List of products by publishers Diamond Publications

Dimond Publications

Dimond Publications

More

per page
Showing 1 - 100 of 125 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  वाढती महागाई व वाढत्या गरजांना तोंड देण्यासाठी पालकांनी नोकरी करणे दिवसेंदिवस अपरिहार्य होत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये पालकत्व निभावून नेणे, ही खरोखरच तारेवरची कसरत आहे

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  अभिशाप एका प्रभावी संशोधनाच्या उपेक्षेची मनाला चटका लावनारी कथा

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  रामचंद्रपंत अमात्यांचा आज्ञापत्र उवा शिवकालीन राजनिती हा ग्रंथ मराठयांच्या इतिहासाचे एक अव्वल साधन म्हणून मानला जातो

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  Marathi Translation Of H. G. WELLS Classic `THE INVISIBLE MAN'

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,920 Rs.2,400 -20%OFF In Stock

  जुन्या अवघड किंवा अपरिचित शब्दांची शक्य तितकी फोड करून व अर्थाच्या टीपा देऊन ती सुलभ केली आहे.

  Rs.1,920 Rs.2,400 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  प्राचीन ते अर्वाचीन काल,स्थल आणि व्यक्ती विचारांचा वेध

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.446 Rs.495 -10%OFF In Stock

  हिंदुस्थानच्या आर्थिक इतिहासाचा पहिला भाग इंडिया अ‍ॅट दि डेथ ऑफ अकबर या पुस्तकात मी वाचकांना सादर केला होता.

  Rs.446 Rs.495 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तकात अल्पबचतीला बळकट करण्याकरिता हे पुस्तक प्रबोधनात्मक ठरेल.

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ह्या पुस्तकात अचानक येण्यार्‍या आपत्तीवर कशी मात करावी हे लिहिलेले आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ताज्या व गाजणा-या आर्थिक घटनांशी संबंधित संकल्पनांचा अर्थ व आशय स्पष्ट करणारा कालोचित कोश. क्लिष्ट वाटणा-या आर्थिक संकल्पनांची प्रश्‍नोत्तरी पध्दतीने सोप्या व बिगर तांत्रिक शब्दांत उकल करणारा उपयुक्त कोश.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  विवाह आणि फोटोग्राफी या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विवाह समारंभात प्रत्येक गोष्ट कलात्मकतेची जाणीव ठेवून केलेली असते.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.626 Rs.695 -10%OFF In Stock

  स्वत:च्या बुद्धीवर ,सामर्थ्यावर जग पेलायचा आत्मविश्र्वास बाळगणाऱ्या माणसांची ही कथा एका वेगळ्याच तर्क विश्र्वात घेऊन जाते.

  Rs.626 Rs.695 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  थोर साक्षेपी इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या मुघल सम्राट औरंगजेबाच्या चरित्राचा डॉ. श. गो. कोलारकर यांनी केलेला अनुवाद.

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  दैनंदिन जीवनात आरोग्यदायी आणि जीवनदायी औषधी वनस्पतींची उपयुक्त माहिती

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  "वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले हे व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून गेली ४८ वर्षं आरोग्य सेवेसाठी व्रतस्थपणे झटत आहेत.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांचे आयुर्वेदविषयक पुस्तक.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  या ग्रंथाद्वारे गिजुभाई, ताराबाई, अनुताई, पानसे सर यांच्या वैयक्तिक कार्याची या चौघांच्या कार्यातील सातत्याची आणि या कार्यामागच्या सूत्राची ओळख होते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.239 Rs.299 -20%OFF
  New

  आजवर सर्वसामान्यांपुढे न आलेल्या गोष्टींची हकिकत आतील गोटातील स्त्रोतांकडून आणि खासगी संवादांच्या माध्यमातून सुधीर सूर्यवंशी यांनी वाचकांपुढे आणली आहे. तसेच या सर्व घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्नदेखील केला आहे.

