A Century Of Service The Story of Rotary International
विश्वाची आदिम संस्कृती आदिवासींची असून हा जंगलचा राजा मूलनिवासी भूमिपुत्र आज भूमिहीन व समाधानशून्य जीवन जगण्यास बाध्य ठरतोय.
अशी एकही समस्या नसते जिच्यावर उपाय नाही, जीव नकोसा झालेली मंडळी या जगात खूप आहेत. त्या सर्वांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांनी आत्महत्या करु नयेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
सुप्रसिद्ध कवी, कथाकार, नाटककार, समीक्षक प्रा. डॉ. संजय संभाजी लांडगे यांच्या लेखनीतून अवतरलेल्या आत्मनिष्ठ, करुणा, आत्मरूप आयुष्यवेध, आत्मतत्त्वाचा सन्मान, आत्मवेदनेचा वैश्विक आनंद, जीवनातील अनुभवांचा वास्तव अभिलेख, मानवी वृत्ती आणि प्रवृत्तीचा अभिनिवेश, सभोवतालच्या समाजातील विविध घटना-प्रसंगांचे चलच्चित्र सहृदय साकार करणारा ग्रंथ म्हणजे ‘आयुष्य समजून...
फाळणी एकदा झाली, पुन्हा होणार नाही ह्याची शाश्र्वती वाटावी अशी परिस्थीती नाही. प्रत्येकाने अभ्यासायला हवी अशी लिंकनची राजकीय कहाणी.
बाबा कदम लिखित "ॲकयुज्ड नं.२" ही कादंबरी आहे.
दिलिपराजची पाकक्रियेची अतिशय उपयुक्त वेगळी आणि स्वस्त पुस्तके.
मरणाच्या छायेतील इव्हा अडॉल्फ यांच्या मीलनाची ही कहाणी.
लेखक अनिल दांडेकरांनी एकविसाव्या शतकात विज्ञान आणि निसर्गविज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला असले, तरीही त्यांतील अनेक विषय-उपविषय आपल्याला सखोल परिचित नसतात. ही उणीव लक्षात घेऊनच त्यांची विज्ञानरंजन, अद्भुत सजीवसृष्टी, अफलातून जलचरसृष्टी, चौकस सफर वसुंधरेची ही चार नवी पुस्तके आपल्यापुढे आणली आहेत.
परिस्थितीच्या चक्रात एका निरागस प्रेमी तरुणाची ससेहोलपट होते व जेव्हा त्याची आणि तिची भेट होते तेव्हा ती त्याला मृतच समजत असते. मनाविरुद्ध अघोरनाथ झालेला तो तिच्याच दारासमोर जाऊन भिक्षा मागतो. सर्व काही असूनही पदरी काहीच न पडणार्या अघोर अभाग्याची ही कथा आहे.
अळंबीमध्ये भरपूर जीवनसत्वे,प्रथिने व खनिजे असल्याने अळंबी ही बऱ्याच भाजीपाल्यांपेक्षा पौष्टिक असल्याचे सिद्ध झाले.
आंब्याचे उत्पादन करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश असल्याने,भारताची आंबा व्यापारात मक्तेदारी आहे.
भारतातल्या प्रत्येक राज्याची आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांची सचित्र, सखोल अद्ययावत माहिती २५ पुस्तकांचा संच.
या पुस्तकात एका विशाल पटावर स्त्रियांच्या र्ध्या आकाशाकडे जाणार्या प्रवासाची चिकित्सा केली आहे.
कोल्हापूरचा इतिहास आणि भूगोल चित्रमय पद्धतीनं सांगणारे पुस्तक.
बदकपालन हा व्यवसाय आपल्याकडे अत्यंत दुर्लक्षित आहे.काही देशांत ससेपालन हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून पुढे आला आहे.
दिलिपराजची पाकक्रियेची अतिशय उपयुक्त वेगळी आणि स्वस्त पुस्तके.
