ते आपल्याला पेटवतं. कधी थंड पाणी ओततं. कधी सुन्न करेल, तर कधी भडकवेलही.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  नोकरशाहीत काम करणारे लोक परग्रहावरून उतरत नाहीत. समाजातूनच तयार झालेली ती हाडामांसाची माणसेच असतात.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  ८ एप्रिल २०१३ रोजी ,पुणे येथील एस.एम. जोशी सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची १००मिनिटांची "प्रश्न तुमचा,उत्तर दाभोलकरांचे" या शीर्षकाखाली मुलाखत झाली.त्याचे हे पुस्तक.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  डॉ. अनिल अवचट, डॉ. अभय बंग आणि डॉ. आनंद नाडकर्णी या तिघांनाही शारिरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याच्या क्षेत्रांत केलेले कार्य जागृत महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहे

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  हा आमच्या वेदनांचा विलाप आहे. हा आमच्या अस्वस्थतेचा हुंकार आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  आज सभोवतालच्या लोकांकडून सर्वांत मोठी उणीव व्यक्त केली जाते ती माध्यमांकडील वैचारिक भूमिकेची. त्याबाबत मात्र साधना ची स्थिती फारच समाधानकारक आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  नरहर कुरुंदकर या व्यक्तिमत्वाची घडण कोणत्या वातावरणात व कशी झाली याचे केलेले आलेखन.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय असं म्हंटल जात. पण ते तितकस खर नाही!

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF In Stock

  साने गुरूजींच्या निर्याणाला आता वीस वर्षे होउन गेली. स्वतंत्र भारतात जन्म घेतलेल्या नव्या पिढीला गुरूजींची ओळख आहे ती त्यांच्या पुस्तकांच्या रूपानेच.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  शेतकर्‍यांना वैज्ञानिक, आर्थिक व सामाजिक असे कुठल्याही प्रकारचे पाठबळ लाभत नाही. ही अवस्था बदलण्यासाठी स्वामीनाथन यांनी कृतिआराखडा मांडला आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  डिसेंबर 2015 मध्ये पुणे शहरात राहणारी तीन मुले आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे माणूस समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात आदिवासींच्या प्रदेशात सायकल प्रवास करीत गेले.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.298 Rs.350 -15%OFF In Stock

  महाराष्ट्र टाईम्स मध्ये काही वर्षे ‘वाचता वाचता’ हे सदर ‘वाचस्पती’ या टोपण नावाने गोविंद तळवलकर यांनी लिहिले होते .त्या लेखांचे हे पुस्तक.दुसरी आवृत्ती.

  Rs.298 Rs.350 15% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  आजकाल आपल्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकन टीव्हीचा उथळपणा आत्मसात केला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या भरात, काही अपवाद वगळल्यास अनेक वृत्तपत्रांनी करमणूक हे उद्दिष्टे ठेवले आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock
  New

  महात्मा गांधी यांचे नातू (मणिलाल यांचे चिरंजीव) अरुण गांधी यांनी लिहिलेल्या Legacy of Love या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  कुळ, जात, वर्ण, धर्म, जन्मस्थान वा देश याविषयी व्यक्तीला वाटणारे प्रेम वा निष्ठा जन्मदत्त स्वरूपाच्या असतात, त्या जन्माने मिळतात. याउलट न्याय, स्वातंत्र, समता, बंधुता, नीती व लोकशाही या मूल्यांविषयीच्या निष्ठा प्रयत्नपूर्वक आत्मसात कराव्या लागतात.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 42 of 42 items