  Rs.239 Rs.299 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF Out of stock

  रामदासांचा लेखनप्रपंच फार मोठा आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  दैनंदिन ज्ञानेश्वरी.निवड आणि निरुपण-माधव कानिटकर

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  दैनंदिन तुकाराम.निवड आणि निरुपण-माधव कानिटकर

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ‘Up From Slavery’ या गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद.कृष्णवर्णीयांना शिक्षणाचे महत्व जाणून घेण्यासाठी तर हे आत्मचरित्र वाचायलाच हवे असे आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  देवळाच्या आवारात एक मूर्तिकार सुरेख मूर्ती घडवत असतो. त्याच्या जवळच एक पूर्ण घडवलेली आणि दुसरी तिच्यासारखीच आकार घेऊ पाहत असलेली, अशा दोन मूर्ती असतात.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF

  मुलांसाठी संस्कारक्षम कथा या पुस्तकात देण्यात आल्या आहेत.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  मुलांसाठी महाभारतातील नीतीकथा प्रस्तुत पुस्तकात देण्यात आल्या आहेत.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  मुलांसाठी रामायणातील छान-छान चांगले संस्कार करणार्‍या गोष्टी प्रस्तुत पुस्तकात देण्यात आल्या आहेत.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.2,160 Rs.2,400 -10%OFF

  या कोशात सुमारे ४००० पेक्षा अधिक वैज्ञानिकांची जन्मतारखेनुसार सचित्र माहिती मराठीत प्रथमच.

  Rs.2,160 Rs.2,400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  इतिहास - लेखन हे मानवाचे बौध्दिक अपत्य आहे. मानवी जीवनाशी निगडित कोणत्याही प्रश्‍नाचा वेध घेताना ऐतिहासिक दृष्टीचाच अवलंब करावा लागतो.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,080 Rs.1,200 -10%OFF In Stock

  शिवपूर्वकालापासून मराठेशाहीच्या अंतापर्यंत एवढ्या विशाल कालपटावरुन लेखक आपल्याला फिरवून आणतो. अनेक वस्तू, व्यक्ती आणि घटनांबद्दल मनोरंजक तरीही अस्सल माहिती पुरवतो.

  Rs.1,080 Rs.1,200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  महात्मा गांधीचे निधन होउन 30 जानेवारी 2014 रोजी 66 वर्षे पूर्ण होत आहेत. या महापुरूषाच्या सर्वंकष अशा जीवनविषयक विचारांचा प्रभाव गेली अनेक वर्षे कायम आहे आणि यापुढेही तो तसाच निरंतर राहणार आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांचे आयुर्वेदविषयक पुस्तक.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  प्रत्येक राज्याला, प्रांताला प्रतिमा असते. आणि त्या प्रतिमेतून एक व्यक्तिमत्त्व साकारले जाते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  हमीद दलवाई यांच्याकडे असणारी प्रतिभा, प्रभावी नेतृत्व, धर्मवाद्यांना हादरवून सोडण्याची धमक किंवा वादळी व्यक्तिमत्त्व नंतरच्या कार्यकर्त्यांत नसली तरी प्रामाणिकपणे यथाशक्ती कार्य पुढे चालवण्याची जिद्द मात्र आहे. हमीद दलवाई यांनी दिलेली वैचारिक शिदोरी आजही सोबत ठेवून मंडळाने चार दशकांकडे वाटचाल केली आहे, ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  हॅन्स अँडरसनचं नवलाइने भरलेलं हे जग आम्ही नव्याने तुमच्या भेटीला घेऊन आलोय.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,350 Rs.1,500 -10%OFF In Stock

  या कोशात भारतीय इतिहासातील सिंधू संस्कृती, भगवान बुध्द, महावीर, चंद्रगुप्त, अशोक ते थेट स्वातंत्र्योत्तर कालखंड एवढ्या विशाल कालपटातील नोंदी आढळतील. महत्वाच्या व्यक्ती, घटना, प्रसंग, विविध स्थाने, पुरातत्त्व, उत्खनन, नगरे आणि असे कितीतरी विषय येथे समाविष्ट आहेत.