बाळंतपण: बोल अनुभवाचे सव्वाशे स्त्रियांच्या अनुभवांचे सांस्कृतिक संचित
????????? ????????? ?? ? ????? ??.????? ?? ????? ????? ?????????? ???????????? ??????? ?????? ???? ??????? ????? ???? ?????? ????????? ???? ???.????????? ???????? ??? ?? ???? ????.?? ??????? ???? ???? ???????????? ?????? ??????? ??? ???????? ?? ???? ???????? ?????????????? ???.
चालता बोलता - विनोदी लेखसंग्रह, रामभाऊंचे लिखाण म्हणजे जणू वाचकांना मेजवानीच, साधी भाषा, अचूक शब्द प्रयोग, शब्द छोटे मात्र अर्थ मोठे. हे रामभाऊंचे वैशिष्ट्य.
दिलिपराजची पाकक्रियेची अतिशय उपयुक्त वेगळी आणि स्वस्त पुस्तके.
विविध खेळांतल्या सर्वोच्च शिखरांचा हा फेरफटका द्वारकानाथ संझगिरी यांनी या पुस्तकातून केला आहे. जगातील काही महान खेळाडूंवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. ते जो खेळ खेळायचे त्या खेळातील ते सम्राट होते. प्रांत, देश, धर्म यांच्या पलीकडे जाऊन क्रिडारसिकांच्या हृदयावर त्यांनी गेली कित्येक वर्षे राज्य केले आहे आणि आजही करत आहेत. अशा चॅम्पियन्सची ही यशोगाथा.
दिलिपराजची पाकक्रियेची अतिशय उपयुक्त वेगळी आणि स्वस्त पुस्तके.
दिलिपराजची पाकक्रियेची अतिशय उपयुक्त वेगळी आणि स्वस्त पुस्तके.
दिलिपराजची पाकक्रियेची अतिशय उपयुक्त वेगळी आणि स्वस्त पुस्तके.
मनोरंजनयुक्त ज्ञानप्राप्ती व्हावी हा मुख्य उद्देश या पुस्तकांचा आहे.
सुहास शिरवळकर लिखित `चूक भूल देणे घेणे' कादंबरी
बाबा कदम लिखित "कॉकटेल सर्किट" ही कादंबरी आहे.
सुहास शिरवळकर लिखित कोल्ड ब्लड ही कादंबरी.
बाबा कदम लिखित ‘दैवाचे फासे’ ही कादंबरी.
डॉ. शरणकुमार लिंबाळे लिखित दलित आत्मकथा एक आकलन ( समिक्षा )
वर्णहीन, वर्गहीन समाज निर्माण केल्याशिवाय खरेखुरे स्वातंत्र येणार नाही. - डॉ बाबासाहेब आंबेडकर
दंगल : या लघुकादंबरीत शरणकुमार लिंबाळे यांनी दलित पँथरचा जन्म व विकासक्रम ह्यांचा एक जिवंत आलेखच सादर केला आहे. दलित चळवळींवरची ही कृती अनन्यसाधारण अशी आहे. कारण ह्या सर्व प्रक्रियेत लेखक स्वत: सहभागी होता. पापणी जागी ठेवून लिहीलेली ही कहाणी आहे.
आपल्या आसपास घडलेली,कधी विश्वासू व्यक्तीकडून खात्रीपूर्वक कळलेली, तर कधी प्रत्यक्ष अनुभवलेली अशी एखादी घटना....तिला आपल्या अंगच्या कलागुणांचे जडजवाहीर चढवून, सालंकृत करुन; जेव्हा सिध्दहस्त लेखक श्री. बाबा कदम आपल्यापुढे ठेवतात.........
हा संग्रह ना. धों. महानोरांच्या उत्कट आणि प्रामाणिक जगण्याचा शब्दविस्तार आहे.
भारत-चीन संबंधांचा बुध्दिबळाचा पट..भावना, राजनीती, सैनिकी डावपेच, वैश्विक महत्त्वाकांक्षा...२१ व्या शतकातील सर्वांत रंजक खेळ! या संबंधांच्या लहरी जगभर पसरतात आणि बाजारपेठांवर तसेच आंतरराष्ट्रीय धोरणांवर प्रभाव पाडतात. हिमालयाच्या दोन बाजूंना वसलेल्या या महासत्ताच्या दुख-या जागा नेमक्या कोणत्या?
