मा. शरद पवार यांच्यावर विविध नियतकालिके,वृत्तपत्रे यांतून जे लेख प्रसिद्ध झाले त्यातील निवडक लेखांचे हे पुस्तक.
गुलजारजींच्या‘ड्यॊढी’च मराठी अनुवाद.
आपल्या गावाविषयी, मनात कृतज्ञता असते. गावातले दिवस स्वप्नांसारखे असतात. लेखकांनी, कलावंतांनी आपल्या गावचा आठवणी या पुस्तकात जागवल्या आहेत.
इतिहासाचा चकवा म्हणा किंवा आणखी काही म्हणा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र्राला फार काळ लाभले नाहीत आणि बहुजनांमधून प्रगल्भ नेतृत्व घडवण्याचा त्यांचा प्रकल्प अपूर्ण राहिला
नापास झालेल्या मोठ्या माणसांच्या गोष्टी मनात रुजून कुठल्याही क्षेत्रात कधी तुम्हाला अपयश आले तर या मोठ्या माणसांचे चेहरे तुम्हाला आठवतील. तुमचे उद्याचे भविष्य घडवण्यासाठी.
गुलजारजींचा ‘सगे सारे’ हा कविता संग्रह मराठीत प्रथम प्रकाशित होत आहे.हा कवितासंग्रह अत्यंत वेगळा आहे.
"शर्वरीच्या कविता" या कवितेत कविचे कन्येवरचे असामान्य प्रेम तर प्रगट झाले आहेच, शिवाय कवितेवरचे त्याचे प्रेमही व्यक्त झाले आहे.