  Rs.1,350 Rs.1,500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF

  छोट्यांना आवडणार्‍या चांगले संस्कार करणार्‍या गोष्टी या पुस्तकात देण्यात आल्या आहेत.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  शाहीर आण्णा भाउ साठे यांचा जीवनप्रवास हा पारंपारिक आणि आधुनिक काळाच्या सीमारेषेवर व्यतीत झाला. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वात पारंपारिक ज्ञान, अनुभव आणि आधुनिक विचारांचा सुरेख संगत होता.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF

  ‘जात’ ही समाजशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.ती अभ्यासली जावी यासाठी प्रचंड वाव आहे आणि त्याच भूमिकेतून हे पुस्तक साकार झाले आहे.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.716 Rs.895 -20%OFF In Stock

  जेरुसलेम ही एक वैश्विक नगरी आहे. ती दोन समुदायांची राजधानी आहे आणि तीन धर्मांचं तीर्थस्थान आहे.

  Rs.716 Rs.895 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.536 Rs.595 -10%OFF In Stock

  हे शिवपुत्र संभाजीराजांचे एक नवीन चरित्रलेखन डॉ. सदाशिव शिवदे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजांची कारकीर्द अवघी नऊ वर्षाची! त्यांतील सात वर्षे मोगल बादशाह औरंगजेबशी लढण्यात गेली. दख्खनवर निर्णायक विजय मिळवण्याच्या उद्देशाने उतरलेल्या त्य क्रूरकर्म्याशी संभाजीराजांनी मोठी झुंज मांडली. त्या धगधगत्या रणकुंडात संभाजीराजांची समिधाही पडली.

  Rs.536 Rs.595 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  साहित्यसमा्रट नरसिंह चिंतामण केळकर यांचे सुपुत्र, महान साक्षेपी इतिहाससंशोधक य. न. केळकर यांचे लेखन म्हणजे अस्सल सोनं आहे

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  खो - खो हा खेळ भारतीय पारंपारिक खेळांपैकी सर्वात वेगवान खेळ असून महाराष्ट्राच्या भूमी तच या खेळाची सुरूवात झाली. खो - खो हा खेळ भारतीय संस्कृतीचा अविष्काळ व अनमोल ठेवा आहे

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आपत्ती निवारण हे अचूक अशा व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित आहे.आपत्तीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते.निवारणाचे कार्य पद्ध्तशीरपणे,एकजुटीने करणे हेच त्यासाठीचे नेमके उत्तर आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  रहस्यमय कथांचा संग्रह

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.788 Rs.875 -10%OFF In Stock

  स्वहितापलीकडे जाऊन समष्टीच्या भल्यासाथी काहीतरी करू पाहणार्या वाचकवर्गालाही हा कोश उपयुक्त ठरेल.

  Rs.788 Rs.875 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.356 Rs.395 -10%OFF In Stock

  सखोल विचार,परखड विवेचन आणि सौष्ठवपूर्ण भाषा यांबरोबरच ठोस भूमिका हे या अग्रलेखांचे वैशिष्ट्य.

  Rs.356 Rs.395 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  बातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्य नेमाने घडत असते

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  माध्यमांचा उपयोग करण्याची, ग्रहण करण्याची, विषय हाताळण्याची विशिष्ट भारतीय पद्धत आहे, याचा मागोवा घेण्यासाठीचा ह पहिला टप्पा आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  झाशी संस्थानाच्या महाराणी लक्ष्मीबाई हे भारतीय इतिहासाच्या कालपटलावर अजरामर झालेलं व्यक्तिमत्व 1857 च्या ऐतिहासिक घटनेला बंड जिहाद स्वातंत्रसमर किंवा शिपाईगर्दी कुणी काहीही म्हणो.