कुमुदिनी वीरसेन कदम यांचे हे आत्मचरित्र.
बाबा कदम यांची लोकप्रिय कादंबरी
सुहास शिरवळकर लिखित डाऊन लेव्हल ही कादंबरी.
दुग्धव्यवसाय हा तुम्हाला कायमस्वरूपी पैसे देणारा व्यवसाय आहे.
एका जनार्दनी संत एकनाथांवरील दिर्घ कादंबरी
सुबक, सुंदर गोष्टींचा हा संग्रह मुलांना घडविणारा, त्यांच्यावर सहजगत्या सुसंस्कार होतील असा आहे.
अकोला येथील प्रमिलाताई ओक सभागृहामध्ये दि. 18092017 रोजी मन करारे प्रसन्न.. या विषयावर प्रवचन करताना प.पू.स्वामी स्वरूपानंद सरस्वती (एम.बी.बी.एस.) श्रृतीसागर आश्रम, फुलगांव, पुणे यांनी पूजेचे सारतत्त्व सांगणारे पूजेचे तत्त्वज्ञान हे या पुस्तकातील प्रकरण अप्रतिम आहे, असे सांगून हे पुस्तक प्रेक्षकांनी आवर्जून वाचावे असे आवाहन केले.
बाबा कदम लिखित "इस्टेट मॅनेजर" ही कादंबरी आहे.
प्रस्तुत कादंबरीत इंदू व तिच्या कुटुंबातील बहुविध स्वभावांच्या व्यक्ि तमत्त्वांशी घडून आलेल्या अर्थपूर्ण संवादामधून कशी त्यांच्या भावी आयुष्याचा गुंता आणि त्याचबरोबर स्वत:च्या जीवनाचे समीकरण सोडविते याचं मनोवेधक विवेचन आहे.
कविता आणि कादंबरी क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणार्या श्रीमती अनुजा ढेरे ‘फुलवा’ या कथासंग्रहाच्या रुपाने कथाविश्वात प्रवेश करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस व क्रांतिसिंह नाना पाटील यांची इतिहासात गाजलेली चार पलायने.
गलिव्हरच्या एकूण पाच सफर केल्या त्यातील विलक्षण साहसपूर्ण व रंगतदार असलेल्या दोन सफरी दोन भागात दिल्या आहेत.
बाबा कदम लिखित "गर्लफ्रेंड" ही कादंबरी आहे.
दिलिपराजची पाकक्रियेची अतिशय उपयुक्त वेगळी आणि स्वस्त पुस्तके.
1970-80 हे दशक अनेक लहान-मोठ्या विमान-अपहरणांनी आणि अर्थातच बर्याच धाडसी कमांडोधाडींनी गाजलं होतं. त्या काळात या विषयावरचे बरेच चित्रपटही गाजत होते. त्या काळातील गाजलेली चार अपहरणे आणि एक चित्रपट या पुस्तकात एकत्र केलेले आहेत.
उत्तर- आधुनिकतेच्या या काळात पाणी, जंगल, पर्वत आणि जमीन यांचे प्रश्न बाजूला पडत चालले; त्या वेळी एस.आर. हरनोट यांची ही कादंबरी तेच केंद्रस्थळी आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
सुहास शिरवळकर लिखित ‘हिन्दोस्ता हमारा’ कादंबरी
हिंदू : शरणकुमार लिंबाळे यांनी हिंदू समाजातील विषम ताणेबाणे आणि विकृत जातीव्यवस्थेतील ढोंगे उघड करण्यासाठी ही कादंबरी लिहिली आहे. आपल्या देशावरील जाती व्यवस्थेचा कलंक नष्ट झाल्याशिवाय हा देश सुंदर होणार नाही. जाती व्यवस्थेविरुद्ध बोलणे म्हणजेच आपल्या राष्ट्राच्या ऐक्याची सौंदर्याची भाषा बोलणे होय.