List of products by publishers Dimple Publication

Dimple Publication

Dimple Publication

More

Showing 1 - 41 of 41 items
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  अनेकदा साध्यासुध्या चाकोरीबद्ध जगणार्या माणसांच्या आयुष्यात अचानक काही वळणं येतात आणि त्याची कथा होते. ते सारं शब्दांत रेखाटण्याचा हा प्रयत्न!

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसलेले अंधश्रध्देचे जोखड भिरकावून देण्याकरिता लागणारा विश्र्वास वाचकात निर्माण करण्यात हे पुस्तक मोलाची कामगिरी बजावेल.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  शिरीष पै लिखित "अंतर्यामी" हा कवितासंग्रह आहे.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  रमा नामजोशी यांचा पहिलाच कवितासंग्रह. सदर कवितासंग्रहात कवयित्रीचा आतला आवाज म्हणजेच अंत:स्वर व्यक्त झाला आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  पाठ्यपुस्तकमाला पाचवी ते नववी अरुण वाचन ५ । प्रल्हाद केशव अत्रे । शंकर केशव कानेटकर

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  पाठ्यपुस्तकमाला पाचवी ते नववी अरुण वाचन ६ । प्रल्हाद केशव अत्रे । शंकर केशव कानेटकर

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  पाठ्यपुस्तकमाला पाचवी ते नववी अरुण वाचन ७ । प्रल्हाद केशव अत्रे । शंकर केशव कानेटकर

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock
  New

  ही विवेकानंदांच्या जीवनकार्यावरील आत्मचरित्रात्मक कादंबरी समाजाच्या विकासाच्या दृष्टिने चंद्रकांत खोत यांनी लिहिली आहे. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद या परमश्रेष्ठ गुरू-शिष्यांनी घडविलेला इतिहास आणि संस्कृतिच्या समृद्धीकरणार्थ बजावलेली कामगिरी प्रभावीपणे मांडणारी बिंब-प्रतिबिंब ही कादंबरी.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ‘चांगभलं’ ह्या पुस्तकात साहेबराव ठाणगे यांचे ललित लेखन

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  भाषा ही केवळ शब्दांच्या भाषेपूरती मर्यादित नाही तर ती स्वरांची भाषा असेल, रंगांची भाषा असेल, चिन्हांची भाषा असेल, त्यासाठीच तर ह्या चिंतन शलाका...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  मी जे.जे. रुग्णालयात विभागप्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ असताना त्यांच्या सोसायटीत महिला दिनानिमित्त ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर बोलण्यासाठी अलकाने मला निमंत्रित केले होते. त्या निमित्ताने आमचा पूर्वपरिचर होता.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock
  New

  भारतामध्ये चित्रपटनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान दादासाहेब फाळके या मराठी माणसाला जातो.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा २७ वर्षांचा शैक्षणिक प्रवास या पुस्तकात लिहिलेला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock
  New

  आईविषयीची विलक्षण तळमळ हा या लेखनाचा प्राणबिंदू आहे. हे पुस्तक वाचताना मन गलबलून जातं.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  विजयचा ‘गागरा’ वाचत असताना पदोपदी भूतकाळाचा भांडोळा घ्यावा लागला.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  "गजलियत" शब्दांच्या चिमटीत नेमकी न पकडता येणारी, व्याख्येच्या कवेत न मावणारी.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  दैनिक ‘मराठा’ मधून प्रसिद्ध झालेल्या आचार्य अत्रे यांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण लेखांचा हा संग्रह.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock
  New

  भारतीय क्रिकेटमधील प्रथम श्रेणीचे क्रिकेटपटू, रणजीपटू पद्माकर शिवलकर यांनी मुंबई संघासाठी डाव्या हाताने 20 वर्षे संघाचा सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू आहेत. ते निवृत्त झाले तेव्हा ते जवळजवळ 50 वर्षांचे होते. भारतीय कसोटी संघासाठी निवडणे अशक्य होते, परंतु त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बिशन बेदींबरोबर झाली. त्यांचे अरुण घाडीगांवकर यांनी संकलित व लेखनसहाय्य...