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,260 Rs.1,400 -10%OFF

  महाराष्ट्र दिनविशेष- १ जानेवारी ते ३१ डिसेंबर.

  Rs.1,260 Rs.1,400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,260 Rs.1,400 -10%OFF In Stock

  हा संस्कृतीकोश म्हणजे केवळ कोशगत नोंदी न होता वाचनीय व्हावा, प्रत्येक विषय उपविषय फक्त निरस नोंद न राहता संक्षिप्त व समर्पक माहिती देणारा आहे.

  Rs.1,260 Rs.1,400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  इ.स.पूर्व तिस-या शतकापासून इ.स. वीच्या तेराव्या शतका अखेरपर्यंतच्या कोरीव लेखांचा हा अभ्यास आहे. वेगवेगळया कालखंडातील, वेगवेगळया राजवंशाचे आणि सामान्य स्त्री - पुरूषांचे हे लेख आहेत. तत्कालीन समाजाचे अंतरंग या लेखांमुळे स्पष्ट होते.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  पावेल बाज्झोव या रशियन लेखकाने लिहिलेल्या व मुग्धा कर्णिक यांनी अनुवादीत केलेल्या उराल पर्वतातील रशियन लोककथांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पनारम्य कथांचा संग्रह.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  धर्म-ईश्वर चिकित्सेतून निरीश्वरवादाकडे.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.375 Rs.395 In Stock

  बर्गन यांची सखोल अभ्यासू वृत्ती आणि व्हाइट हाउस अधिकारी, सीआयए, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि लष्कर यांच्याशी असलेला थेट संपर्क यांमुळे हे पुस्तक बिन लादेन आणि अल्-कायदा यांच्या विषयीच्या माहितीचा अधिकृत दस्तऐवज ठरते.

  Rs.375 Rs.395
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  एकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय, पण त्याचवेळी आजच्या तंत्र-विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधीत्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं, अगदी झपाटून विज्ञानकथांचं लेखन करतानाही दिसताहेत.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.266 Rs.295 -10%OFF In Stock

  इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या अट्टाहासामुळे भाषाशिक्षणाचा दर्जा खालावला जाऊन इंग्रजी-मराठीच्या विचित्र मिश्रणामुळे मराठी संस्कृतीवरही परिणाम होतो आहे.

  Rs.266 Rs.295 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  महात्मा फुले-केशवसुतांपासुन नारायण सुर्वे आदींच्या क्रांतिकारी मुर्तिभंजनाच्या प्रवासाचे मौलिक संशोधन

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF

  चिमाजीआप्पा म्हटले की, वसईची लढाई हे सर्वसामान्यांना आणि अभ्यासकांनाही ठाउक आहे. मराठयांचा हा विजय भारतीय इतिहासातील एक गौरवशाली प्रकरण आहे.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  माणसाच्या रंगावरुन त्याचं माणुसपण जोखणार्‍या व्यवस्थेशी मार्टिन ल्यूथर किंग शेवटच्या श्वासापर्यंत लढला.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  या पुस्तकात रागसंगीत, नाटयसंगीत, लावणी आणि शब्द-भावसंगीत यांचा प्रामुख्याने परामर्श घेतलेला आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  मिशन भारत ही एक राजकीय घटनांवर आधारित अशी थ्रिलर कादंबरी आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,440 Rs.1,800 -20%OFF

  जे.आर.आर.टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (THE LORD OF THE RINGS) या महाकादंबरीचा ‘मुद्रिकेचे साथीदार’ हा पहिला भाग आहे. कृष्ण शक्तीचा स्वामी, सॉरॉन याने स्वतःजवळ शक्तिमान मुद्रिका मिळवल्या आहेत.

  Rs.1,440 Rs.1,800 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.356 Rs.395 -10%OFF In Stock

  मुलांचे वाचनकौशल्य विकसित करण्याचे समग्र तंत्र, त्यामागचे शास्त्रीय संशोधन यांविषयी पालकांना, शिक्षकांना सहजसोप्या शब्दात ओळख हे पुस्तक करून देते.

