ह्या पुस्तकात सामाजिक भारताबद्दलच्या विषयाच्या ओघात त्या वेळची दिल्लीची स्थिती कशी होती याचा आढावा दिला आहे.
आई' ही कादंबरी मॅक्झिम गोर्की यांनी १९०७ साली लिहिली. या पुस्तकाला लाखो वाचक लाभले. जागतिक साहित्यामध्ये इतकी परिणामकारक कादंबरी दुसरी कोणतीही नसेल.
अस्वलाचे बळी - गुरुनाथ नाईक - भयकथा
कल्पना चावला जीच्या तीव्र महत्त्वाकांक्षेच्या जोरावर अंतराळ-प्रवास करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली, तर दुसरीकडे सुनीताने सर्वात जास्त वेळ ‘स्पेस-वॉक’ करणारी स्त्री म्हणून विक्रमही नोंदवला.
बहिणाबाई चौधरी लिखित "बहिणाईचीं गाणीं" हा कवितासंग्रह आहे. Bahinaichi Gani is a Collection of poem. Bahinaichi Gani by Bahinabai Chaudhary.
अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्रयुध्द अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरूजी
भ्रमिष्ठ सुंदरी - गुरुनाथ नाईक - भयकथा
चित्रपटांविषयी सबकुछ म्हणजे बाबू मोशाय हे समीकरण रसिकांच्या मनात कायम ठसलेलं आहे.
एक तरबेज शिकारी व तितकाच सहृदय माणूस असणारा... प्राणीसृष्टी व निसर्गावर अतोनात प्रेम करणारा अद्भुत, साहसी माणूस ! (कृपया, पुस्तके जरा जुनी आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी आतला सगळा भाग वाचनीय आहे)
अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्रयुध्द अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरूजी!
अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्रयुध्द अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरूजी
खलिल जिब्रान हे इंग्रजी व अरबीतील एक प्रसिद्ध लेखक व चित्रकार म्हणून आजही नावाजले जातात. त्यांच्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट कथांची निवड करुन त्यांचा मराठी अनुवाद या संग्रहाद्वारे मराठी वाचकांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे
बाई जोपर्यंत लज्जा, संकोच न् त्यागाची सहनशील वस्त्र उतरवत नाही, तोवर तिचं भोगणं, तिचं दु:ख हे दुर्लक्षित किंवा गृहीत धरलं जात…
जिम कॉर्बेट एक जिंदादिल माणूस, एक सहृदय शिकारी...! जंगलप्रेमी, निसर्गप्रेमी आणि वन्यपशुप्रेमी !
बिबळ्याची दहशत,गढवाल आणि हिमालयीन फूटहिल्सचे चित्रदर्शी वर्णन,साध्याभोळ्या गढवाल लोकांचं साधंभोळं वागणं आणि जिम कॉर्बेटचे अथक प्रयत्न,आपण एखादी थ्रिलर फिल्मच पाहत आहोत असं वाटायला लावणारी ही कहाणी म्हणजे जिम कॉर्बेटची विजयगाथाच!जगभरातल्या प्रसिद्धी-माद्यमात गाजलेल्या या नरभक्षकाच्या समॄतिप्रीत्यर्थ गढवाल प्रदेशात एक जत्रा दरवर्षी भरवली जाते.
अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्रयुध्द अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरूजी
महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ आणि बृहन्मुंबई गुजराती समाज या दोन्ही संस्थांतर्फे 'मराठी भाषेचे भवितव्य' या विषयावर देशस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली गेली होती. या दोन्ही स्पर्धांना भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यातील पारितोषिक विजेते निबंध व उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त निबंध यांचे हे पुस्तक आहे.
मृत्यूचे शिखर - गुरुनाथ नाईक - भयकथा
जिम कॉर्बेट एक जिंदादिल माणूस, एक सहृदय शिकारी...! जंगलप्रेमी, निसर्गप्रेमी आणि वन्यपशुप्रेमी ! (कृपया, पुस्तके जरा जुनी आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी आतला सगळा भाग वाचनीय आहे)
अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्रयुध्द अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरूजी
अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्रयुध्द अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरूजी
रक्ताचा पाऊस - गुरुनाथ नाईक - भयकथा
रक्ताळलेली अंगठी - गुरुनाथ नाईक - भयकथा
झपाटलेली हवेली - गुरुनाथ नाईक - भयकथा