List of products by publishers Dilip Prakashan

Dilip Prakashan
Dilip Prakashan
More

Showing 1 - 28 of 28 items
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  आपल्याला माणूस उमगतो, त्यापलीकडे तो अधिक काही असू शकतो. माणूस आणि समाज बाजूला करता येत नाही. समाजात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणार्‍या या माणसांच्या आठवणी लेखक अरुण शेवते यांनी सांगितल्या आहेत.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock
  New

  वासनेच्या बाबतीतला माणसाचा गोंधळ आजचा काळ आधुनिक होऊनही संपत नाही. त्या चांगल्या-वाईट गोष्टी गोंधळाच्याच होतात. या कथासंग्रहाच्या रूपानं राजन खान यांनी वासनांचा घेतलेला वेध हा माणूसजात कळणं अधिक सोपं करणारा आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  सुखदु:खे पाठशिवणीचा खेळ खेळतात त्याचेच कवडसे म्हणजे या कथा व लेख

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  भूमिहीन रसिया आवो ना : गोमंतकातील माणसे आणि निसर्ग यांचे नाजूक पदर उलगडून दाखवणार्‍य, गोमंतकीय लेखिका माधवी देसाई यांनी लिहिलेल्या दोन भावपूर्ण कादंबर्‍या.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर ! तसं पाहिलं तर कुठल्याही कलेच्या अविष्काराच्या बाबतीत हे खरं आहे. हि-यासारखा मौलिक आयुष्यातला उत्कट क्षण कलात्मकतेच्या पैलूनेच चमकायला लागतो.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  धर्मयोध्दा : लक्ष्मण लोंढे यांचा हा उत्कृष्ट कथांचा संग्रह. या कथांमधील व्यक्तीमत्त्वे जरी मध्यमवर्गातीलच आहेत तरी स्त्री-पुरुष संबंधांचे तेच तेच पदर उलगडून दाखविण्याऐवजी या कथांतून आजच्या जीवनात आढळणारा मानवी जीवनातील संघर्ष, कोंडमारा, कुचंबणा, अगतिकता, अन्याय हे प्रतिबिंबीत करायला आवडतात आणि तेच या कथांचे वैशिष्ट्य आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF

  चित्रपट हा भारतीय नागरिकांच्या जीवनाचा नाजूक भावबंध, रूपेरी पडदयावरचे कलावंत, त्यांच्या लकबी, त्यांची वेशभूषा, फॅशन्स या सगळयाचा प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव पडतो. चित्रपटसंगीत तर प्रत्येकाच्या ओठी रूणझुणतं.

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  पंधरा वर्षांच्या पुरंधीपासून ते साठी पार केलेल्या प्रौढ वयापर्यंतच्या स् त्री मनाची वेगवेगळी स्पंदने टिपणार्‍या, अवलोकनातून रेखाटलेल्या आणि माधवी देसाई यांच्या खास लेखनशैलीतून मांडलेल्या नव्या पंधरा कथांचा संग्रह.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  चित्रपट व्यवसायातील ज्योतिषवेड,ज्योतिषाचा अनेकांना आलेला पडताळा यावरच या पुस्तकात प्रकाश टाकायचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF
  New

  शिरीष पै व वामन देशपांडे यांनी संपादीत केलेले आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन आपल्याला या पुस्तकामधून होते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF

  क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  नवे किनारे : जीवनप्रवाह नित्य नवा असतो. तो एका जागी स्थिरावत नाही. प्रत्येक पिढीत जगण्याची रीत हळूहळू बदलत जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा ठरावीक काळानंतर नवे किनारे दिसू लागतात. एकाच पिढीत भिन्न सामाजिक स्थरांवर जगणं वेगळं, नातेसंबंध, वेगवेगळे, स् त्री पुरुषांचे दृष्टिकोनही वेगवेगळे असतात. कुटुंबाच्या कर्तव्य, वर्तणूक मूल्ये ह्याविषयीच्या कल्पनाही...

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  शन्ना हे चित्रविचित्र हकिकतींचा खजिना बाळगणारे एक श्रीमंत लेखक आहेत.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF

  दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार स्वीकारताना इसाक मुजावर

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock
  New

  परिवर्तन : ही माधवी देसाई यांची कादंबरी गोव्याच्या शेतांत-कुळागारामधल्या झालेल्या अनेक परिवर्तनाचे चित्रण आहे. ही कादंबरी किंवा साहित्य कलाकृती नसून पुरोगामी दिशा दाखविणारी मशाल आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  हे पुस्त्क म्हणजे अनोळखी बनलेल्या अनेक चेह-यांच्या आठवणींना एक नवा उजाळा देउन चित्रपट व्यवसायातील एक कटु सत्यावर बोट ठेवण्याचा छोटासा प्रयत्न आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF
  New

  सुखदा : डॉ. विजया वाड यांची ही कथा. सुखदा या पात्राभोवती फिरणारी. सुखदा चुकली, धडपडली, ठेचकाळली पण अंतिम यशाकडे वाटचाल करणे तिने सोडले नाही. सुखाच्या शोधात ती वणवण भटकली. यशाचे माप पदरात पडावे म्हणून तिने तनमन झोकून देऊन प्रयत्न केले. तिला नियतीने न्याय दिला का? याची ही हळुवार कहाणी.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  प्रत्येक पात्राच्या मनाच्या तळाशी जाताना, प्रसंगरचना, वातावरणनिर्मिती, आशयघनता, शेलीतील मोहकता, आदि सार्‍याच अंगांनी सरस व सुरस होणार्‍या कथांचा संग्रह.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडून घडत असतांना तिचे रंग, रूप, आशय आणि आकृतिबंध बिघडणार नाही एवढे लक्षात ठेवले तरी आपला अनुभव इतरांना सुखद वाटेल. अनुभवाला कुठले परिमाण ठरवता येत नाही. अनुभवाला आठवणींचे रूप लाभते. मनात उरतात त्या आठवणी.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 28 of 28 items