  Rs.356 Rs.395 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  नोटबंदीचा सांगोपांग आढावा घेणारे मराठीतले एकमेव पुस्तक.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  आवर काइंड ऑफ ट्रेटर ही जॉन ले कारे यांच्या रहस्यमय कादंबर्‍यांच्या शृंखलेतील बाविसावी कादंबरी. थरारनाट्याची एक अद्भुत अनुभूती !

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.636 Rs.795 -20%OFF In Stock

  पाश्‍चात्य राजकीय विचारवंत हा महत्वाचा अभ्यासविषयक जगभरातील सर्वच विद्यापीठांतून शिकविला जातो. हा विषय शेकडो वर्षापासून सातत्याने विकसित होत आला आहे.

  Rs.636 Rs.795 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  पारंपारिक पुरूषपण न मिरवता थोडा चौकटीबाहेरचा विचार करणा-या, माणूसपणानं जगू पाहणा-या सर्वांसाठी हे प्रश्‍न पुरूषभानाचे मित्र - मैत्रीण, आई - बाप, नवरा - बायको, मालक - नोकर अशा कुठल्याही स्वरूपात नातेसंबंधांना सामोरं जाताना तो फक्त अन्यायग्रस्तांचा प्रश्‍न नसून, आपलं जगणं सुंदर आणि समृध्द करण्याचा तो मार्ग आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  या कोशाचा अभ्यास अनेक पध्दतींनी येउ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तुंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेले आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात अगदी साध्या साध्या वस्तू वापरून नकळत करत असतो, पण जरा ठराविक पण घरगुती उपकरणं वापरून विशिष्ट जागी कल्पकतेने मांडली की आपण त्याला विज्ञान प्रयोग म्हणतो. अशाच वस्तू वापरून हवा, पाणी, उष्णता, प्रकाश ध्वनी यांसारख्या रोजच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटकांबाबत स्वत: प्रयोग करून माहिती करून घ्या.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  गेल्या अनेक पिढ्यांपासून आपले मनोरंजन करणारे रॉबिन हूड आणि रॉबिन्सन क्रूसो हे आपले साहसी मित्र पुन्हा एकदा नव्या रूपात आपल्या भेटीला आले आहेत ..

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  समतेच्या लढ्यातील अनाम शिलेदार । जातिभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळालेले आहेत. त्याचे समूळ निराकरण करण्याकरिता संत, विचारवंत, समाजसुधारक यांनी आपले जीवन समर्पित केले. असे हे बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याची दखल, आठवण व नोंद, कायमस्वरुपी राहावी म्हणून हा चरित्रलेखनाचा प्रपंच.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF

  महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील व महाविद्यालयातील राज्यशास्त्र,समाजशास्त्र व स्पर्धापरीक्षा या विषयांचे विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपयुक्त.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांचे आयुर्वेदविषयक पुस्तक.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  जनता जनार्दनाची लेक म्हणजे संत जनाबाई.नवीन पिढीपर्यंत जनाबाई पोहोचायला हव्यात म्हणून हा प्रपंच.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.626 Rs.695 -10%OFF In Stock

  मराठी संत सुभाषितांचा अनोखा संग्रह इथे प्रथमच केला आहे.या संग्रहात ५००० पेक्षा अधिक सुभाषिते आहेत.

  Rs.626 Rs.695 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हमखास यश मिळवण्यासाठी संवाद कौशल्य.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहासSapiens marathi book is a great history of humankind by Yuval Noah Harar and translated by Vasanti phdke. 