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  पुरुषानेही स्त्रीवर अव्यभिचारी, अचल प्रेम करायला हवे. स्त्रीनिष्ठा अपेक्षिणार्‍या पुरुषांच्या दुटप्पी आणि दांभिकतेचा निषेध करावा तितका थोडाच. प्रेमाच्या साम्राज्यात स्त्री-पुरुष समान हवेत.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  पालक, शिक्षक, कुमारवयीन मुले, एकंदर सर्व नागरिकांसाठी हे पुस्तक पथदर्शक ठरेल अशी अशा आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  स्वत:च्या कवितेची जन्मकथा सांगणारं हे पहिलंच पुस्तक असावं - नारायण सुर्वे

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  नामवंत,प्रज्ञावंत डॉक्टरांचे किशोरींना आणि आईबाबांना आरोग्यविषयक मार्गदर्शन.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  करमणुकीची साधनं नव्हती तेव्हा गावचे कष्टकरी लोक रात्रीची जेवणं आटोपली की पिंपळपारावर दोन घटका एकत्र जमत. तिथं गप्पा-गजलींची मैफल जमवीत. त्यात त्यांचा जीव रमायचा आणि दिवसभराचा शीणही उतरायचा. त्यांतला कोणी रसाळ गोष्टी वेल्हाळ माणूस मार्मिक गजालींनी त्या मैफलीत अधिकच रंग भरायचा. गोष्टींप्रमाणेच गजालीही रंजक आणि उद्बोधक असतात, याचा प्रत्यय या पुस्तकातील गजाली...

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  मानवी समाजासाठी उपकारक काय आणि विघातक काय या प्रश्नाचाच शोध यशवंत मनोहरांनी याही पुस्तकातून घेतला आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  दीप्ति नवल लिखित "लम्हा लम्हा" हा कवितासंग्रह आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  सुनिल मंगेश जाधव लिखित या कथासंग्रहात प्रत्येकाच्या जीवनातील माऊलीचं स्थान वेगवेगळं आहे. कोणी आईमध्ये माऊली शोधतं तर कोणी गाईमध्ये! बहीण, भाऊ, वडील, गुरू अशा सर्वच नात्यांमध्ये माऊली अंतरंगात बसून राहते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.600 Rs.900 -33.33%OFF In Stock

  श्री महर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली मराठीतील बहुतेक पहिली कादंबरी असावी.

  Rs.600 Rs.900 33.33% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  रोखलेल्या असंख्य नजरांना द्यावी लागतात खरंच उत्तरं आणि बिनबुडाचा संदर्भ.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  समर्थ कुटूंबाच्या चार पिढयांशी माझी ओळख. तरीही, माझे खरे भावबंध जुळले, ते नुतनशी ! तिच्या आयुष्यातील शेवटची सहा - सात वर्ष आम्ही सतत एकत्र होतो.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  जगाच्या पटलावर प्रवास करतांना संगीताच्या जाणीव संपन्नतेत जी भर पडली ती कथारुपाने वाचकांच्या भेटीला आली.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  हायकू ही जीवनाबध्दलची सहज प्रतिक्रिया आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  समाज आणि पोलिस यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत असलेले उच्चशिक्षित डॉ. बी. जी. शेखर पाटील एक संवेदनशील लेखक आहेत. अंधार्‍या वाटांनी सावजाचा शोध घेणार्‍या खतरनाक गुन्हेगारांचा प्रतिशोध घेणारा हा सत्यकथासंग्रह. प्रत्येक कथा वेगळी असून सहज सुलभ भाषाशैली आणि शेवटपर्यंत श्‍वास रोखून ठेवणार्‍या सस्पेन्समुळे प्रतिशोध सारखे-सारखे वाचावेसे वाटते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.189 Rs.210 -10%OFF In Stock

  साहित्याचे प्रयोजन हे फक्त मनोरंजन एवढेच नाही तर वाचकाच्या ज्ञानकक्षा वाढविणे असेही आहे.

  Rs.189 Rs.210 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  डॉं. गीता भागवत यांचे "राजभाषा मराठीच्या पायाशी" हे पुस्तक प्रत्येक मराठी-प्रेमी माणसाने अवश्य वाचावे, अनुसरावे, संग्रही ठेवावे असे आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  श्रीनिवास चितळे यांचे साखरबिटकी हे पुस्तक आहे. अनेक प्रसंग मनाभोवती फेर धरायला लागलेले असताना त्यांना शब्दरुप घर देण्याचा ह प्रयत्न.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आपल्या आजोळाबद्दल, ज्यात तिथली माणसं, निसर्ग वातावरण हयाची वर्णनं तेथील विलक्षण शब्दकळेसह मधुकर आरकडे उभी करतात. तिथली सुख:दुखं मांडतात

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  अशोक समेळ यांचे आत्मचरित्र.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  मराठी कवितेत गेय कवितेचे एक वेगळे महत्त्व आहे. कवितेतील स्वरमयता ही तिच्यातल्या तरल अनुभवांची वाहक असते.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  दि इन्फिनिट्‍ बाबासाहेब १२५ कवींच्या १२५ कविता.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 41 of 41 items