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा एक प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक अंगास स्पर्श करून उल्हासित आणि उत्साहित करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निराशेचे क्षण येतात, अशावेळी निराश न होता कार्यरत राहण्याचा दिलासा बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  लोकसत्ता मासिकातील लेख. महाराष्ट्रातील निवडक सामाजिक सांस्कॄतिक संस्थाची परीचय कहाणी

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  सत्याग्रही समाजवाद गांधीवाद व मार्क्सवादाचा समन्वय आचार्य शं. द. जावडेकरकृत मीमांसा

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  शिवप्रभुंच्या चणाक्ष नजरेत हंबीरराव हे स्वराज्याचे सरलष्कर झाले. महाराजांच्या अष्टप्रधानमंडळात पंतप्रधान आणि युवरांच्या श्रेणीत ते विराजमान झाले.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.2,160 Rs.2,400 -10%OFF

  त्रैभाषिक व व्यवहारोपयोगी विषयवार शब्दकोश-(इंग्रजी,हिंदी,मराठी)

  Rs.2,160 Rs.2,400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF Out of stock

  शब्द त्यांचे विभिन्न अर्थ व व्युत्पत्ति यांविषयी सोपपत्तिक विवरण शब्दरंग

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF

  महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील व महाविद्यालयातील सामाजिकशास्त्राचे विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपयुक्त.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  "भारतात लपवलेला गुप्त खजिना... लंडनमध्ये बार्थोलेमी शोल्टोचा विचित्रपणे खून... अंदमानमध्ये सजा भोगणारे चार जण... आणि मिस मॉर्स्टनला दरवर्षी मिळणारी निनावी भेट...

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  र्‍हाईनबाक धबधब्यावरून शेरलॉक कोसळल्यावर असं वाटत होतं, जणू या जगातून तो नाहीसा झाला..जितक्या रहस्यमयरीत्या तो गायब झाला तितक्याच रहस्यमयरीत्या तो तीन वर्षांनी परत आलाय.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  शेरलॉक होम्सच्या इतर कथांप्रमाणेच या कथाही आपली उत्कंठा शिगेला नेतात.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  शेरलॉक होम्सच्या इतर कथांप्रमाणेच या कथाही आपली उत्कंठा शिगेला नेतात.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ या आधुनिक म्हणीकरिता हा ऐतिहासिक पुरावाच ठरेल.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.3,000 Rs.3,500 In Stock

  कोणाही सामान्य वाचकाला सहज समजूं शकेल अशा भाषेत हे चरित्र लिहिले आहे.

  Rs.3,000 Rs.3,500
  Reduced price!
 • Quick view
  Rs.396 Rs.495 -20%OFF In Stock

  कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे, हे त्यानी ओळखलं आणि म्हणूनच कल्पकतेची भरारी आणि तंत्रज्ञानाची विलक्षण शक्ती यांचा मिलाफ असलेली ‘ऍपल’ नामक कंपनी उभी करून जॉब्झ जणू सृजनशील आणि व्यावहारिक कल्पकतेचं मूर्तिमंत उदाहरणच ठरला.

  Rs.396 Rs.495 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  अभ्यासकांना,तसंच स्त्रीवादाविषयी जिज्ञासा असणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक निश्र्चित उपयुक्त ठरेल

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  एकोणिसावं शतक स्त्री - भान, स्त्री - जाणिवा सर्वार्थानं सजग होण्यात उल्लेखनिय स्थित्यंतर घेउन आलं. सार्वजनिक अवकाशात अनेकानेक माध्यमांतून स्त्रियांच्या विचारजाणिवा प्रखरतेनं अभिव्यक्त होण्याचा हा काळ होता

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी या पुस्तकातून खरा टिपू शोधून काढण्याचे मह्त्त्वाचे काम केले आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  स्वामी विवेकानंदांचं योध्दा संन्यासी म्हणून बहुतांश लोकांना नाव ठाउक असतं. स्वामी विवेकानंदांबरोबरच श्रीरामकृष्ण परमहंसांचे अन्य पंधरा अंतरंग शिष्य होते. या पंधराही जणांनी स्वामी विवेकानंदांना मनाच्या, बुध्दीच्या खोल तळापासून आपला नेता मानलं.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 100 of 125 items